• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Harshvardhan Sapkal Has Reacted To The Alliance With Mns

काँग्रेस मनसेसोबत युती करणार का? हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 11, 2025 | 04:37 PM
काँग्रेस मनसेसोबत युती करणार का? हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

संग्रहित फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मनसेबरोबर युतीसंदर्भात कोणतीही चर्चा नाही
  • नाशिकमधील बैठकीचा व काँग्रेसचा संबंध नाही
  • हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती वा आघाडीसंदर्भात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. नाशिकमध्ये झालेल्या आजच्या बैठकीत काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून जे लोक गेले होते, त्यांना पक्षाने पाठवले नव्हते, त्यांच्या उपस्थितीशी पक्षाचा काहीही संबंध नाही, त्या लोकांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले आहे.

बुलढाणा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, राज्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, आतापर्यंत ३५ हजार इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत. या अर्जांची छाननी सुरु असून, १२ तारखेला राज्य पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होत आहे, या बैठकीत उमेदवारांसंदर्भात निर्णय घेतला जाईल.

मुंबई महापालिकेबाबतचा निर्णय अद्याप नाही

मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढावी अशी अनेक नेते, पदाधिकारी व पक्ष कार्यकर्त्यांची भावना आहे, अशा भावना वेळोवेळी व्यक्त केलेल्या आहेत पण अद्याप मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली नाही, निवडणूक जाहीर झाली की त्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

मोहन भागवतांना कोणीही गांभिर्याने घेत नाही

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, मोहन भागवत हे कन्फ्यूज आहेत, त्यांची विधाने सातत्याने बदलत असतात. समाजातील अस्पृशता, स्त्री-पुरुष समानता यावर ते कधीच बोलत नाहीत, ते विशिष्ट वर्गाच्या मक्तेदारीबाबतच बोलत असतात, त्यांना गांभिर्याने घेण्याची आवश्यकता नाही, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे ऐकले नाही. ७५ वर्षानंतर निवृत्ती घ्या असे भागवत आणि संघाने सांगूनही नरेंद्र मोदींनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. अजित पवार यांना सत्तेत घेऊ नका असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते त्यांनीही मोहन भागवत यांचे ऐकले नाही. मोहन भागवत यांच्या आदेशाचे वा सुचनांचे त्यांच्या परिवारात पालन केले जात नाही तर देशातील लोक काय ऐकणार, असा प्रतिप्रश्न हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

Web Title: Harshvardhan sapkal has reacted to the alliance with mns

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2025 | 04:37 PM

Topics:  

  • Harshvardhan Sapkal
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Sayaji Shinde meets Raj Thackeray : नाशिकच्या तपोवनासाठी सयाजी शिंदेंनी गाठली मुंबई; मनसे नेते राज ठाकरेंची घेतली भेट
1

Sayaji Shinde meets Raj Thackeray : नाशिकच्या तपोवनासाठी सयाजी शिंदेंनी गाठली मुंबई; मनसे नेते राज ठाकरेंची घेतली भेट

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश
2

मनपा निवडणूक ‘महाविकास आघाडी’ म्हणूनच लढणार Sharad Pawar यांचा स्पष्ट आदेश

खाजगी कंपन्या अनियंत्रित, इंडिगोमुळे प्रवाशांना झालेला त्रास सरकारचा नाकर्तेपणाच; हर्षवर्धन सपकाळांची टीका
3

खाजगी कंपन्या अनियंत्रित, इंडिगोमुळे प्रवाशांना झालेला त्रास सरकारचा नाकर्तेपणाच; हर्षवर्धन सपकाळांची टीका

MNS on Nashik Tree Cutting:’पार्थ पवारांना जसं माफ केलं तस या झाडांनाही माफ करा’; तपोवन वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक
4

MNS on Nashik Tree Cutting:’पार्थ पवारांना जसं माफ केलं तस या झाडांनाही माफ करा’; तपोवन वृक्षतोडीवरून मनसे आक्रमक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मराठी-कन्नड वाद चिघळणार? कर्नाटकात मराठीची गळचेपी! नेत्यांची धरपकड, ST सेवाही बंद अन्…

मराठी-कन्नड वाद चिघळणार? कर्नाटकात मराठीची गळचेपी! नेत्यांची धरपकड, ST सेवाही बंद अन्…

Dec 08, 2025 | 03:57 PM
Sangli Election : सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढणार, महायुतीला प्राधान्य; पण…

Sangli Election : सांगली महापालिका निवडणूक राष्ट्रवादी ताकदीने लढणार, महायुतीला प्राधान्य; पण…

Dec 08, 2025 | 03:56 PM
Aaditya Thackeray : शिवसेना पुन्हा फुटणार? मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले 22 आमदार, ठाकरेंचा मोठा दावा

Aaditya Thackeray : शिवसेना पुन्हा फुटणार? मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले 22 आमदार, ठाकरेंचा मोठा दावा

Dec 08, 2025 | 03:56 PM
Gaurav Khanna: फक्त ५० लाख रुपये नाही, तर टीव्ही स्टार गौरव खन्नाने ‘Bigg Boss 19’ मधून कमवले करोडो रुपये

Gaurav Khanna: फक्त ५० लाख रुपये नाही, तर टीव्ही स्टार गौरव खन्नाने ‘Bigg Boss 19’ मधून कमवले करोडो रुपये

Dec 08, 2025 | 03:49 PM
Sukhna River Pollution: पुनर्विकास कामात प्रगती, पण नदीत दूषित पाणी; ‘या’ त्रुटीवर आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी

Sukhna River Pollution: पुनर्विकास कामात प्रगती, पण नदीत दूषित पाणी; ‘या’ त्रुटीवर आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी

Dec 08, 2025 | 03:44 PM
Dhurandhar चित्रपटात ‘या’ 6 टिव्ही स्टार्सचा जलवा, आयशा खान-क्रिस्टल डिसूजा वर Ranveer Singhच्या अभिनयाची छाप

Dhurandhar चित्रपटात ‘या’ 6 टिव्ही स्टार्सचा जलवा, आयशा खान-क्रिस्टल डिसूजा वर Ranveer Singhच्या अभिनयाची छाप

Dec 08, 2025 | 03:44 PM
मुंबईतील 50% कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सतावतेय त्वचेची समस्या, कारणं वाचून डोक्याला लावाल हात

मुंबईतील 50% कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना सतावतेय त्वचेची समस्या, कारणं वाचून डोक्याला लावाल हात

Dec 08, 2025 | 03:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Dec 08, 2025 | 02:54 PM
Raigad : गीता जयंतीच्या पावन निमित्त नेरळ रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Raigad : गीता जयंतीच्या पावन निमित्त नेरळ रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Dec 08, 2025 | 02:49 PM
Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Dec 07, 2025 | 08:14 PM
Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Dec 07, 2025 | 07:54 PM
Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Dec 07, 2025 | 07:46 PM
Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Dec 07, 2025 | 06:42 PM
Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Dec 07, 2025 | 06:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.