• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Deputy Chief Minister Sunetra Pawar Is Trying To Solve The Problems Of The Citizens

दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार; बारामतीत जनता दरबारातून विकासाला नवी गती

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणातही सुनेत्रा पवार यांनी जबाबदारीची धुरा समर्थपणे सांभाळण्यास सुरुवात केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 15, 2026 | 11:51 AM
दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार; बारामतीत जनता दरबारातून विकासाला नवी गती

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • दुःखावर मात करून सुनेत्रा पवारांचा निर्णायक पुढाकार
  • एकदिलाने काम करण्याचा निर्धार
  • बारामतीत जनता दरबारातून विकासाला नवी गती
बारामती/अमोल तोरणे : राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्यानंतर बारामतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुःखावर मात करत प्रशासनाला वेग देण्याचा ठाम निर्धार दर्शविला आहे. पती व राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेल्या भावनिक वातावरणातही त्यांनी जबाबदारीची धुरा समर्थपणे सांभाळण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईतील शासकीय बैठका आटोपून बारामतीत दाखल होताच त्यांनी ‘सहयोग’ या निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन केले. या दरबारात शहर व तालुक्यातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, शासकीय कागदपत्रे, पोलीस प्रशासनाशी संबंधित तक्रारी तसेच प्रलंबित विकासकामे अशा विविध विषयांवर नागरिकांनी थेट उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडणी केली. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

दिवंगत अजितदादांच्या कार्यपद्धतीची छाप जपतच, स्वतःची ठाम आणि संयमी शैली दाखवत सुनेत्रा पवार यांनी प्रशासनात शिस्त आणि गती या दोन्ही गोष्टींवर भर दिला. “काम वेळेत आणि दर्जेदार झाले पाहिजे,” हा स्पष्ट संदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे. बारामतीतील सुरू असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प, शहर सुशोभीकरण, ग्रामीण भागातील विकासकामे आणि विविध शासकीय योजना प्रभावीपणे राबवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. यावेळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांसोबत स्वतंत्र बैठक घेण्यात आली.

एकदिलाने काम करण्याचा निर्धार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासकामांना अधिक वेग कसा देता येईल, निधीचे योग्य नियोजन कसे करावे, तसेच गावपातळीवरील अडचणी तातडीने कशा सोडवाव्यात यावर सविस्तर चर्चा झाली. सर्व पदाधिकाऱ्यांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत उपमुख्यमंत्री पवार यांना पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.

कामाची झेप बारामतीच्या विकासाला नवी उंची देणारी ठरेल

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीत मोठ्या प्रमाणावर निधी आणून विकासाची नवी दिशा मिळाली होती. त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी दाखविलेला सक्रिय पुढाकार कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरत आहे. दुःखातून सावरत त्यांनी घेतलेली कामाची झेप बारामतीच्या विकासाला नवी उंची देणारी ठरेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Web Title: Deputy chief minister sunetra pawar is trying to solve the problems of the citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • baramati
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Jay Pawar News:  ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
1

Jay Pawar News: ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

Pune ZP President : भोरला मिळणार ‘झेडपी’चे अध्यक्षपद? ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत
2

Pune ZP President : भोरला मिळणार ‘झेडपी’चे अध्यक्षपद? ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत

Praful Patel : राष्ट्रवादी अध्यक्षपदाची सूत्रे सुनेत्रा पवार स्वीकारणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा
3

Praful Patel : राष्ट्रवादी अध्यक्षपदाची सूत्रे सुनेत्रा पवार स्वीकारणार, प्रफुल्ल पटेलांची घोषणा

पुणे महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्याची नावे जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?
4

पुणे महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्याची नावे जाहीर; कोणाकोणाला मिळाली संधी?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune  Breaking: पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी

Pune Breaking: पुण्यात काँग्रेस-भाजप कार्यकर्ते आमनेसामने; दगडफेकीत महिला पोलिस जखमी

Feb 15, 2026 | 01:28 PM
Putin यांचा मोठा गेम! भारताच्या शत्रू देश पाकिस्तानच्या गळ्यात गळा, नेमकं काय शिजतंय?

Putin यांचा मोठा गेम! भारताच्या शत्रू देश पाकिस्तानच्या गळ्यात गळा, नेमकं काय शिजतंय?

Feb 15, 2026 | 01:22 PM
Matheran News : “हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत का ?” राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

Matheran News : “हेरिटेज नॉर्म माथेरान पालिका इमारतीला लागू नाहीत का ?” राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल

Feb 15, 2026 | 01:20 PM
आठवडाभरात होईल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात! नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, शरीराला होतील भरमसाट फायदे

आठवडाभरात होईल रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात! नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, शरीराला होतील भरमसाट फायदे

Feb 15, 2026 | 01:19 PM
West Bengal Crime: तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याचा खून! मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात फेकले; कारण काय?

West Bengal Crime: तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्याचा खून! मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात फेकले; कारण काय?

Feb 15, 2026 | 01:13 PM
NCP Merger Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? दोन्ही पक्षांकडून चर्चा बंद करण्याचे संकेत

NCP Merger Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम? दोन्ही पक्षांकडून चर्चा बंद करण्याचे संकेत

Feb 15, 2026 | 01:11 PM
IND vs PAK : IND vs PAK : भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणत्या संघाला मिळणार सुपर 8 चे तिकीट! आयसीसीचे नियम काय?

IND vs PAK : IND vs PAK : भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर कोणत्या संघाला मिळणार सुपर 8 चे तिकीट! आयसीसीचे नियम काय?

Feb 15, 2026 | 01:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.