Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सुरु, आदित्य ठाकरेंची संजय राऊतांच्या अटकेवर प्रतिक्रिया

भाजपा (BJP) सत्तेचा गैरवापर करत असून, महाराष्ट्राचा (Maharashtra) आवाज (Voice) दाबण्याचे कटकारस्थान आहे आणि हे सर्व जगजाहीर आहे, अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. (Aditya Thackeray rection on sanjay raut arrest) संजय राऊत यांना ईडीने अटक झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. शिवसेनेसह मविआच्या नेत्यांवर राजकीय सुडापोटी कारवाई होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 01, 2022 | 04:23 PM
महाराष्ट्रात विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सुरु, आदित्य ठाकरेंची संजय राऊतांच्या अटकेवर प्रतिक्रिया
Follow Us
Follow Us:

सिंधुदुर्ग : रविवारी सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup house) छापेमारी मारत तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांनी आपण स्वत:हून अटक होण्याचे म्हटलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केल्यानंतर आज कोर्टात (Court) हजर केलं. यावेळी पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. यावर आता विविध प्रतिक्रिया येत असताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) संजय राऊतांच्या (Sanjay raut) अटकेवर बोलताना भाजपावर बोचरी टिका केली आहे.

[read_also content=”सत्तेचे दिवस फिरल्यानंतर तुमची काय अवस्था होईल बघा, उद्धव ठाकरेंचा भाजपावर जोरदार प्रहार https://www.navarashtra.com/maharashtra/uddhav-thackeray-press-conference-this-day-also-go-after-that-bjp-look-uddhav-thackeray-310532.html”]

दरम्यान, भाजपा (BJP) सत्तेचा गैरवापर करत असून, महाराष्ट्राचा (Maharashtra) आवाज (Voice) दाबण्याचे कटकारस्थान आहे आणि हे सर्व जगजाहीर आहे, अशी प्रतिक्रीया आदित्य ठाकरेंनी दिली आहे. (Aditya Thackeray rection on sanjay raut arrest) संजय राऊत यांना ईडीने अटक झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. शिवसेनेसह मविआच्या नेत्यांवर राजकीय सुडापोटी कारवाई होत असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आज आदित्य ठाकरे कोकणातील दीपक केसरकर यांच्या मतदारसंघात आहेत. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Web Title: Aditya thackeray rection after sanjay raut ed arrest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2022 | 04:23 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • BJP
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • raut family
  • sanjay raut
  • shivsena
  • sunil raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी
2

Mumbai Accidents: साकीनाका आणि चेंबूर दुर्घटनेप्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची BMC कडे मागणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
3

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!
4

मुनावळे जलपर्यटन प्रकल्पासाठी ९२ कोटींचा निधी; किल्ले प्रतापगडावर वीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.