• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Early Morning Rain Improves Air Quality In Mumbai News Marathi

Weather Update : मुंबईत प्रदूषित हवेवर ‘पावसाचा’ दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

Mumbai Rains : महाराष्ट्रात सध्या थंडीचा जोर वाढला असतानाच हवामानात अचानक बदलाची चिन्हे दिसत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पावसाच्या एन्ट्रीमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 02, 2026 | 12:48 PM
मुंबईत प्रदूषित हवेवर 'पावसाचा' दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

मुंबईत प्रदूषित हवेवर 'पावसाचा' दिलासा, कसं असेल जानेवारीत हवामान? वाचा सविस्तर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मुंबईत जानेवारीतील अनाहूत पावसाचा सुखद धक्का
  • भारतीय हवामानशास्त्र ही अनभिज्ञ
  • मुंबईत ५० किमी परिघात मध्यम ते हलका स्वरूपात पाऊस
मुंबई : नवीन वर्षाच्या पहाटे पावसाने मुंबईकरांना सुखद धक्का दिला. जानेवारीतील पाऊस हा दुर्मिळ मानला जातो. मात्र या पावसाची सुतराम अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभाग ही करू शकले नाही. मुंबई केंद्रास्थानी मानल्यास त्या भोवती सुमारे ५० किमी परिघात मध्यम ते हलका स्वरूपात पाऊस झाला असल्याचे उपग्रह छायाचित्र सांगत आहे. यात पूर्व उपनगरे आणि उत्तर उपनगरे चिंब भिजली तर शहरांत पावसाच्या मध्यम सरी झाल्या. अरबी समुद्राकडून मुंबईकडे येणाऱ्या या ओलसर पश्चिमी वाऱ्याने नवीन वर्षाचा पाऊस मुंबईकरांसाठी दिलासादायी ठरला आहे. यामुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.

Weather Update: 2025 च्या मान्सूनने बदलली शहराची वेळ; निरोपाची तयारी सुरू असताना पुन्हा पुन्हा हजेरी

दरम्यान शहरातील लालबाग, दादर ते थेट मीरा भाईंदर पर्यंतचा परिसर पावसाच्या प्रभावाखाली होता. काही ठिकाणी पहाटे ५. ३० वाजता पावसाला सुरुवात झाली. ते ६ वाजेपर्यंत बरसत होता. पवई, भांडुप, मुलुंड, विक्रोळी, गोरेगाव, विद्याविहार आदी परिसरात सकाळच्या पेपरवाले, दूधवाले, फुलवाले सारख्या फेरीवाल्यांनी प्लास्टिक, रेनकोट, छत्र्यांच्या साहाय्याने आपल्या टपऱ्या सज्ज केल्या. पहिल्या दिवशी मुंबईत पाऊस पडेल, असा अंदाज नव्हता. तर वरळी, दादर, सायन, चेंबूर, वाशी, माहीम अशा अनेक ठिकाणी पावसाने लोकांची त्रेधा उडवली. दरम्यान, मुंबईत नेमक्या ठिकाणीच पाऊस झाला. मात्र त्याच वेळी ठाणे सारखा परिसर कोरडा होता. नेमका मुंबईत अनपेक्षित पाऊस झाला या मागील चार कारणे हवामान अभ्यासक अंकुर पुराणिक यांनी स्पष्ट केली.

जानेवारी महिन्यातील दुर्मिळ पावसामागील शास्त्रीय कारणे:

१)पश्चिमी वाऱ्यांचे सक्रिय होणे :
अरबी समुद्राकडून येणारे ओलसर पश्चिमी वारे कोकण किनारपट्टीसह मुंबई परिसरात सक्रिय झाल्याने वातावरणातील आर्द्रता वाढली.
२)खालच्या स्तरातील जास्त आर्द्रता:
समुद्रातून आलेल्या दमट हवेने खालच्या स्तरात ढगनिर्मितीस अनुकूल परिस्थिती निर्माण केली.
३)तापमानातील तफावत:
रात्री-पहाटेच्या सुमारास समुद्र व जमिनीतील तापमानातील फरकामुळे ढगांची उंची वाढून पर्जन्य ढग तयार झाले.
४)स्थानिक ढगनिर्मिती:
कोणतीही तीव्र हवामान प्रणाली नसतानाही स्थानिक पातळीवर तयार झालेल्या क्युम्युलस व क्युम्युलोनिंबस ढगांमुळे अचानक पावसाच्या सरी कोसळल्या.
जानेवारी महिन्यात मुंबईत पाऊस पडणे दुर्मीळ असले, तरी समुद्रालगतच्या आर्द्रतेमुळे अशा स्वरूपाच्या हलक्या सरी कधीकधी पडू शकतात, अशी माहिती  हवामानशास्त्र अभ्यासक अंकुर पुराणिक यांनी दिली आहे.

Pune Weather : पुणे शहरातील हवामानाबाबत महत्त्वाची माहिती; पुढील तीन दिवस हवामान…

Web Title: Early morning rain improves air quality in mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 12:48 PM

Topics:  

  • imd
  • Mumbai
  • Weather

संबंधित बातम्या

Good News: मार्च-एप्रिलमध्ये ३,३५० घरांसाठी म्हाडाची लॉटरी; ‘या’ भागात फ्लॅट्स होतील उपलब्ध
1

Good News: मार्च-एप्रिलमध्ये ३,३५० घरांसाठी म्हाडाची लॉटरी; ‘या’ भागात फ्लॅट्स होतील उपलब्ध

High Court: संमतीने असलेले शारीरिक संबंध ‘टॉर्चर’ ठरत नाहीत, मुंबई उच्च न्यायालयाने तरुणांविरुद्धचा POCSO खटला केला रद्द
2

High Court: संमतीने असलेले शारीरिक संबंध ‘टॉर्चर’ ठरत नाहीत, मुंबई उच्च न्यायालयाने तरुणांविरुद्धचा POCSO खटला केला रद्द

IMD Alert:  260 किमी वेगाने विनाश जवळ येतोय! महावादळाची सावली, मुसळधार पाऊस अन् धुक्याचा वर्षाव; IMD ने ‘या’ राज्यांना दिला अलर्ट
3

IMD Alert: 260 किमी वेगाने विनाश जवळ येतोय! महावादळाची सावली, मुसळधार पाऊस अन् धुक्याचा वर्षाव; IMD ने ‘या’ राज्यांना दिला अलर्ट

Mumbai Crime: गरम इस्त्रीचे चटके, काठीने मारहाण अन्..; 9 वर्षांच्या मुलावर जन्मदात्या वडिलांकडून अमानुष छळ
4

Mumbai Crime: गरम इस्त्रीचे चटके, काठीने मारहाण अन्..; 9 वर्षांच्या मुलावर जन्मदात्या वडिलांकडून अमानुष छळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

Feb 28, 2026 | 04:16 AM
Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Purandar Fort: दुर्गप्रेमींसाठी मोठी बातमी! ‘या’ दिवशी बंद राहणार पुरंदर किल्ला

Feb 28, 2026 | 02:35 AM
राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

राजकीय पक्षांवर भांडवलदारांचा आशिर्वाद; व्यवहारासारखी देणग्यांची होते देवाण-घेवाण

Feb 28, 2026 | 01:15 AM
निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

निंबूत परिसरातील गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Feb 28, 2026 | 12:30 AM
अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

अरे देवा! मस्तान नाका परिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू, एकाचा मृतदेह हाती दुसऱ्याचा शोध सुरू

Feb 28, 2026 | 12:22 AM
इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

इंग्लंडने लाज राखली, T20 World Cup च्या सेमीफायनलमध्ये पोहचू शकतो ‘पाकिस्तान’, अशी आहे पूर्ण स्थिती

Feb 27, 2026 | 11:43 PM
Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Maruti e Vitara vs Creta Electric: कोणत्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये किती दम? जाणून घ्या फरक

Feb 27, 2026 | 09:59 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.