• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • A Running Travel Bus Suddenly Caught Fire Incident In Tuljapur

तुळजापुरात ‘बर्निंग बस’चा थरार; धावत्या ट्रॅव्हल्स बसने घेतला अचानक पेट अन्…

बसमधून येणाऱ्या फटफट आवाजामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 12, 2025 | 11:24 AM
तुळजापुरात 'बर्निंग बस'चा थरार; धावत्या ट्रॅव्हल्स बसने घेतला अचानक पेट अन्...

तुळजापुरात 'बर्निंग बस'चा थरार; धावत्या ट्रॅव्हल्स बसने घेतला अचानक पेट अन्... (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तुळजापूर : तुळजापूर शहरापासून काही अंतरावर नागोबा मंदिर परिसरात शनिवारी (दि. 11) दुपारी सुमारास एक धक्कादायक घटना घडली. तुळजापूरहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्स (एमएच २६/ सीएच १८३०) या प्रवासी बसला अचानक आग लागली. सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

देवराज हॉटेलसमोर जात अस्स्ताना बसच्या ब्रेक लाईनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने इंजिन व टायरमधून अचानक धूर निघू लागला. चालक परमेश्वर शहाजी केंद्रे (रा. वागदरवाडी, ता. लोहा, जि. नांदेड) यांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि कंडक्टरला सुरक्षित बाहेर काढले. बसमधून येणाऱ्या फटफट आवाजामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तुळजापूर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाची गाडी व तामलवाडी टोलनाक्याची अॅम्बुलन्स (१०३४) तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली.

पोलिसांनी घेतली तत्काळ घटनास्थळी धाव

या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी बसचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ब्रेक लाइनर जाम झाल्याने टायर घासून गरम झाले आणि त्यातूनच आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. घटनास्थळी तुळजापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, तसेच तामलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने तत्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून, पुढील तपास सुरू आहे.

कर्जतमध्ये शेतकऱ्याच्या घराला आग

दुसऱ्या एका घटनेत, कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायतमधील आंबिवली गावातील एका शेतकऱ्याचे घर आगीत भस्मसात झाले. घराला आग लागली, त्यावेळी घरात कोणीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, घराचे १०० टक्के नुकसान या आगीमध्ये झाले आहे. ही घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती.

हेदेखील वाचा : Fire News : आंबिवली गावामधील घराला भीषण आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक

Web Title: A running travel bus suddenly caught fire incident in tuljapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 11:24 AM

Topics:  

  • Fire Case
  • tuljapur news

संबंधित बातम्या

पाचगणीत घराला भीषण आग; अनेक संसारोपयोगी वस्तू आगीत जळून खाक, 4 लाखांचे नुकसान
1

पाचगणीत घराला भीषण आग; अनेक संसारोपयोगी वस्तू आगीत जळून खाक, 4 लाखांचे नुकसान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND Vs SA: 11 व्या वेळी 4 विकेट Haul चा मानकरी ठरलाय Kuldeep Yadav, भारताच्या ‘या’ दिग्गज बॉलरला टाकले मागे

IND Vs SA: 11 व्या वेळी 4 विकेट Haul चा मानकरी ठरलाय Kuldeep Yadav, भारताच्या ‘या’ दिग्गज बॉलरला टाकले मागे

Dec 06, 2025 | 10:40 PM
IND vs SA: ‘मी आभारी आहे…’, Play Of The Series मिळाल्यावर विराट झाला भावूक, पुरस्कार स्वीकारत व्यक्त केल्या भावना

IND vs SA: ‘मी आभारी आहे…’, Play Of The Series मिळाल्यावर विराट झाला भावूक, पुरस्कार स्वीकारत व्यक्त केल्या भावना

Dec 06, 2025 | 10:20 PM
OnePlus 15 चा पर्याय शोधताय? हे 4 स्मार्टफोन्स देणार दमदार परफॉर्मन्स आणि जबरदस्त फीचर्स, वाचा यादी

OnePlus 15 चा पर्याय शोधताय? हे 4 स्मार्टफोन्स देणार दमदार परफॉर्मन्स आणि जबरदस्त फीचर्स, वाचा यादी

Dec 06, 2025 | 10:15 PM
IND vs SA  : रोहित शर्माचा विषाखापट्टणममध्ये बिग शो! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उभारला धावांचा डोंगर; खास क्लबमध्ये सामील 

IND vs SA  : रोहित शर्माचा विषाखापट्टणममध्ये बिग शो! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उभारला धावांचा डोंगर; खास क्लबमध्ये सामील 

Dec 06, 2025 | 09:40 PM
IndiGo फ्लाइट लेट आहे का? लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी वापरा ही पद्धत, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

IndiGo फ्लाइट लेट आहे का? लाईव्ह स्टेटस चेक करण्यासाठी वापरा ही पद्धत, फॉलो करा या सोप्या स्टेप्स

Dec 06, 2025 | 09:30 PM
“दबाव किंवा धमक्या देण्यासाठी…”; बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर प्रकरणात Mangal Prabhat Lodha आक्रमक

“दबाव किंवा धमक्या देण्यासाठी…”; बांग्लादेशी, रोहिंग्या घुसखोर प्रकरणात Mangal Prabhat Lodha आक्रमक

Dec 06, 2025 | 09:23 PM
IND vs SA 3rd ODI : विशाखापट्टणमध्ये भारताचा ‘यशस्वी’ विजय; दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत मालिकेवर 2-1 ने केला कब्जा 

IND vs SA 3rd ODI : विशाखापट्टणमध्ये भारताचा ‘यशस्वी’ विजय; दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत मालिकेवर 2-1 ने केला कब्जा 

Dec 06, 2025 | 08:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dec 06, 2025 | 08:22 PM
Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Dec 06, 2025 | 08:17 PM
Ahilyanagar :  राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Ahilyanagar : राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Dec 06, 2025 | 07:48 PM
Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Dec 06, 2025 | 07:23 PM
Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Dec 06, 2025 | 07:15 PM
नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

Dec 06, 2025 | 07:03 PM
मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

Dec 06, 2025 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.