• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chandrapur »
  • New Faces Experienced Leadership Chandrapur Awaits Development Push Chandrapur News Marathi

Chandrapur News: राजकारणात नवा फॉर्म्युला! अनुभवी नेतृत्वासोबत नव्या चेहऱ्यांचा उदय, विकासाची अपेक्षा वाढली

गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूरचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. शहतारील समस्या देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या समस्या आता नवीन उमेदवार कसे सोडवणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 20, 2026 | 08:09 AM
Chandrapur News: राजकारणात नवा फॉर्म्युला! अनुभवी नेतृत्वासोबत नव्या चेहऱ्यांचा उदय, विकासाची अपेक्षा वाढली

Chandrapur News: राजकारणात नवा फॉर्म्युला! अनुभवी नेतृत्वासोबत नव्या चेहऱ्यांचा उदय, विकासाची अपेक्षा वाढली

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • चंद्रपूरकरांना अनेक समस्या भेडसावतात
  • नवनियुक्त नगरसेवकांकडून विकासाच्या व शहरातील बदलाच्या अपेक्षा
  • जुन्या कार्यकर्त्याचे तिकीट कापून नवीन उमेदवारांना पक्षाची लॉटरी
चंद्रपूर: चंद्रपूरकरांना दिवसेंदिवस प्रदूषण, वाढती वाहतूक समस्या, तुंबलेले गटार अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. या समस्यांवर उपाययोजनांसाठी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तब्बल ४९ नव्या चेहऱ्यांना निवडून देण्यात आले आहे. त्यामुळे आता नवनियुक्त नगरसेवकांकडून विकासाच्या व शहरातील बदलाच्या अपेक्षाही वाढलेल्या आहेत.

Raigad News: रायगडमध्ये राजकारण तापलं! आगामी निवडणुकांसाठी नेते कायद्याच्या कचाट्यात, राजकीय हालचालींना वेग

गेल्या अनेक वर्षांपासून चंद्रपूरचा पाहिजे तसा विकास झालेला नाही. त्यामुळे शहरातील समस्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत चाललेली आहे. येणाऱ्या भविष्यकाळाचा विचार करता यावेळी चंद्रपूरकरांनी नवीन चेहऱ्यांना संधी देत विकासाचा एजेंडा ठेवला आहे. महापालिका निवडणुकीत तब्बल ४९ नवीन उमेदवारांना विजयश्री मिळाले. हे नवीन चेहरे नगरसेवक म्हणून महापालिकेत एंट्री करणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचा कुठलाही अनुभव नसणाऱ्या या उमेदवारांची सभागृहातील कामगिरी कशी राहणार, याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे. मनपा निवडणुकीत तिकीट वाटपावरून भाजप व काँग्रेसमध्ये घमासान झाले होते.  (फोटो सौजन्य – AI Created)

पक्षातंर्गत वादातून जुन्या कार्यकर्त्याचे तिकीट कापून नवीन उमेदवारांना पक्षाची लॉटरी लागली. निवडणुकीच्या प्रचारात काही मतभेद वगळता शेवटच्या टप्प्यात या नवख्या उमेदवारांना ज्येष्ठांची मदत मिळाली. तरुण व उत्साही उमेदवारांकडे पाहून आपापल्या प्रभागातील मतदारांनी पसंती दिली. त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात ४९ उमेदवार नगरसेवक झाले. यातील बहुतांश नगरसेवक ३० ते ४५ च्या आत आहेत. यामध्ये भाजप, काँग्रेस, उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, एआयएमआयएम पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे.

अनुभवी उमेदवारांचीही राहणार जोड

महापालिका प्रशासन व राजकारणाचा अनुभव असणारे १७ माजी नगरसेवकही या अटीतटीच्या निवडणुकीत विजयी झाले. यात सुभाष कासनगोडुवार, शीतल गुरनुले, जयश्री जुमडे, संगीता भोयर, पुष्पा उराडे, राजलक्ष्मी कारंगल, राजेश अडूर, पप्पू देशमुख, सविता कांबळे, राहुल पावडे, राहुल घोटेकर, संजय कंचांवार, नंदू नागरकर, लता साव, वसंत देशमुख, संगीता खांडेकर, प्रशांत दानव यांचा समावेश आहे. त्यामुळे नविन उमेदवारांच्या जोडीला अनुभवी उमेदवारांची साथ मिळून शहराच्या विकासात हातभार लागेल.

Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

नवीन उमेदवार शहरांच्या विकासासाठी कोणते निर्णय घेणार, त्यांच्या नेतृत्वात शहरात कोणते बदल केले जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. खरं तर मनपा निवडणुकीत तिकीट वाटपावरून भाजप व काँग्रेसमध्ये घमासान झाले होते. मात्र पक्षातंर्गत वादातून जुन्या कार्यकर्त्याचे तिकीट कापून नवीन उमेदवारांना संधी मिळाली. याच गोष्टीचा फायदा आता शहराच्या विकासाला होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: New faces experienced leadership chandrapur awaits development push chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • Chandrapur
  • chandrapur news
  • Election

संबंधित बातम्या

आम्ही सत्तेला लाथाडून आघाडी धर्म पाळला, पण ठाकरेंच्या शिवसेनेने…; हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा
1

आम्ही सत्तेला लाथाडून आघाडी धर्म पाळला, पण ठाकरेंच्या शिवसेनेने…; हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा

Chandrapur News: महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी कोण घेणार? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापू धोटे यांचा सवाल
2

Chandrapur News: महापौरपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी कोण घेणार? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बापू धोटे यांचा सवाल

Chandrapur News: ताडोबाला मोठा धोका? लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्प रद्द करण्यासाठी इको-प्रोचा अन्नत्याग करण्याचा इशारा
3

Chandrapur News: ताडोबाला मोठा धोका? लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्प रद्द करण्यासाठी इको-प्रोचा अन्नत्याग करण्याचा इशारा

Chandrapur News: काँग्रेसच्या हातून जाणार मनपा? शहरात रंगला चर्चा, सत्तास्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरु
4

Chandrapur News: काँग्रेसच्या हातून जाणार मनपा? शहरात रंगला चर्चा, सत्तास्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरु

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sharad Pawar Health Update: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, काय म्हणाले डॉ परवेझ ग्रँट?

Sharad Pawar Health Update: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, काय म्हणाले डॉ परवेझ ग्रँट?

Feb 14, 2026 | 01:10 PM
Ch. Sambhajinagar : मराठवाड्यात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण; शेती व्यवस्थेला मिळणार नवी दिशा

Ch. Sambhajinagar : मराठवाड्यात महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण; शेती व्यवस्थेला मिळणार नवी दिशा

Feb 14, 2026 | 01:09 PM
फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा

फुप्फुसात कफ वाढल्यास धोका जास्त! औषधनिर्मिती आणि उपचार पद्धतींना मिळणार नवी दिशा

Feb 14, 2026 | 01:08 PM
चिपळूण-कराड रेल्वे मार्गाला गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

चिपळूण-कराड रेल्वे मार्गाला गती द्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Feb 14, 2026 | 01:05 PM
मालिकाविश्वात प्रथमच ‘शिवजयंती विशेष, शिवजयंतीनिमित्त रायगडावर ‘कमळीची’ अभ्यास सहल

मालिकाविश्वात प्रथमच ‘शिवजयंती विशेष, शिवजयंतीनिमित्त रायगडावर ‘कमळीची’ अभ्यास सहल

Feb 14, 2026 | 01:02 PM
Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !

Feb 14, 2026 | 12:53 PM
Pulwama Terror Attack 2019: पुलवामा हल्ल्याची सात वर्षे: आजही कायम आहेत ‘हे’ अस्वस्थ करणारे पाच प्रश्न

Pulwama Terror Attack 2019: पुलवामा हल्ल्याची सात वर्षे: आजही कायम आहेत ‘हे’ अस्वस्थ करणारे पाच प्रश्न

Feb 14, 2026 | 12:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.