व्हॅलेंटाइन डे जरी 14 फेब्रुवारीला असला तरी प्रेमाचं सेलिब्रेशन हे आठवडाभराआधीच होतं. आजपासून म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाइन वीकची (Valentine Week 2023) सुरुवात झाली आहे. रोझ डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे असे पुढील सात दिवस हे सेलिब्रिशेन सुरू असणार आहे.
मुंबई : प्रेमाचा दिवस प्रियजनांसोबत उत्तम प्रकारे साजरा केला जातो. आणि आम्ही इन्फिनिटी मॉलमध्ये (Infiniti Mall) आमच्या संरक्षकांवर प्रेम करतो आणि म्हणूनच, या व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day)मध्ये, तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी भेटवस्तूसह अतिरिक्त खास बनवण्यासाठी विशेष ऑफर आणि सवलतींचा लाभ घ्या ...
प्रेम दिवस म्हणजेच आपल्या खास व्यक्तीकडे प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. दाटून आलेल्या संध्याकाळी, अवचित ऊन पडतं… तसंच काहीसं पाऊल न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येतं ! पण हे खरं आहे की, प्रेम व्यक्त करणं तितकंच अवघड असतं. याबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या आहेत अभिनेते राजेश श्रीरंगपुरे यांनी.
इस्लामाबाद इंटरनॅशनल मेडिकल कॉलेजने (Islamabad International Medical College) हे निर्देश जारी केले आहेत. व्हॅलेंटाईन डेशी संबंधित कोणत्याही बाबीत समावेश घेऊ नये, असेही बजावण्यात आले आहे. या दिवसामुळे मुले-मुली चुकीच्या मार्गाला लागतील, अशी त्यामागची भावना आहे.
मुंबई : आज १४ फेब्रूवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस. अनेक प्रेमीजीव आपल्या प्रियव्यक्तीकडे आज आपल्या भावना व्यक्त करतात. तर काही नव्याने प्रेमात पडतात. अनेकजन आपल्या जोडीदाराला या दिवशी काहीतरी खास भेटवस्तू देतात. तर काहीजन नव्याने प्रेमात पडत असतात. पण नव्याने प्रेमात पडत असणार...
अभिनेता सिध्दार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकरची केमेस्ट्री चाहत्यांना फार आवडते. व्हॅलेंटाइन डे असं खूप थाटा माटात साजरा न करताही पार्टनरला छोट्या छोट्या गोष्टींमधून आंनद देणे हे महत्त्वाचं असल्याचं सिद्धार्थनं सांगितलं.
राणी हिराईच्या हृदयात वसले होते ते राजे बीरशहा. बीरशहांचा मृत्यू राणी हिराईला असहनीय होता. एकीकडे राज्य कारभार आणि दुसरीकडे पतीच्या आठवणींची व्याकुळता. अशा वेदनादायी मनःस्थितीत त्यांची होती. राणी हिराईने आपल्या प्रिय पतीच्या स्मरणार्थ भव्य समाधी उभारण्याचा निर्णय घेतला.
शिवानी आणि विराजसने अनेक नाटकांत सोबत काम केलयं. विराजने डावीकडून चौथी बिल्डिंग, भंवर यासारख्या काही नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शनही त्यानं केले आहे. 'डावीकडून चौथी बिल्डिंग' या नाटकाच्या निमित्तानं त्यांची ओळख झाली.
प्रेमाचा दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाइन डेला (Valentine's Day) आता अवघा एक दिवसच उरला आहेत. अशा स्थितीत, असे काही का करू नये, मग लगेचच तुमचे सौंदर्य (Beauty) वाढवा आणि जेव्हा तुमचा नवरा (Husband) तुम्हाला पाहतो, तेव्हा त्याला नजर हटवणे कठीण होते. आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगत आहोत...
हे सगळं तितकं सोपंही नव्हतं! बरं, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी UPSC परीक्षार्थींची काय भावना असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? एका आयएएस अधिकाऱ्याने या प्रकरणाबाबत ट्विट केल्यावर ते सोशल मीडियावर व्हायरल झाले.