उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लहान मुलांसाठी बनवा हेल्दी टेस्टी मिक्स भाज्यांचे सँडविच
उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर लहान मुलं आतुरतेने उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट पाहतात. उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर बाहेर फिरायला जाणं, मैदानी खेळ, इतर अनेक गोष्टी लहान मुलं करतात. बाहेरून आल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही खाण्याची इच्छा होते. भूक लागल्यानंतर नेमकं काय खावं हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही नाश्त्यात भाज्यांचा वापर करून सँडविच बनवू शकता. सँडविच हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. सँडविचचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. बाजारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवलेले सँडविच मिळतात. मात्र आज आम्ही तुम्हाला मिक्स भाज्यांचा वापर करून सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.लहान मुलांना भाज्या खायला आवडत नाहीत. अशावेळी मुलांसाठी तुम्ही याप्रकारे भाज्यांचा वापर करून बनवलेली रेसिपी खाण्यास देऊ शकता.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी टेस्टी ॲव्होकॅडो टोस्ट, नोट करून घ्या सिंपल रेसिपी
रामाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दुधी भोपळ्याचा चविष्ट हलवा, नोट करून घ्या रेसिपी