• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Heavenly Anand Dighe Traffic Park To Be Set Up At 60 Places In The State

राज्यातील ६० ठिकाणी उभारणार ‘स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क’, प्रताप सरनाईक यांची माहिती

रस्त्यांवरील वाढते अपघात लक्षात घेता राज्यातील ६० ठिकाणी स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क उभारण्यात येणार आहे, असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 12, 2025 | 04:34 PM
राज्यातील ६० ठिकाणी उभारणार 'स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क', प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्यातील ६० ठिकाणी उभारणार 'स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क', प्रताप सरनाईक यांची माहिती

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • विविध शहरांमध्ये ‘ स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ‘
  • वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांचे पालन
  • ज्येष्ठांना मनोरंजनाबरोबर विश्रांतीसाठी होईल
नागपूर: विद्यार्थी दशे पासूनच वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचा ‘ संस्कार ‘ शालेय विद्यार्थ्यांच्यावर व्हावा! तसेच वाहन धारक असलेल्या त्यांच्या पालकांच्यात रस्ता सुरक्षिततेबध्दल जनजागृती व्हावी, तसेच ज्येष्ठाना विरंगुळा मिळावा या तिहेरी उद्देशाने राज्यभरातील विविध शहरांमध्ये ‘ स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ‘ उभारण्याची योजना मोटार परिवहन विभागाने आखली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

यासंदर्भात प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, देशात आणि प्रामुख्याने राज्यांमध्ये वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता वाहतुकीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे अत्यंत गरजेचं झाले आहे. त्यासाठी रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत ज्या शहरांमध्ये प्रादेशिक अथवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे. त्या शहरात ‘ स्वर्गीय आनंद दिघे ट्राफिक पार्क ‘ निर्माण करून तेथे शालेय विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना वाहतुकीच्या नियमांचे आकलन करून देणे, तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी परिवहन विभागाच्या किमान एक एकर जागेमध्ये एक कोटी रुपये खर्च करून हे ट्राफिक पार्क उभारले जाईल. या पार्कमध्ये दुर्मिळ वनस्पती, विविध आकर्षण फुल झाडे, हिरवळीचे पट्टे असे सुंदर आरेखन असलेले ‘प्रबोधन, माहिती व विरंगुळयाचे केंद्र उभारण्यात येणार आहे. याचा लाभ शालेय विद्यार्थी – विद्यार्थिनींना त्यांच्या संस्कारक्षम वयामध्ये वाहतूक नियम प्रभावीपणे अमलात आणण्यासाठी त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम पाळणारे जबाबदार नागरिक बनविण्यासाठी तर ज्येष्ठांना मनोरंजनाबरोबर विश्रांतीसाठी होईल ,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ 68 शब्दांत गुंडाळला; सभागृहात झाला शाब्दिक वाद

विविध वाहतूक चिन्हे, प्रतिके, वेगमर्यादा पालन करण्याच्या सूचना, सुभाषितांच्या माध्यमातून या उद्यानामध्ये विद्यार्थी व त्यांच्या पालकांना वाहतुकीचे नियम पालन करण्यासंबंधिचे प्रबोधन करणे, हा याचा मुख्य हेतू आहे . तथापि, या पार्कमध्ये विविध दुर्मिळ वनस्पती आकर्षक फुलझाडे व लँडस्केपिंग च्या माध्यमातून ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र देखील निर्माण केली जाईल.

सध्या मोटार परिवहन विभागाकडे असलेल्या मोकळ्या जागेमध्ये हे ‘ ट्राफिक पार्क ‘ उभारले जाणार आहेत. जिथे मोटार परिवहन विभागाची जागा नसेल तिथे महापालिका, नगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज संस्थांच्या माध्यमातून अशी जागा विकसित करण्यात येणार आहे. ‘ स्वर्गीय आनंद दिघे ट्राफीक पार्क ‘ निर्मितीचा सर्व खर्च रस्ता सुरक्षा निधीच्या माध्यमातून मोटार परिवहन विभाग करणार आहे. तथापि भविष्यात त्याची देखभाल संबंधित महापालिका अथवा नगरपालिकेने करणे अपेक्षित आहे. अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या मतदारसंघात ठाणे व मिरा – भाईंदर येथे अशा पद्धतीचे ट्राफिक पार्क यापूर्वी निर्माण केले आहेत. त्याला विद्यार्थी त्यांचे पालक व ज्येष्ठांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Awhad-Padalkar clashes: विधानभवनातील हाणामारी प्रकरण! आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिफारस

Web Title: Heavenly anand dighe traffic park to be set up at 60 places in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 04:34 PM

Topics:  

  • pratap sarnaik
  • thane
  • Traffic

संबंधित बातम्या

ठाणे सिटीझन फोरमचा लढा ठरला यशस्वी…ट्रस्टला मिळाली ११६ कोटींची जमीन परत
1

ठाणे सिटीझन फोरमचा लढा ठरला यशस्वी…ट्रस्टला मिळाली ११६ कोटींची जमीन परत

Traffic Issue : दरवर्षी 2 लाख कोटींचे नुकसान; देशात वाहतूककोंडी अर्थव्यवस्थेवर बनतेय ओझं
2

Traffic Issue : दरवर्षी 2 लाख कोटींचे नुकसान; देशात वाहतूककोंडी अर्थव्यवस्थेवर बनतेय ओझं

Thane Municipal Corporation Mayor 2026: महापौर निवडीत लाडक्या बहिणींचा शिंदे पॅटर्न! नव्या उमेदीच्या महिला चेहऱ्यांना संधी
3

Thane Municipal Corporation Mayor 2026: महापौर निवडीत लाडक्या बहिणींचा शिंदे पॅटर्न! नव्या उमेदीच्या महिला चेहऱ्यांना संधी

Thane Crime: आईच्या डोळ्यांसमोर अपहरण! मुंब्र्यातून तीन महिन्यांचं बाळ पळवलं; फिल्मी स्टाईलने 6 दिवसांनी सुखरूप सुटका
4

Thane Crime: आईच्या डोळ्यांसमोर अपहरण! मुंब्र्यातून तीन महिन्यांचं बाळ पळवलं; फिल्मी स्टाईलने 6 दिवसांनी सुखरूप सुटका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Trump Tariff कमी केल्याच्या घोषणेवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था….’

Trump Tariff कमी केल्याच्या घोषणेवर PM Modi यांची पहिली प्रतिक्रिया, ‘जेव्हा दोन मोठ्या अर्थव्यवस्था….’

Feb 02, 2026 | 11:38 PM
मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील Tariff घटवले, PM Modi सह फोनवर बोलल्यानंतर Donald Trump ने केली घोषणा

मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील Tariff घटवले, PM Modi सह फोनवर बोलल्यानंतर Donald Trump ने केली घोषणा

Feb 02, 2026 | 11:17 PM
Bajaj Platina 100 की TVS Sport: रोजच्या वापरासाठी कोणती बाईक खरेदी करणे असेल फायद्याची डील?

Bajaj Platina 100 की TVS Sport: रोजच्या वापरासाठी कोणती बाईक खरेदी करणे असेल फायद्याची डील?

Feb 02, 2026 | 10:13 PM
राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

राजकारणात भूकंप! मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…; तरुण चुग यांच्यावर BJP ची मोठी जबाबदारी

Feb 02, 2026 | 09:39 PM
जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

जानेवारी 2026 मध्ये Tata Motors च्या ‘या’ कारने रचला इतिहास! थेट विकले 23000 युनिट्स

Feb 02, 2026 | 09:35 PM
T20 World Cup 2026 पूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का! ‘या’ खेळाडूचा निखळला खांदा; स्पर्धेतून पकडावा लागला बाहेरचा रस्ता 

T20 World Cup 2026 पूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का! ‘या’ खेळाडूचा निखळला खांदा; स्पर्धेतून पकडावा लागला बाहेरचा रस्ता 

Feb 02, 2026 | 09:33 PM
जगातील पहिले Public Flushing Toilet कधी आणि कुठे सुरू झाले? मनोरंजक कहाणी, 99% लोकांना माहीतच नाही

जगातील पहिले Public Flushing Toilet कधी आणि कुठे सुरू झाले? मनोरंजक कहाणी, 99% लोकांना माहीतच नाही

Feb 02, 2026 | 08:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.