File Photo : Parliament
पुणे : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024) जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यानुसार, अनेक प्रचारसभांचा धडाकाच सुरु केला. लोकसभेची ही निवडणूक सात टप्प्यांमध्ये होत आहे. त्यापैकी तीन टप्प्यातील मतदान आत्तापर्यंत पार पडले. आता चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (दि.13) होत आहे.
महाराष्ट्रातील अनेक असे मतदारसंघ आहेत ज्याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. त्यापैकी एक म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. बारामती लोकसभा आणि पुणे लोकसभा मतदारसंघ या दोन्ही मतदारसंघाकडे जनतेचे विशेष लक्ष लागले आहे. पण यासह इतर दोन असलेले मावळ आणि शिरूर या मतदारसंघातील काय आहे राजकारण…या सर्वाची सविस्तर माहिती देणारा लेख…
Lok Sabha 2024 : एकतर्फी नव्हे चुरशीचीच! पुणे लोकसभा मतदार संघात धंगेकरांमुळे निवडणूक होणार रंगतदार
Shirur Lok Sabha : लोकप्रियता तारून नेणार की जनसंपर्क बाजी मारणार?