Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेस आमदार अमित देशमुख भाजपच्या वाटेवर?; ‘या’ नेत्यांच्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, कोण आहे नेता?

अमित देशमुख (Amit Deshmukh) हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केलं आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण मागील काही दिवसांपासून काँग्रेसला गळती लागली आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Jan 12, 2023 | 10:09 AM
काँग्रेस आमदार अमित देशमुख भाजपच्या वाटेवर?; ‘या’ नेत्यांच्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, कोण आहे नेता?
Follow Us
Close
Follow Us:

लातूर– राज्याच्या राजकीय क्षेतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. तसेच काँग्रेससाठी (Congress) धक्का देणारी तर भाजपासाठी पक्ष वाढीसाठी महत्वाची बातमी येत आहे. लातूरचे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी केलं आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. कारण मागील काही दिवसांपासून काँग्रेसला गळती लागली आहे. तर भाजपामध्ये इंनकमिंग सुरु आहे. त्यामुळं अमित देशमुख काँग्रेसला धक्का देणार का, याची उत्सुकता आहे.

काँग्रेसला धक्का…

दरम्यान, आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा साबुत राखण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. या विधानानंतर लातूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. निलंगेकर यांच्या या वक्तव्यानं लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तसेच भाजपाच्या गळाला अमित देशमुख लागणार का, हे पाहवे लागणार आहे.

निलंगेकर यांनी नेमके काय म्हटले? 

निलंगेकर यांच्या वक्तव्याने लातुरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.  आपला राजकीय वारसा आणि सत्तेचा पायंडा साबुत राखण्यासाठी आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचा दावा निलंगेकर यांनी केला आहे. ते भाजप युवा मोर्चाच्या मेळाव्यात बोलत होते. निलंगेकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस नेते आमदार अमित देशमुख हे भाजपाच्या वाटेवर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निलंगेकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आलं आहे. जरी अमित देशमुख हे भाजपमध्ये येण्यास इच्छूक असले तरी मात्र आम्ही त्यांना पक्षात घेणार नाही. असं निलंगेकर म्हणालेत.

Web Title: Congress mla amit deshmukh on the way to bjp due to the statement of these leaders discussion in the political circle who is the leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2023 | 10:09 AM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • Ashish Shelar
  • bachu kadu
  • Cm Eknath Shinde
  • DCM Devendra Fadanvis
  • Hasan Mushrif
  • jayant patil
  • Sambhaji Patil Nilangekar
  • sanjay raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’
1

मोठी बातमी! पार्थ पवारांच्या ‘त्या’ प्रकरणात अंजली दमानिया करणार ‘मोठा गौप्यस्फोट’

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ
2

Local Body Election: माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत ट्विस्ट; अजित पवारांना मिळणार ‘या’ व्यक्तीची साथ

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
3

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ
4

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर झाली अन्…; राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये एकच खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.