• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Viral Pneumonia Vaccination Which Has To Take Explained By Experts

व्हायरल न्यूमोनियावरील लसीकरण, कोणत्या लस घेणे आवश्यक सांगताहेत तज्ज्ञ

Viral Pneumonia Vaccination: 'न्यूमोनिया' हा श्वसनमार्गाचा आजार आहे. विषाणू, जीवाणू किंवा बुरशी संसर्गामुळे फुफ्फुसांमध्ये संसर्ग होतो. अगदी लहान मुले आणि ज्येष्ठ मंडळींना न्यूमोनियाचा सर्वाधिक धोका असतो. व्हायरल न्यूमोनिया हा फुफ्फुसात होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे ज्यामध्ये फुफ्फुसांना सूज येते. यासाठी कोणत्या लस घेता येतील जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 16, 2024 | 01:47 PM
न्यूमोनियासाठी लसीकरण

न्यूमोनियासाठी लसीकरण

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इन्फ्लुएन्झा, रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) आणि कोरोनाव्हायरस सारखे सामान्य विषाणू व्हायरल न्यूमोनियास कारणीभूत ठरु शकतात. व्हायरल न्यूमोनियाशी संबंधित लक्षणांकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते कारण ती  सामान्यतः सर्दी किंवा फ्लूसारखीच असतात. यामध्ये कोरडा खोकला, ताप, छातीत दुखणे किंवा अस्वस्थता, दम लागणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा आणि जास्त घाम येणे यासारख्या लक्षणांचा समावेश होतो. 

जीवनाच्या गुणवत्तेवर नकारात्मक लक्षणे श्वसनाच्या गंभीर समस्यांमध्ये बदलतात. दीर्घकालीन आरोग्य स्थिती, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, धूम्रपान आणि वाढत्या वयामुळे विषाणूजन्य न्यूमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. व्हायरल न्यूमोनियासाठी लसीकरण केल्याने तुम्ही सुरक्षितता राहता तसेच रोगास प्रतिबंध करता येऊ शकते. यासाठी लसीकरणाबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉ. समीर गर्दे, फुफ्फुसविकार तज्ज्ञ आणि फुफ्फुस प्रत्यारोपण विभागाचे संचालक, ग्लेनईगल्स हॉस्पिटल, परळ यांंनी अधिक माहिती दिली आहे (फोटो सौजन्य – iStock) 

न्यूमोकोकल कॉज्युगेट व्हॅक्सिन (Pneumococcal conjugate vaccine)  

न्यूमोकोकल कॉज्युगेट व्हॅक्सिन

न्यूमोकोकल कॉज्युगेट व्हॅक्सिन

ही लस न्यूमोनिया, कानाचे संक्रमण आणि मेंदुज्वर यासारख्या रोगांचा सामना करण्यासाठी वापरली जाते. ही लस मुख्यतः मुलांसाठी वापरली जाते मात्र, व्हायरल न्यूमोनिया विकसित होण्याचा उच्च धोका असलेल्या प्रौढांसाठी देखील या लसीचा वापर केला जाऊ शकतो. 

ही लस रोगप्रतिकारक शक्तीला न्यूमोकोकल बॅक्टेरियाशी प्रभावीपणे लढण्यास मदत करते आणि लक्षणांची तीव्रता कमी करते. साधारणपणे, लहान मुलांना त्यांच्या जन्मानंतर पहिल्या दोन वर्षांत या लसीचे चार शॉट्स मिळतात. कोमॅार्बिडीटी असलेल्या आणि 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांना पीसीव्ही लसीचा एकच डोस घेण्याचा सल्ला दिला जातो.

हेदेखील वाचा – लहान मुलांच्या लसीकरणाला का होतोय उशीर? 

पॉलिसॅकेराइड न्यूमोकोकल लस (PPSV)

पॉलिसॅकेराइड न्यूमोकोकल लस

पॉलिसॅकेराइड न्यूमोकोकल लस

ही लस न्यूमोकोकल बॅक्टेरियाच्या पॉलिसेकेराइड (शुगर्स) सह बनविली जाते. लहान मुलांमध्ये विषाणुजन्य न्युमोनिया, तर प्रौढांमध्ये जिवाणुजन्य न्यूमोनियाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच प्रौढांनी न्युमोकोकल लस दर पाच वर्षांनी व फ्लू लस दरवर्षी घेणे हिताचे ठरते. व्याधीग्रस्त व्यक्तींनी तर दोन्ही लशी आवर्जून घेणे अतिशय गरजेचे आहे.प्रामुख्याने 65 आणि त्याहून अधिक वयोगटासाठी या लसीची शिफारस केली जाते. 

किडनीचे आजार, दमा, सीओपीडी (क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज), मधुमेह आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी पीपीएसव्ही लसीकरण करता येते. हे सामान्यतः सुरक्षित असते आणि इंजेक्शन दिलेल्या भागात लालसरपणा, जळजळ आणि वेदना यांसारखे किरकोळ दुष्परिणाम दिसून येतात.

पीपीएसव्ही लस ही सहसा लहान मुलांसाठी वापरली जात नाही. हे या प्राणघातक विषाणूविरूद्ध लढण्यासाठी सक्रियपणे ऍन्टीबॉडीज तयार करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीला उत्तेजित करते. शरीरातील न्यूमोकोकल बॅक्टेरियाच्या विशिष्ट जातींच्या व्यापकतेनुसार या लसीची परिणामकारकता व्यक्तीपरत्वे बदलू शकते.

हेदेखील वाचा – आता माशांचेही होणार लसीकरण : इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड ठरली मत्स्य लसीकरण क्षेत्रात पदार्पण करणारी पहिली भारतीय कंपनी

इन्फ्लुएन्झा लस

लसीकरण

लसीकरण

ही लस सुरुवातीला इन्फ्लुएन्झा, एक प्रकारचा विषाणूजन्य संसर्ग रोखण्यासाठी वापरली जाते ज्यामुळे न्यूमोनिया खील होऊ शकतो. उच्च-जोखीम गट जसे की गर्भवती महिला, 6 महिने ते 8 वर्षे वयोगटातील मुले, 65 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या प्रौढांना आणि कोमॅार्बिडीटीज असलेल्या व्यक्तींना विषाणूजन्य न्यूमोनियाची शक्यता कमी करण्यासाठी लसीकरण केले जाते.

Web Title: Viral pneumonia vaccination which has to take explained by experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2024 | 01:47 PM

Topics:  

  • Health News
  • Health Tips

संबंधित बातम्या

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम
1

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना
2

शरीरातून नष्ट होतेय मांस शिल्लक राहतोय सांगाडा? Vitamin B12 च्या कमतरतेची 4 लक्षणे दिसताच खा 10 पदार्थ, वाढेल स्टॅमिना

आयुष्याचे दोन थेंब:  हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार
3

आयुष्याचे दोन थेंब: हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
4

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

‘मराठी बोलने की क्या जरूरत है’, अबू आझमीच्या टिप्पणीवर राज ठाकरेंची MNS आक्रमक, आता आपल्या भाषेत देणार उत्तर

‘मराठी बोलने की क्या जरूरत है’, अबू आझमीच्या टिप्पणीवर राज ठाकरेंची MNS आक्रमक, आता आपल्या भाषेत देणार उत्तर

Bigg Boss 19 मधील कॅप्टन्सी टास्कमध्ये हा सदस्य ठरला गेम चेंजर, हा स्पर्धक घरचा कॅप्टन बनण्यात “अयशस्वी”

Bigg Boss 19 मधील कॅप्टन्सी टास्कमध्ये हा सदस्य ठरला गेम चेंजर, हा स्पर्धक घरचा कॅप्टन बनण्यात “अयशस्वी”

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.