• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dharashiv »
  • Akshay Dhoble Wins The Position Of Deputy Mayor Of Dharashiv By 13 Votes

Municipal Corporation Election 2026 : धाराशिवच्या उपनगराध्यक्षपदी अक्षय ढोबळे, १३ मतांनी विजय

२५ वर्षे मुंबई उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या ताब्यात होती, परंतु यावेळी भाजप युतीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ४५ वर्षांत प्रथमच, भाजप मुंबईच्या राजकारणात अशा स्थितीत पोहोचला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 16, 2026 | 06:44 PM
धाराशिवच्या उपनगराध्यक्षपदी अक्षय ढोबळे, १३ मतांनी विजय

धाराशिवच्या उपनगराध्यक्षपदी अक्षय ढोबळे, १३ मतांनी विजय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

धाराशिव : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत ज्यामध्ये बीएमसीचा समावेश आहे. भाजप आघाडीने विरोधकांना पूर्णपणे हादरवून टाकले. राज्यातील २९ महानगरपालिकांपैकी २३ महानगरपालिकांमध्ये भाजप आघाडी आघाडीवर आहे. याचदरम्यान धाराशिव नगरपालिकेच्या शुक्रवारी (१६ जानेवारी) झालेल्या सर्वसाधारण सभेत उपनगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक अक्षय ढोबळे यांनी विजय मिळवला. नगरपालिकेतील संख्याबळ पाहता ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार देत निवडणुकीत रंगत आणली.

उपनगराध्यक्षपदासाठी भाजपकडून अक्षय ढोबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, तर काँग्रेसकडून अक्षय जोगदंड यांनी अर्ज दाखल केला. दोन अर्ज आल्याने निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. झालेल्या मतदानात अक्षय ढोबळे यांनी अक्षय जोगदंड यांचा १३ मतांच्या फरकाने पराभव केला. या निवडणुकीत अक्षय ढोबळे यांना भाजपच्या २२ नगरसेवकांची मते व नगराध्यक्षांचे एक मत मिळून एकूण २३ मते मिळाली. तर अक्षय जोगदंड यांना शिवसेनेची (उबाठा) मते मिळाली. काँग्रेसचीही तीन मते त्यांच्या बाजूने पडली. त्यांना १० मते मिळाली.

काँग्रेसचे पाच शहरात महापौर, राज्यातील नगरसेवकांची संख्या…; हर्षवर्धन सपकाळांनी दिली माहिती

सध्या नगरपालिकेत भाजपाचे २२, राष्ट्रवादीचे (शरद पवार) ८, शिवसेनेचे (उबाठा) ७, काँग्रेसचे ३ तर एमआयएमचा १ असे बलाबल आहे. याच्या पार्श्वभूमीवर भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, चारही स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्त्या कालच पूर्ण झाल्या. यामध्ये भाजपकडून अमोल राजे निंबाळकर आणि सुजित साळुंखे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) कडून पंकज भोसले, तर शिवसेना (उबाठा) कडून पंकज जयंतराव पाटील यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उपनगराध्यक्षपदी भाजपाकडून कोणाची नियुक्ती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अनेक संभाव्य नावातून अखेर अक्षय ढोबळे यांनी बाजी मारली. नगराध्यक्ष पदासाठीही ढोबळे यांच्या पत्नी पूर्वा अक्षय ढोबळे यांच्या नावाची चर्चा होती. अखेर पक्षाने त्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली आहे.

महाराष्ट्रात भाजप अन् महायुतीचा महाविजय! CM Devendra Fadnavis म्हणाले, “जिंकल्यावर उन्माद…”

Web Title: Akshay dhoble wins the position of deputy mayor of dharashiv by 13 votes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 06:44 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन
1

BMC कडे 81 हजार कोटी रुपयांच्या ठेवी; विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने वापरणार…! महापौर रितू तावडेंचे आश्वासन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Middle East War : भारतासाठी ऊर्जा संकट! कतारमधील इराणी हल्ल्यामुळे LNG पुरवठा ठप्प; किंमती दुप्पट होण्याची शक्यता

Middle East War : भारतासाठी ऊर्जा संकट! कतारमधील इराणी हल्ल्यामुळे LNG पुरवठा ठप्प; किंमती दुप्पट होण्याची शक्यता

Mar 05, 2026 | 05:14 PM
रामराव वडकुतेंच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का! नांदेडला मिळाले राज्यसभेत आणखी एक नेतृत्व

रामराव वडकुतेंच्या उमेदवारीने सर्वांनाच धक्का! नांदेडला मिळाले राज्यसभेत आणखी एक नेतृत्व

Mar 05, 2026 | 05:10 PM
MSRTC: आता एसटीचा प्रवास होणार सुखकर, चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

MSRTC: आता एसटीचा प्रवास होणार सुखकर, चालक-वाहकांची अल्कोटेस्ट तपासणी सक्तीची

Mar 05, 2026 | 05:08 PM
Michael Trailer: मायकेल ट्रेलर रिलीज; मायकेल जॅक्सनच्या आठवणींना उजाळा, पुतण्या निभावणार डान्सरची भूमिका

Michael Trailer: मायकेल ट्रेलर रिलीज; मायकेल जॅक्सनच्या आठवणींना उजाळा, पुतण्या निभावणार डान्सरची भूमिका

Mar 05, 2026 | 05:00 PM
Summer special List : उन्हाळ्यात पिकनिकला जाताय ? मग ‘या’ वस्तू तुमच्या बॅगेत असल्याच पाहिजेत

Summer special List : उन्हाळ्यात पिकनिकला जाताय ? मग ‘या’ वस्तू तुमच्या बॅगेत असल्याच पाहिजेत

Mar 05, 2026 | 04:58 PM
नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक; प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश

नीलम गोऱ्हेंच्या अध्यक्षतेखाली महिला सुरक्षिततेवर उच्चस्तरीय बैठक; प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश

Mar 05, 2026 | 04:57 PM
T20 World Cup 2026: “मला फक्त घरी जायचंय…”, वेस्ट इंडीजचे मुख्य प्रशिक्षक अडचणीत? Daren Sammy ची भावूक हाक

T20 World Cup 2026: “मला फक्त घरी जायचंय…”, वेस्ट इंडीजचे मुख्य प्रशिक्षक अडचणीत? Daren Sammy ची भावूक हाक

Mar 05, 2026 | 04:54 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.