• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • It Has Been Reported That 1 Congress Leader From Pune Is Going To Join Ncp Nrdm

काँग्रेसला मोठा धक्का? पुण्यातील ‘हा’ बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्यासोबत काही अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 23, 2025 | 11:30 AM
काँग्रेसला मोठा धक्का? पुण्यातील 'हा' बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्यासोबत काही अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सुरवसे पाटील यांची पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक पार पडली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

राजकारणात करिअर घडवण्यासाठी कार्यकर्ता आपला संपूर्ण वेळ आणि मेहनत झोकून देतो. मात्र, काही नेते कार्यकर्त्यांना मोठं होण्याची संधी देत नाहीत. याच कारणामुळे पुण्यातील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्या सोबत काही अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. अद्याप प्रवेशाची ठोस तारीख निश्चित झालेली नसली, तरी चर्चासत्रे आणि भेटीगाठींचे अंतिम टप्पे पार पडले आहेत.

कोण आहेत सुरवसे पाटील?

रोहन सुरवसे पाटील हे काँग्रेसचे आक्रमक युवा नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी विविध आंदोलनांत सक्रिय सहभाग घेतला आहे. खासदार राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाला समर्थन देत त्यांनी सारसबाग येथील सावरकर पुतळ्याजवळ “माफीवीर” असा बॅनर लावला होता. यानंतर त्यांना पोलिस कोठडीला सामोरे जावे लागले आणि ५० हजारांच्या जामिनावर मुक्तता मिळाली. त्यानंतरही त्यांनी काँग्रेसमध्ये सक्रिय राहून पक्षसंघटनासाठी काम केले. तथापि, अनेक वर्षे पक्षासाठी झटूनही संधी मिळत नसल्याची भावना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. याशिवाय, शहरातील वरिष्ठ नेते संघटन कार्यात मदत करत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांकडून होत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही काँग्रेसमध्ये जुन्याच पदाधिकाऱ्यांना संधी दिली जात आहे. या सर्व कारणांमुळे रोहन सुरवसे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काँग्रेसला रामराम करत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

धंगेकर शिवसेनेत जाणार?

काँग्रेसचे नेते, माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची शिवसेना पक्षात प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच मंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेतल्याने पक्षप्रवेशाच्या चर्चांना बळ मिळाले आहे. धंगेकर लवकरच शिवसेना पक्षात प्रवेश करतील, असेही सांगितले जाते. मात्र दुसरीकडे या चर्चांचे खंडन रवींद्र धंगेकर यांनी केले आहे. काँग्रेसवर नाराज असलेले रवींद्र धंगेकर यांच्या मनात पक्षबदलाचा विचार सुरू असल्याचे त्यांच्या निकटवर्तींकडून सांगितले जाते.

Web Title: It has been reported that 1 congress leader from pune is going to join ncp nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Congress
  • maharashtra
  • Nationalist Congress Party
  • pune news
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर;  पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज
1

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर; पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
2

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप
3

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप

‘चांगले काम करणाऱ्यांच्या शासन कायम पाठिशी, इच्छाशक्ती असेल तर बदल…’; अजित पवार यांचं मोठं विधान
4

‘चांगले काम करणाऱ्यांच्या शासन कायम पाठिशी, इच्छाशक्ती असेल तर बदल…’; अजित पवार यांचं मोठं विधान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आजचा दिवस देशासाठी खास! चांद्रयायने रचला होता इतिहास; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास

आजचा दिवस देशासाठी खास! चांद्रयायने रचला होता इतिहास; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास

गोविंदा-सुनीता खरंच घेणार का घटस्फोट? वकिलाने केली पोलखोल, जाणून घ्या सत्यता

गोविंदा-सुनीता खरंच घेणार का घटस्फोट? वकिलाने केली पोलखोल, जाणून घ्या सत्यता

Pune Municipal Corporation Election 2025: पुणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! नवी प्रभागरचना जाहीर

Pune Municipal Corporation Election 2025: पुणे महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजले! नवी प्रभागरचना जाहीर

Beed Crime News: आधी हत्या नंतर विल्हेवाट; CCTV मुळे हत्या उघड,अखेर महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा

Beed Crime News: आधी हत्या नंतर विल्हेवाट; CCTV मुळे हत्या उघड,अखेर महिला होमगार्डच्या खूनाचा उलगडा

palmistry: तुमच्या तळहातावरील या रेषेमुळे तुम्हाला व्यवसायात होईल प्रचंड लाभ

palmistry: तुमच्या तळहातावरील या रेषेमुळे तुम्हाला व्यवसायात होईल प्रचंड लाभ

Timelapse Video : भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपला भारताचा जादुई टाइमलॅप्स

Timelapse Video : भारताचे नभांगणातील सौंदर्यदर्शन! शुभांशू शुक्ला यांनी ISS वरून टिपला भारताचा जादुई टाइमलॅप्स

शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी नियमित करा गूळ चण्यांचे सेवन, हाडे राहतील कायमच मजबूत

शरीरातील ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी नियमित करा गूळ चण्यांचे सेवन, हाडे राहतील कायमच मजबूत

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.