• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chance Of Rain Across The Maharashtra Including Mumbai

राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज; मुंबईसह राज्यभरात पावसाची शक्यता

सप्टेंबरमधील जोरदार पावसानंतर राज्यात पुन्हा एकदा तापमानात बदल दिसून येऊ शकतो. सध्या मुंबईत ऑक्टोबर हीट जाणवत असून, उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 21, 2025 | 11:53 AM
राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज; मुंबईसह राज्यभरात पावसाची शक्यता

राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज; मुंबईसह राज्यभरात पावसाची शक्यता (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. दिवसा कडक उन्ह तर सायंकाळनंतर थंडीची चाहूल दिसून येते. असे असताना आता भारतीय हवामान विभागाने मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) पावसाची आणि मेघगर्जनेसह पण हलक्या सरीची शक्यता वर्तवली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणीय स्थितीत सतत बदल होत असून, त्याचा हा परिणाम आहे. अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असून, त्यामुळे या आठवड्यात वातावरणात आर्द्रतेत वाढ होण्याची शक्यता आहे. सकाळपासून उन्ह पडलं असताना सायंकाळी पाचनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे पाहिला मिळाले. वातावरणात अस्वस्थता पसरली होती. पावसाच्या शक्यतेला पूरक हवामान स्थिती होती.

दरम्यान, मुंबईकरांना ऑक्टोबरच्या उकाड्याचा सामना करावा लागत असून, सोमवारी शहरात तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, कुलाबा वेधशाळेत सोमवारी कमाल तापमान ३५.० अंश सेल्सिअस नोंदवले गेले. जे सरासरीपेक्षा १.५ अंकांनी अधिक होते तर किमान तापमान २६.५ असून तेही कमी होत कमाल तापमान ३५.९ अंश नोंदवले गेले. किमान तापमान २५.१ अंश असून तेही १.२ अंकांनी जास्त होते.

रविवारपासून तापमानात घट

सप्टेंबरमधील जोरदार पावसानंतर राज्यात पुन्हा एकदा तापमानात बदल दिसून येऊ शकतो. सध्या मुंबईत ऑक्टोबर हीट जाणवत असून, उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, हवामान खात्याच्या अंदाजानुसार रविवारीपासून तापमानात घट होण्यास सुरुवात होईल.

सोमवारपासून पावसाची शक्यता

येत्या सोमवारपासून बुधवारी संध्याकाळपर्यंत मुंबई आणि उपनगरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आणि सणासुदीच्या काळात बाहेरील कार्यक्रमांचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याचे आवाहन केले आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Rain Alert: राज्यातून मोसमी पावसाची माघार; मात्र ‘या’ठिकाणी पावसाची शक्यता

राज्यातील नैऋत्य मोसमी पाऊस ओडिशा आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागातून तसेच ईशान्य भारतातील उर्वरित भागातून माघारी परतला आहे. त्यामुळे राज्यात हवामानाचा कल हळूहळू कोरडेपणाकडे झुकत असल्याचे दिसत आहे. गेल्या २४ तासांत विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला, तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडे राहिले.

Web Title: Chance of rain across the maharashtra including mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • Maharashtra Rain
  • Rain Update

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ichalkaranji : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप कोणाकोणाला उमेदवारी देणार? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Ichalkaranji : महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप कोणाकोणाला उमेदवारी देणार? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Dec 07, 2025 | 12:18 PM
Ratnagiri : नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली

Ratnagiri : नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली

Dec 07, 2025 | 12:18 PM
Buldhana Crime: गुरु- शिष्याच्या नात्याला काळीमा! प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवतो म्हणत विद्यार्थिनीवर अत्त्याचार; रूमवर नेले…

Buldhana Crime: गुरु- शिष्याच्या नात्याला काळीमा! प्रॅक्टिकलचे मार्क्स वाढवतो म्हणत विद्यार्थिनीवर अत्त्याचार; रूमवर नेले…

Dec 07, 2025 | 12:14 PM
Goa Arpora fire : गोव्यातील अग्नितांडवावर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत

Goa Arpora fire : गोव्यातील अग्नितांडवावर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मिळणार 2 लाखांची मदत

Dec 07, 2025 | 12:06 PM
खराब झालेली वाईन ओळखण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, जाणून घ्या सविस्तर

खराब झालेली वाईन ओळखण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स, जाणून घ्या सविस्तर

Dec 07, 2025 | 12:04 PM
CIEL-HR Report: ईपीसी क्षेत्र ठरले देशाचे ‘रोजगार इंजिन’; २०३० पर्यंत २.५ कोटी नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता 

CIEL-HR Report: ईपीसी क्षेत्र ठरले देशाचे ‘रोजगार इंजिन’; २०३० पर्यंत २.५ कोटी नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता 

Dec 07, 2025 | 11:57 AM
एकनाथ शिंदेंच्या उठावामुळे भाजप सत्तेत; मंत्री शंभूराज देसाई यांचं मोठं वक्तव्य

एकनाथ शिंदेंच्या उठावामुळे भाजप सत्तेत; मंत्री शंभूराज देसाई यांचं मोठं वक्तव्य

Dec 07, 2025 | 11:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dec 06, 2025 | 08:22 PM
Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Dec 06, 2025 | 08:17 PM
Ahilyanagar :  राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Ahilyanagar : राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Dec 06, 2025 | 07:48 PM
Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Vijay Wadettiwar :” बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जोपर्यंत आहे, तोपर्यंत या देशात लोकशाही आहे”

Dec 06, 2025 | 07:23 PM
Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Mumbai : चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायांनी रस्ता रोखला

Dec 06, 2025 | 07:15 PM
नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

नवी मुंबई एपीएमसी बाजारात विदेशी सफरचंदाची मोठी आवक; लाल सफरचंदाला वाढती मागणी

Dec 06, 2025 | 07:03 PM
मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

Dec 06, 2025 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.