• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chandrapur »
  • Aadhaar Is Not Enough Ncmc Card Now Mandatory For St Travel Concessions In Chandrapur

Chandrapur News: आधारकार्ड पुरेसे नाही! एसटी सवलतीसाठी आता NCMC कार्ड सक्तीचे, नवीन नियमामुळे वाढली प्रवाशांची डोकेदुखी

ST बसमध्ये सवलतीचा प्रवास आता कटकटीचा होणार आहे. कारण एसटी सवलतीसाठी आता NCMC कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. यासाठी वृद्धांना तासंतास रांगेत थांबावे लागत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 06, 2026 | 03:07 PM
Chandrapur News: आधारकार्ड पुरेसे नाही! एसटी सवलतीसाठी आता NCMC कार्ड सक्तीचे, नवीन नियमामुळे वाढली प्रवाशांची डोकेदुखी

Chandrapur News: आधारकार्ड पुरेसे नाही! एसटी सवलतीसाठी आता NCMC कार्ड सक्तीचे, नवीन नियमामुळे वाढली प्रवाशांची डोकेदुखी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • सवलतीच्या प्रवासासाठी आता ‘NCMC कार्ड’ अनिवार्य, 200 रुपये मोजावे लागणार
  • सवलत हवी असेल तर आधी काढा NCMC कार्ड, नाहीतर तिकीटही मिळणार नाही
  • तासनतास रांगेत उभे वृद्ध!
चिमूर: महाराष्ट्र राज्य कार्ड परिवहन महामंडळाच्या वतीने १३ फेब्रुवारीच्या आदेशापूर्वी एसटीमधून सवलतीने प्रवास करणाऱ्या व्यक्तींना आधारकार्ड दाखवून सवलतीची रक्कम कापून सोपा व सहज प्रवास करता येत होता. मात्र आता शासनाकडून सवलतीच्या प्रवासासाठी एनसीएमसी काढण्यासाठी २०० रुपये जमा ठेवावे लागणार आहे. तसे न केल्यास सवलतीतील प्रवासाला तिकीट काढणेही कठीण जाणार आहे. विशेष म्हणजे एसटीतून ग्रामीण प्रवासी मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्याकडे मोबाइल सुविधा, ऑनलाईन व्यवहाराचे प्रशिक्षण नाही. अशा सवलतीच्या दराने प्रवास करण्याची डोकेदुखी वाढणार आहे.

गणपतीपुळेला पर्यटकांची पहिली पसंती; शिमगोत्सवात पर्यटकांबरोबरच चाकरमान्यांची गर्दी

राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीतील प्रवासासाठी काही विशिष्ट प्रवाशांसाठी विशेष सवलत ठेवण्यात आली आहे. यामध्ये महिलांसाठी ५० टक्के, ६५ वर्षावरील महिला व पुरुषांसाठी मोफत प्रवास, दिव्यांग महिला व पुरुषांसाठी ७५ टक्के, अंध व्यक्तीच्या सोबतच्या व्यक्तीला ५० टक्के तसेच पुरस्कार प्राप्त व्यक्ती व विशेष रुग्णांसाठी सवलतीच्या दरामध्ये प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी आधारकार्ड दाखवून नगदी सवलतीच्या दरामध्ये तिकीट काढून प्रवास करण्याची सुविधा होती. आता मात्र, शासनाकडून एनसीएमसी कार्डच्या माध्यमातूनच सवलतीच्या दराने प्रवास करता येणार आहे. त्यामुळे बसस्थानकांवर एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी विशेषतः वृध्दांची गर्दी पहावयास मिळत असून वृध्द प्रवाशांना तासंतास रांगेत उभे करण्याचे काम परिवहन महामंडळाकडून केले जात आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

तासंतास रांगेत ताटकळतात वृध्द

या सवलतीच्या कार्डसाठी फॉर्म भरून झाल्यानंतर फिंगर प्रिंट मशीनवर अंगठा अथवा कुठलेही बोट ठेवून त्याचा ठसा आल्यावर आपल्या मोबाइल नंबरवर ओटीपी क्रमांक येतो. ओटीपी सांगून पुढील कृती करण्यात येते. मात्र, अनेकदा वृध्दांचे ठसेच उमटत नाही.

सवलतीचा प्रवास झाला कटकटीचा

राज्य परिवहन महामंडळाचा पूर्वीचा सवलतीचा प्रवास हा नागरिकांसाठी अधिक सुलभ पध्दतीचा होता. त्यामुळे शिक्षित, अशिक्षीत, ग्रामीण पुरुष, महिलाही सहजपणे सवलतीचा प्रवास करू शकत होते. मात्र, नव्याने सुरू केलेल्या एनसीएमसी कार्डच्या सक्तीमुळे ग्रामीण भागातील व्यक्ती, अशिक्षित महिला व पुरुषांना सवलतीचा प्रवास कटकटीचा ठरणार आहे. त्यातही कार्ड बनविणे, ते सांभाळून ठेवणे व प्रवासाच्यावेळी ते जवळ बाळगण्याची कसरत यापुढे प्रवाशांना करावी लागणार आहे.

Central Railway : गर्दीच ठरतेय जीवघेणी! ठाणे रेल्वे स्थानकात वर्षाला २८७ अपघात, ‘मरे’वरील अपघाती मृत्यूंचा धक्कादायक आकडा

सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी एनसीएमसी कार्ड काढावे लागणार असून त्यासाठी प्रत्येक प्रवाशाला २०० रुपये खर्च करावे लागणार आहे. यात १० रुपये फॉर्मसाठी अधिकचे खर्च करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे कार्ड काढल्यावर त्यात कमीत कमी १०० रुपये जमा ठेवावे लागणार असल्याची अट टाकण्यात आली आहे. प्रवाशांकडून जर कार्ड गहाळ झाले तर त्याला नवीन कार्ड मिळविण्याकरिता १४९ रुपयांचा खर्चही करावा लागणार आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Aadhaar is not enough ncmc card now mandatory for st travel concessions in chandrapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 03:07 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन
1

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात
2

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेत मोठा ट्विस्ट; समीर-अर्पिताच्या आयुष्यात येणार लग्नाचं नवं वळण
3

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेत मोठा ट्विस्ट; समीर-अर्पिताच्या आयुष्यात येणार लग्नाचं नवं वळण

कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ 4 लाईटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! एक चूक आणि तुमची कार…
4

कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ 4 लाईटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! एक चूक आणि तुमची कार…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..! राजकीय वातावरण तापले

Mar 06, 2026 | 09:37 PM
Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Maharashtra Politics: “अजितदादांच्या अपघाताचा अहवाल तीन वर्षांनी…” रोहित पवारांचा सवाल

Mar 06, 2026 | 09:31 PM
MasterChef India 9 चा आला निकाल! नागपूरची ‘अजिंक्य आणि विक्रम’ जोडी ठरली बेमिसाल

MasterChef India 9 चा आला निकाल! नागपूरची ‘अजिंक्य आणि विक्रम’ जोडी ठरली बेमिसाल

Mar 06, 2026 | 09:28 PM
NCB ची मोठी कारवाई! नेपाळ-भारत-श्रीलंका ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १० कोटींचा मुद्देमाल हस्तगत

NCB ची मोठी कारवाई! नेपाळ-भारत-श्रीलंका ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; १० कोटींचा मुद्देमाल हस्तगत

Mar 06, 2026 | 09:23 PM
आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

Mar 06, 2026 | 09:06 PM
बापाचं स्वप्न लेकाने केलं पूर्ण! ‘या’ भाजप नेत्याचा मुलगा झाला IAS; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मारली बाजी

बापाचं स्वप्न लेकाने केलं पूर्ण! ‘या’ भाजप नेत्याचा मुलगा झाला IAS; तिसऱ्या प्रयत्नात UPSC परीक्षेत मारली बाजी

Mar 06, 2026 | 08:52 PM
Indian Railways News: भारतीय रेल्वेची सुसाट वाटचाल! मालवाहतुकीतून कमावला १४,५७१ कोटींचा महसूल; वार्षिक उत्पन्नात ३ टक्क्यांची वाढ

Indian Railways News: भारतीय रेल्वेची सुसाट वाटचाल! मालवाहतुकीतून कमावला १४,५७१ कोटींचा महसूल; वार्षिक उत्पन्नात ३ टक्क्यांची वाढ

Mar 06, 2026 | 08:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.