सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट ज्वारीची उकड
सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली डोसा खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. नाश्त्यात तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते नाश्त्यात बऱ्याचदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण सतत बाहेरच्या तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीच्या पिठाची उकड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. याशिवाय ज्वारीच्या पिठात असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. जेवणात नियमित ज्वारीच्या भाकरीचे सेवन केल्यास दीर्घकाळ पोट भरलेले राहील. चला तर जाणून घेऊया ज्वारीच्या पिठाची उकड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
मोजक्याच साहित्यामध्ये बनवा हॉटेल स्टाईल टेस्टी हराभरा पनीर, नोट करून घ्या चमचमीत रेसिपी
पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा हॉटेल स्टाईल मसाला पापड; कुरकुरीत मसालेदार चव जी सर्वांना करेल खुश






