• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Chhatrapati Sambhajinagar »
  • Protest Against Mangalsutra Removal At Ctet Exam Center Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar: CTET केंद्रावर मंगळसूत्र उतरवल्याने संताप! हिंदू जनजागृती समितीची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने

छत्रपती संभाजीनगरमध्ये CTET परीक्षा केंद्रावर हिंदू महिलांचे मंगळसूत्र आणि दागिने उतरवण्यास लावल्याच्या प्रकाराचा हिंदू जनजागृती समितीने निषेध केला आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 11, 2026 | 03:41 PM
Chhatrapati Sambhajinagar: CTET केंद्रावर मंगळसूत्र उतरवल्याने संताप! हिंदू जनजागृती समितीची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने (Photo Credit- X)

Chhatrapati Sambhajinagar: CTET केंद्रावर मंगळसूत्र उतरवल्याने संताप! हिंदू जनजागृती समितीची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी
  • मंगळसूत्राला हात लावणाऱ्यांवर कारवाई करा
  • नेमकं प्रकरण काय आहे?
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या या पावन भूमीत हिंदू सुवासिनींच्या मंगळसूत्राला हात लावला जातो, हा निधर्मी प्रशासनाचा मुजोरपणा आहे. सुरक्षा तपासणीच्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना पायदळी तुडवणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा हिंदू समाज शांत बसणार नाही, असा इशारा हिंदू जनजागृती समितीने दिला.

नेमकं प्रकरण काय आहे?

शहरात ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या ‘सीटीईटी’ परीक्षेच्या केंद्रावर हिंदू महिलांचे पवित्र मंगळसूत्र आणि दागिने उतरवायला लावल्याच्या निषेधार्थ हिंदू जनजागृती समितीच्या समन्वयक प्रियांका लोणे यांच्या नेतृत्वात मंगळवार, १० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या हिंदूद्वेषी धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या सारिका कोलते आणि रणरागिणी शाखेच्या श्रुती सिरसाट यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित
होत्या.

महिलांची ही विटंबना संविधानाचा अपमान करणारी

लोणे म्हणाल्या, भारतीय संविधानाचे कलम २५ प्रत्येक नागरिकाला धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देते. परीक्षेच्या नावाखाली हिंदू महिलांची ही विटंबना संविधानाचा अपमान करणारी आहे. परीक्षा केंद्राबाहेर उघड्यावर लाखो रुपयांचे दागिने ठेवायला लावणे हा महिलांच्या सुरक्षिततेशी खेळ आहे. जर हे दागिने चोरीला गेले असते, तर त्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेतली असती का? असा संतप्त सवाल यावेळी उपस्थित करून आंदोलक महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

HSC Exam 2026: ‘उपरवाला सब देख रहा है…’, बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांना CCTV ने पकडलं; १९ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड

दोषी कर्मचाऱ्यांना निलंबित करा..

दोषी केंद्रप्रमुख आणि कर्मचा-यांना तत्काळ निलंबित करा, केंद्रीय माध्यामिक शिक्षण मंडळाने हिंदूंच्या मंगळसूत्र, जोडवी, नथ, बिंदी आदी धार्मिक अलंकारांना परीक्षेला बसताना मुभा असल्याचे स्पष्ट परिपत्रक काढावे. तसेच भविष्यात असा प्रकार घडल्यास तीव्र लोकआदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला.

हिंदूंच्याच दागिन्यांमध्ये “मेटल’ का दिसते?

हिंदू धर्मात मंगळसूत्र हे केवळ सौभाग्यलेणे नसून ते अद्धेचे प्रतीक आहे. अन्य धर्मीयांच्या धार्मिक चिन्हांच्या बाबतीत ‘धार्मिक स्वातंत्र्य’ जपणाऱ्या प्रशासनाला केवळ हिंदूंच्याच दागिन्यांमध्ये ‘मेटल’ का दिसते? हा दुजाभाव आता खपवून घेतला जाणार नसल्याची भूमिका प्रियांका लोणे यांनी स्पष्ट केली.

Chhatrapati Sambhajinagar Crime: “तू कोणाशी बोलतोस?” संशयातून वाद वाढला; पतीने उचललं टोकाचं पाऊल, लॉजवर गेला अन्…

Web Title: Protest against mangalsutra removal at ctet exam center chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

HSC Exam 2026: ‘उपरवाला सब देख रहा है…’, बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांना CCTV ने पकडलं; १९ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड
1

HSC Exam 2026: ‘उपरवाला सब देख रहा है…’, बारावीच्या परीक्षेत कॉपी बहाद्दरांना CCTV ने पकडलं; १९ जणांवर निलंबनाची कुऱ्हाड

Chhatrapati Sambhajinagar Crime: “तू कोणाशी बोलतोस?” संशयातून वाद वाढला; पतीने उचललं टोकाचं पाऊल, लॉजवर गेला अन्…
2

Chhatrapati Sambhajinagar Crime: “तू कोणाशी बोलतोस?” संशयातून वाद वाढला; पतीने उचललं टोकाचं पाऊल, लॉजवर गेला अन्…

Chhatrapati Sambhajinagar ZP Elecction: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर महिला ‘राज’; ६३ पैकी ३१ जागांवर महिला उमेदवारांचा डंका
3

Chhatrapati Sambhajinagar ZP Elecction: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर महिला ‘राज’; ६३ पैकी ३१ जागांवर महिला उमेदवारांचा डंका

Crime News: जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! कुख्यात बबला टोळीतील सदस्याचे फिल्मी स्टाईल पलायन
4

Crime News: जन्मठेपेचा कैदी खुल्या कारागृहातून फरार! कुख्यात बबला टोळीतील सदस्याचे फिल्मी स्टाईल पलायन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काँग्रेस खासदारांची ओम बिर्लांना शिवीगाळ; किरेन रिजीजू म्हणाले, “ते चांगल्या मनाचे नाहीतर…”

काँग्रेस खासदारांची ओम बिर्लांना शिवीगाळ; किरेन रिजीजू म्हणाले, “ते चांगल्या मनाचे नाहीतर…”

Feb 11, 2026 | 05:28 PM
Maharashtra Politics : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; बहुमतानंतर सत्तासमीकरणांची लगबग

Maharashtra Politics : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी रस्सीखेच; बहुमतानंतर सत्तासमीकरणांची लगबग

Feb 11, 2026 | 05:24 PM
Vasai Virar Municipal Corporation: अनधिकृत बांधकामांवर कारवाईला गेलेल्या महापालिका पथकावर हल्ला!

Vasai Virar Municipal Corporation: अनधिकृत बांधकामांवर कारवाईला गेलेल्या महापालिका पथकावर हल्ला!

Feb 11, 2026 | 05:24 PM
तिचे कष्ट अन् तिचे त्याग, मात्र  क्रेडिट घेतलं पुरुषांनी! त्या सहा जणी ज्यांनी देशहितासाठी दिलं मोठं योगदान

तिचे कष्ट अन् तिचे त्याग, मात्र क्रेडिट घेतलं पुरुषांनी! त्या सहा जणी ज्यांनी देशहितासाठी दिलं मोठं योगदान

Feb 11, 2026 | 05:24 PM
मासेमारी बंदीमुळे वसईत खळबळ! मत्स्यबीज वाढवण्याच्या नावाखाली कोळ्यांवर अन्यायाचा आरोप

मासेमारी बंदीमुळे वसईत खळबळ! मत्स्यबीज वाढवण्याच्या नावाखाली कोळ्यांवर अन्यायाचा आरोप

Feb 11, 2026 | 05:12 PM
no-confidence motion : अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला मोठा निर्णय; अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईपर्यंत लोकसभेत…

no-confidence motion : अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला मोठा निर्णय; अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईपर्यंत लोकसभेत…

Feb 11, 2026 | 05:11 PM
India-America Trade Deal: अमेरिकेच्या कृषी उत्पादनांना भारतात प्रवेश बंदी; जाणून घ्या भारत-अमेरिका व्यापार कराराचे  महत्त्व

India-America Trade Deal: अमेरिकेच्या कृषी उत्पादनांना भारतात प्रवेश बंदी; जाणून घ्या भारत-अमेरिका व्यापार कराराचे महत्त्व

Feb 11, 2026 | 05:10 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Panvel : पनवेलमध्ये चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले पिल्लई विद्यापीठाचे उद्घाटन

Feb 11, 2026 | 03:02 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Mira Bhayandar : डिंपल मेहता यांनी स्वीकारला मीरा भाईंदरच्या महापौर पदाचा पदभार

Feb 11, 2026 | 02:58 PM
Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Sangli News : “तिन्ही शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार”- महापौर धीरज सूर्यवंशी

Feb 10, 2026 | 08:25 PM
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.