(फोटो सौजन्य: Pinterest)
मोठी बातमी ! इलेक्शन ड्युटीला दांडी पडणार महागात; तब्बल 200 जणांची नोकरी संकटात
क्षणाचाही विलंब न करता त्यांनी धाव घेत महिलेला सुरक्षितपणे बाहेर ओढले आणि संभाव्य प्राणघातक अपघात टाळला. त्यानंतर संबंधित प्रवाशाचे समुपदेशन करून सुरक्षित प्रवासाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. धावत्या एक्स्प्रेसमध्ये सुरक्षित प्रसूती दरम्यान, ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत दि. ३० डिसेंबर २०२५ ला गाडी क्रमांक-२२५३८ लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर कुशीनगर एक्स्प्रेसमध्ये अत्यंत संवेदनशील घटना घडली. प्रवासादरम्यान एका गर्भवती महिलेला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्याची माहिती मिळताच आरपीएफ उपनिरीक्षक एल. बी. वाघ है आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
आरपीएफच्या कामगिरीचे रेल्वे प्रशासनाने केले कौतुक
प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी दाखवलेल्या चैर्याबद्दल नरसिह कनौजिया तसेब आपत्कालीन प्रसूतीदरम्यान दाखवलेल्या तत्परतेसाठी एल, बी. पाप आणि त्याच्या पथकाच्या कार्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कौतुक केले आहे, मध्य रेल्वेची आरपीएफ प्रवाशांची सुरक्षितता, रेल्वे मालमत्ता आणि संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी कटिचद्ध आहे. समर्पित व प्रशिक्षित कर्मचा-यांच्या माध्यमातून जनसेवेचे सर्वोच्च मानदंड जपत आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.






