• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Leader Ramesh Chennithala Has Reacted After The Death Of Ajit Pawar

महाराष्ट्राने एक उत्तम नेता गमावला; अजित पवार यांच्या निधनाबद्दल रमेश चेन्निथला यांचा शोकसंदेश

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ज्येष्ठ काँग्रेस नेते व महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 29, 2026 | 11:59 AM
महाराष्ट्राने एक उत्तम नेता गमावला; अजित पवार यांच्या निधनाबद्दल रमेश चेन्निथला यांचा शोकसंदेश

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अजित पवार यांच्या निधनाने माझे मोठे वैयक्तिक नुकसान
  • महाराष्ट्राने एक उत्तम नेता गमावला
  • रमेश चेन्निथला यांचा शोकसंदेश
तिरुवनंतपुरम : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ज्येष्ठ काँग्रेस नेते व महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्या निधनाने माझे मोठे वैयक्तिक नुकसान झाले आहे, असे चेन्नीथला म्हणाले.

एनएसयूआय अध्यक्षपदाच्या कारकिर्दीपासूनच माझे अजित पवारांशी जवळचे नाते होते. नंतर, जेव्हा मी अखिल भारतीय युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो, तेव्हा मी त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी तेच नाते कायम ठेवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झाल्यानंतरही हे प्रेमाचे नाते कायम राहिले. महाराष्ट्र काँग्रेसचा प्रभारी म्हणून काम करताना मला त्यांच्याशी अधिक जवळून संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्या निधनाने मराठा राजकारणातील एक महान व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या कुटुंबाला हा मोठा धक्का सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी मी प्रार्थना करतो, असे रमेश चेन्निथला यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : महाराष्ट्राचा विकास करणारा फायरब्रँड नेता गेला; अजित पवार यांच्या आठवणींनी हळहळला सातारा

अजित पवारांवर बारामतीत अंत्यसंस्कार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी ८.४५ वाजता बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान चार्टर्ड विमान अपघातात निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. या दुर्घटनेत पवारांचे सुरक्षा रक्षक, दोन पायलट आणि एक महिला क्रू मेंबरसह एकूण ५ जणांना जीव गमवावा लागला. बारामतीत आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नेहमीच चर्चेत राहिलेला चेहरा होते. बारामती ही त्यांची राजकीय कर्मभूमी होती. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत ते बारामतीसाठी जगले आणि त्यांचा मृत्यूही बारामतीतच झाला. त्यांना राज्यात ‘दादा’ म्हणून संबोधले जात असे, जे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची आणि कर्तृत्वाची ओळख होती.

हे सुद्धा वाचा : सहकारांशी भावनिक नाते सांभाळणारा नेता; अजित पवार यांच्या निधनाने पश्चिम महाराष्ट्रातील सहकार चळवळीला धक्का

Web Title: Congress leader ramesh chennithala has reacted after the death of ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • ajit pawar plane crash
  • Ramesh Chennithala

संबंधित बातम्या

छोट्या कार्यकर्त्यालाही मोठेपणाने वागवणारे नेतृत्व हरपले; शरद बुट्टे पाटील यांची अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली
1

छोट्या कार्यकर्त्यालाही मोठेपणाने वागवणारे नेतृत्व हरपले; शरद बुट्टे पाटील यांची अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली

कोकणच्या मदतीला धावणारे कार्यक्षम नेतृत्व हरपले; अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
2

कोकणच्या मदतीला धावणारे कार्यक्षम नेतृत्व हरपले; अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

Ajit Pawar plane crash: 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान, तीन वर्षांसाठी केलं निलंबित; अजित पवारांचे पायलट सुमित कपूरची ‘कुंडली’ उघड
3

Ajit Pawar plane crash: 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान, तीन वर्षांसाठी केलं निलंबित; अजित पवारांचे पायलट सुमित कपूरची ‘कुंडली’ उघड

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले : हर्षवर्धन सपकाळ
4

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राने धडाडीचे, कर्तबगार व लोकाभिमुख नेतृत्व गमावले : हर्षवर्धन सपकाळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गुन्हेगारांमध्ये धाक नाही उरला ! तिकीट चेकरच्या मानेवर चाकू ठेवून दिली गेली धमकी

गुन्हेगारांमध्ये धाक नाही उरला ! तिकीट चेकरच्या मानेवर चाकू ठेवून दिली गेली धमकी

Jan 29, 2026 | 01:47 PM
ZP Election 2026: खेडात ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात; अनेक उमेदवारांचे अर्ज

ZP Election 2026: खेडात ५३ उमेदवार निवडणूक रिंगणात; अनेक उमेदवारांचे अर्ज

Jan 29, 2026 | 01:39 PM
भारतात बांगलादेशी खेळाडूंच्या असुरक्षिततेचे दावे झाले उघड, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणार प्लेयर्स

भारतात बांगलादेशी खेळाडूंच्या असुरक्षिततेचे दावे झाले उघड, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी येणार प्लेयर्स

Jan 29, 2026 | 01:35 PM
बच्चू कडू यांना दिलासा कायम; ‘या’ प्रकरणावर न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा

बच्चू कडू यांना दिलासा कायम; ‘या’ प्रकरणावर न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा

Jan 29, 2026 | 01:30 PM
Tech Tips: एआयद्वारे वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवा! मोबाईल- लॅपटॉप कधीच होणार नाही हॅक

Tech Tips: एआयद्वारे वैयक्तिक डेटा सुरक्षित ठेवा! मोबाईल- लॅपटॉप कधीच होणार नाही हॅक

Jan 29, 2026 | 01:18 PM
फोल्ड फोन घेण्याची सुवर्णसंधी! Samsung Galaxy Z Fold 6 वर तब्बल ₹55 हजारांची सूट; जाणून घ्या फीचर्स

फोल्ड फोन घेण्याची सुवर्णसंधी! Samsung Galaxy Z Fold 6 वर तब्बल ₹55 हजारांची सूट; जाणून घ्या फीचर्स

Jan 29, 2026 | 01:15 PM
वर्कस्पेससाठी पॉवरफुल अपडेट! आता एकाच चार्जरवर 5 डिव्हाइस होणार चार्ज; GaN तंत्रज्ञानासह पोट्रॉनिक्सचा Adaptro 100D भारतात लाँच

वर्कस्पेससाठी पॉवरफुल अपडेट! आता एकाच चार्जरवर 5 डिव्हाइस होणार चार्ज; GaN तंत्रज्ञानासह पोट्रॉनिक्सचा Adaptro 100D भारतात लाँच

Jan 29, 2026 | 01:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

Jan 28, 2026 | 02:11 PM
Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक

Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक

Jan 28, 2026 | 02:06 PM
Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Jan 28, 2026 | 01:14 PM
Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव

Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव

Jan 28, 2026 | 01:10 PM
Eknath Shinde On Ajit Pawar DEATH : “मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात”, पहिली प्रतिक्रिया

Eknath Shinde On Ajit Pawar DEATH : “मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात”, पहिली प्रतिक्रिया

Jan 28, 2026 | 01:05 PM
Mumbai News  : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ;  मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Mumbai News : अंजली भारतीच्या अडचणीत वाढ; मीरा भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Jan 27, 2026 | 06:57 PM
Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Latur News : लातूर जिल्हा परिषदेसाठी काँग्रेस वंचितची युती तुटली,दोन्ही पक्ष आमने-सामने

Jan 27, 2026 | 06:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.