• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Amravati »
  • Congress Mp Balwant Wankhade Accept Challenge Of Navneet Kaur Nrka

मोठी बातमी ! काँग्रेसच्या ‘या’ खासदाराने राजीनामा देण्याचं केलंय विधान; जाणून घ्या कारण नेमकं काय?

महाविकास आघाडीला ईव्हीएमवर आक्षेप असेल तर अमरावतीच्या काँग्रेस खासदारांनी राजीनामा द्यावा, बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 10, 2024 | 02:54 PM
'तरुणांना दर महिन्याला 8500 रुपये दिले जाणार'; काँग्रेसकडून मोठी घोषणा

संग्रहित फोटो : काँग्रेस पक्ष

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अमरावती : भाजप नेत्या तथा माजी खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीला ईव्हीएमवर शंका असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि बॅलेटवर निवडणूक लढवावी, असे आव्हान दिले होते. ते आव्हान अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी सोमवारी (दि.9) स्वीकारले. मात्र, त्यांनी हे आव्हान स्वीकारताना एक अट देखील घातली आहे.

हेदेखील वाचा : Jagdeep Dhankhar: राज्यसभा सभापतींविरोधात अविश्वास ठरावाची नोटीस, 70 खासदारांचा पाठिंबा

राज्यात ईव्हीएमवरून चांगलेच वातावरण तापले आहे. याची धग अमरावतीपर्यंत पोहोचून वातावरण तापले आहे. नवनीत राणा यांनी निवडणूक आयोगाकडून लोकसभेची पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल, असे लेखी पत्र आणून द्यावे. त्यानंतर आपण कधीही राजीनामा द्यायला तयार आहोत, अशी अट खासदार बळवंत वानखडे यांनी घातली आहे. सोमवारी बळवंत वानखडे यांनी एक व्हिडिओ जारी करून त्यामध्ये नवनीत राणा यांचे चॅलेंज आपण कोणीही बाहेर निघालो नाही. आम्ही संविधान मानणारे आहोत.

तसेच आता विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर महाविकास आघाडीला ईव्हीएमवर शंका येत असेल तर अमरावतीच्या खासदारांनी राजीनामा द्यावा, आमचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील. एकदाचं बॅलेटवर मतदान होऊन जाऊ द्या, असेही नवनीत राणा म्हणाल्या होत्या.

नवनीत राणांनी दिले होते आव्हान

महाविकास आघाडीला ईव्हीएमवर आक्षेप असेल तर अमरावतीच्या काँग्रेस खासदारांनी राजीनामा द्यावा, बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा देखील राजीनामा देतील. दोन्ही ठिकाणी बॅलेटवर मतदान घेण्यात यावे, असे आव्हान माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी दिले होते. लोकसभेत महाविकास आघाडीच्या चांगल्या सीट्स निवडून आल्या. त्यावेळी ईव्हीएम बरोबर होते. तेव्हा लोकशाही जिवंत होती.

मी त्यानंतर कधीही, केव्हाही राजीनामा द्यायला तयार

भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी दिलेले राजीनामा देण्याचं आव्हान मी स्वीकारतो. मात्र, त्यांनी आधी मला निवडणूक आयोगाकडून लोकसभेची पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल, असे लेखी पत्र आणून द्यावे. मी त्यानंतर कधीही, केव्हाही राजीनामा द्यायला तयार आहे. माझी ही केवळ एकच अट आहे. ती अट नवनीत राणा निवडणूक आयोगाकडून पूर्ण करून आणत असतील तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असे खासदार बळवंत वानखडे आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.

हेदेखील वाचा : २०२४ मध्ये जगभरात ‘या’ गंभीर रोगांनी केला होता कहर, जाणून घ्या कोणते आहेत गंभीर विषाणू

Web Title: Congress mp balwant wankhade accept challenge of navneet kaur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2024 | 02:54 PM

Topics:  

  • Navneet Rana

संबंधित बातम्या

Navneet Rana : “हिंदू शेरनी तुझे उड़ा देंगे…”, भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी
1

Navneet Rana : “हिंदू शेरनी तुझे उड़ा देंगे…”, भाजप नेत्या नवनीत राणा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sharad Purnima 2025: शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राला खिरीचा नैवेद्य दाखवण्यासाठी या पद्धतीने तयार करा, जाणून घ्या महत्त्व

Sharad Purnima 2025: शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्राला खिरीचा नैवेद्य दाखवण्यासाठी या पद्धतीने तयार करा, जाणून घ्या महत्त्व

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल

चवीबरोबरच घ्या आरोग्याचीही काळजी… घरी बनवा स्वादिष्ट मसाला ओट्स; चव अशी की पदार्थाचे फॅनच व्हाल

Ramdas Kadam Press : “दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला…; रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam Press : “दोन दिवस शिवसेनाप्रमुखांच्या बॉडीचा छळ उद्धवजींनी केला…; रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप

WeWork India चा IPO उघडला, ग्रे मार्केटमध्ये चर्चा, सबस्क्राइब करावे की नाही?

WeWork India चा IPO उघडला, ग्रे मार्केटमध्ये चर्चा, सबस्क्राइब करावे की नाही?

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर

IND vs WI: राहुल-गिल जोडीची कमाल! क्रिकेटमध्ये ६१ वर्षांनी दिसला ‘हा’ ऐतिहासिक योगायोग

IND vs WI: राहुल-गिल जोडीची कमाल! क्रिकेटमध्ये ६१ वर्षांनी दिसला ‘हा’ ऐतिहासिक योगायोग

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.