Artfully79/Getty Images
पावसाळ्याच्या दिवसांत चेहऱ्याच्या काही भागात जसे की नाकाच्या शेंडयावर, ओठांच्या खाली अशा ठिकाणी व्हाईट हेड्सचे प्रमाण अधिक दिसते. यामुळे मग चेहरा खूपच खराब दिसू लागती. अगदी कितीही मेकअप केला तरीही हे व्हाईटहेड्स र भगत उठून दिसतात त्यांना लपवून ठेवणं अशक्य होऊन जाते.
अति कॉस्मेटिक्सचा पाणीप्रदुषणामुळे चेहयावर बसणारी गाण धूळ यांचे कण त्वचेतील तेलात मिसळले जातात आणि त्वचेवरील छिद्रामध्ये किंताभर फोलिस त्यामुळेत्री र किता पोअर्स बंद होतात. काही दिवसांनी त्या जागी पांढऱ्या रंगाचे फुगवटे दिसू लागतात. त्यालाच आपण व्हाईट हेइस किंवा मग हिंदीमध्ये सफेद फुसी म्हणतो. धूळ, बॅक्टेरिया आणि चेहाचे ठ कारणीभूत आहेत.
चेहऱ्यावरच्या व्हाईट हेइस नखाने अजिबात काढू नका,
अनेक जणींची एक सवय असते. त्वचेवर व्हाईट हेड्स दिसू लागले की नखाने, एखाद्या टोकदार वस्तूने किंवा मग खडबडीत कपड्याने त्यावर जोरजोरात चोळायचं आणि व्हाईट हेड्स काढून टाकायचे. पण यामुळे एका ठिकाणचं इन्फेक्शन अन्य ठिकाणीही पसरतं आणि त्यामुळे मग तो त्रास वाढत जातो. त्यामुळे असा प्रयत्न करू नका. चला तर मग आज आपण बघू या चेहन्यावरचे व्हाईट हेड्स काढून टाकण्याचे काही घरगुती उपाय कोणते आहे. त्याविषयीची सविस्तर माहिती..
गुलतानी माती आणि गुलाबपाणी हे मिश्रणदेखील व्हाईट हेड्स काढून टाकण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरते. यासाठी मुलतानी मातीचा लेप चेहऱ्यावर १५/२० मिनिटांसाठी राहू द्यावा. नंतर पाण्याने चेहरा धुवून घ्यावा.
सर्वा आधीचे काही मिनिटे गरम पाण्याची वाफ था. यानंतर टी ट्री ऑईलचे एक- दोन थेंब, १ चमचा मध आणि हरबरा डाळीचे पीठ एकत्र करा आणि त्या स्क्रबने चेहऱ्याला मसाज करा. काही वेळ स्क्रब चेहऱ्यावर तसाच ठेवा आणि नंतर धुण टाका.
आता तिसरा उपाय करण्यासाठी गव्हाचं पीठ, चिमुटभर हळद आणि कोरफडीचा गर वापरावा. यासाठी सगळ्यात आधी चेहन्याला काही मिनिटे वाफ द्या. त्यानंतर या तिन्ही गोष्टी एकत्र करून त्याचा स्क्रब तयार करा. हा स्क्रब ओल्या चेहऱ्यावर लावा आणि चेहऱ्यावर उलट दिशेने चोळा. ८ ते १० मिनिटे मसाज केल्यानंतर चेहरा धुवून टाका…
कॉर्नस्टार्च आणि व्हिनेगर किंवा लिंबाचा रस यांचा वापर करूनही चेहन्यावरील व्हाईट हेड्स काढून टाकता येतात. यासाठी 1 चमचा कॉर्नस्टार्च आणि 1 चमचा व्हिनेगर एकत्र करा. व्हिनेगर नसल्यास लिंबाचा रस वापरू शकता. चेहरा धुवून घ्या. त्यानंतर ज्याठिकाणी व्हाईट हेड्स आहेत, त्या ठिकाणी हे मिश्रण लावा आणि हलक्या हाताने एक- दोन मिनिटे मसाज करा. त्यानंतर 6 ते 8 मिनिटांनी चेहरा धुवून टाका.