• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ajit Pawar Said Give 500 Fund To Malegaon Sugar Factory Chairmen Election Post

“पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात…”; ‘माळेगाव’ कारखान्यासाठी अजित पवारांचे आश्वासन

ज्या गावात जादा मतदान होईल त्या गावात स्विकृत संचालक,नोकर भरतीत प्राधान्य देऊ. सिंगल मतदान करु नका.कारखान्याच्या संचालकांना गाडी वापरता येणार नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 18, 2025 | 08:49 PM
“पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात…”; ‘माळेगाव’ कारखान्यासाठी अजित पवारांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार (फोटो- ani)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बारामती:  माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदासाठी मी माझे नाव जाहीर केले.मात्र निवडणूक लढवणाऱ्या विरोधी तीन पॅनलचे चेअरमनपदाचे उमेदवार कोण आहेत? असा उपरोधिक सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करून पॅनल टु पॅनल मतदान करा, मी पाच वर्षात पाचशे कोटी रुपये माळेगाव कारखान्याला देतो, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी सभासदांना दिले.

शिरवली (ता.बारामती )येथे माळेगांव कारखाना निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री निलंकठेश्वर पॅनलच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांकडून आमच्यावर खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने आरोप केले जात आहेत.कारखान्यावर कर्ज नाही, माळेगाव कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे.विरोधकांनी त्यांची सत्ता असताना कसा कारभार केला हे सभासदांना माहीत आहे.

विरोधकांच्या कार्यकाळात साखर उत्पादन कमी झाले. इथेनॉल कमी भावात विकले.पाच वर्षात ८ कोटी युनिट कमी विज तयार झाल्याने ४८ कोटी रुपये नुकसान झाले याला जबाबदार कोण? असा सवाल करत माझ्यावर सहकार बुडवण्याचा आरोप खोटा आहे.सहकार मोडायचा असता तर मी बारामतीतील संस्थांना १२५ कोटी रुपये दिले नसते.

ज्या गावात जादा मतदान होईल त्या गावात स्विकृत संचालक,नोकर भरतीत प्राधान्य देऊ.सिंगल मतदान करु नका.कारखान्याच्या संचालकांना गाडी वापरता येणार नाही. कारखान्याला आर्थिक शिस्त लावली जाईल.कारखान्याचा एक हि पैसा न घेता सीएसआर फंडातुन काम केले जाईल.

“अजित पवारला पैशाची गरज नाही, बापजाद्याच्या कृपेने बरं चाललं आहे. मी सत्तेला हापापलो नाही. मी चांगलं काम करेल का ८५ वर्षांचा माणूस?” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८५ वर्षांचे विरोधक चंद्रराव तावरे यांना टोला लगावला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवार  बोलत होते.

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. निवडणुकीनिमित्त कारखान्याच्या सदस्यांशी बोलताना अजित पवार म्हणाले, “बारामती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माझं पॅनेल निवडून दिलं, तर मी चेअरमन असेन. मग साखर आयुक्त काय करेल? सहकार मंत्री काय करेल?” असा थेट सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करत सभासदांना आपल्याच पॅनेलला मतदान करण्याचे आवाहन केलं.

Kedarnath Helicopter Crash: मोठी बातमी! केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश; सर्व सात जणांचा मृत्यू

एकदा कारखान्याचा चेअरमन झालो तर कामगारांचे प्रश्न योग्य पद्धतीने मार्गी लावेन, असेही आश्वासन त्यांनी यावेळी दिले. “डायरेक्टर चुकला तरी चिंता नाही, मी आहे ना. काय करायचं ते मी करेन,” असं म्हणत त्यांनी आपल्या कार्यक्षमतेवर भर दिला.  अजित पवार म्हणाले,  “काही दिवसांपूर्वी एक महिला माझ्याकडे आली होती.  एक व्यक्ती त्रास देत असल्याचे तिने सांगितलं.  मी तिला म्हणालो, बिनधास्त घरी जा, उद्या तो तुझी माफी मागेल. आणि खरंच, तसंच झालं,” अशी आठवण सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले शब्द खरे ठरल्याचं सांगितलं.

Web Title: Ajit pawar said give 500 fund to malegaon sugar factory chairmen election post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • ajit pawar
  • baramati
  • Malegaon Sugar Factory

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ
1

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ

बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार; युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा
2

बारामती नगरपरिषदेची निवडणूक मित्र पक्षांना सोबत घेऊन लढणार; युगेंद्र पवार यांची मोठी घोषणा

शहा विरुद्ध गारटकर काट्याची टक्कर निश्चित; इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक होणार रंगतदार
3

शहा विरुद्ध गारटकर काट्याची टक्कर निश्चित; इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक होणार रंगतदार

राज्यात महायुती ! पंढरपूरातल्या नेत्यांची मित्र पक्षांकडे पाठ? नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची होणार
4

राज्यात महायुती ! पंढरपूरातल्या नेत्यांची मित्र पक्षांकडे पाठ? नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची होणार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

Trump vs Russia Oil: पुतिनच्या भारत दौऱ्यापूर्वी ट्रम्पचे वादग्रस्त विधान! रशियन तेल खरेदीवर 500% टॅरिफचा दिला इशारा

Nov 18, 2025 | 03:21 PM
Winter Recipe : हिवाळ्यात पालेभाज्या झाल्यात स्वस्त, सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार ‘लसूणी मेथी’

Winter Recipe : हिवाळ्यात पालेभाज्या झाल्यात स्वस्त, सिंपल भाजी सोडा यावेळी जेवणात बनवा लज्जतदार ‘लसूणी मेथी’

Nov 18, 2025 | 03:18 PM
Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

Kolhapur News : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी तब्बल 2036 इच्छुकांचा उमेदवारी अर्ज दाखल

Nov 18, 2025 | 03:16 PM
मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी थेट बंगळूरु मेट्रो स्टेशन उडवून देण्याची धमकी; अधिकारी देखील चक्रावले

मोठी बातमी! ‘या’ कारणासाठी थेट बंगळूरु मेट्रो स्टेशन उडवून देण्याची धमकी; अधिकारी देखील चक्रावले

Nov 18, 2025 | 03:14 PM
Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण

Maharashtra Local Body Election : एक नगराध्यक्ष, २३ नगरसेवकांसाठी ३५ केंद्रांवर मतदान! धरणगावात प्रशासनाची तयारी पूर्ण

Nov 18, 2025 | 03:12 PM
भारताच्या फुटबॉलपटूंसाठी योग्य प्रशिक्षक गरजेचा! लोथर मॅथॉस यांचे खळबळजनक विधान

भारताच्या फुटबॉलपटूंसाठी योग्य प्रशिक्षक गरजेचा! लोथर मॅथॉस यांचे खळबळजनक विधान

Nov 18, 2025 | 03:08 PM
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.