• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Junnar Municipality Approves Budget Of Rs 150 Crore 13 Lakh

जुन्नर नगरपालिकेचा 150 कोटी 13 लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर; सर्वसामान्य जनतेला होणार थेट फायदा

नगरपालिकेच्या वापराविना असलेल्या इमारती एस. एम. जोशी हॉल, वरली आळी सभागृह इ. चा योग्य वापर होऊन शासनाकडून भाडे निर्मिती करून त्या इमारती वापरात आणाव्यात व उत्पन्न वाढवावे, असे मत यावेळी मांडण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 04, 2026 | 11:20 AM
जुन्नर नगरपालिकेचा 150 कोटी 13 लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर; सर्वसामान्य जनतेला होणार थेट फायदा

जुन्नर नगरपालिकेचा 150 कोटी 13 लाख खर्चाचा अर्थसंकल्प मंजूर; सर्वसामान्य जनतेला होणार थेट फायदा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जुन्नर : जुन्नर नगरपालिकेची अर्थसंकल्प मंजुरीची सभा पार पडली. या सभेमध्ये नगरपालिकेच्या 150 कोटी 13 लाख रुपये खर्चास मंजुरी देण्यात आल्याची माहिती जुन्नर नगर पालिकेच्या नगराध्यक्षा सुजाता काजळे यांनी दिली. या सभेत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. याचा थेट फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे.

या सभेसाठी नगराध्यक्ष सुजाता काजळे, उपाध्यक्ष रूपाली परदेशी, गटनेता वैष्णवी पांडे, गटनेता विक्रम परदेशी, अलका फुलपगार, समीर पुरवंत, अंजली शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या सभेमध्ये आर्थिक वर्ष 2026-27 मधील प्रस्थावीत नगरपालिका खर्च, उत्पन्न, शासन योजना इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये सर्व सदस्यांनी सहभाग घेतला. कुठल्याही प्रकारची करवाढ करू नये, अशी भूमिका जुन्नर विकास आघाडीच्या सदस्यांनी घेतली. नगरपालिका उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ साधला गेला पाहिजे, असे मत मांडले. कोणत्या प्रकारची करवाढ करण्यात आली याची माहिती घेण्यात आली.

नगरपालिकेच्या वापराविना असलेल्या इमारती एस. एम. जोशी हॉल, वरली आळी सभागृह इ. चा योग्य वापर होऊन शासनाकडून भाडे निर्मिती करून त्या इमारती वापरात आणाव्यात व उत्पन्न वाढवावे, असे मत यावेळी मांडण्यात आले. महिला बालकल्याण, दिव्यांग कल्याणकारी योजना याच्यावर ५% तरतूद करून संबंधित घटकांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल, यासाठी प्रयत्न करावे, अशी भूमिका देखील घेण्यात आली.

आर्किटेक्ट फी साठी 50 लाख रुपये मंजुरीचा निर्णय तातडीने रद्द करावा. नगर परिषदेतील इंजिनियर व कर्मचारी यांच्याकडून काम करून घ्यावे. याची कुठलीही आर्किटेक्ट फी नगरपालिकेकडून खर्च करू नये, नगरपालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रकल्पांसाठी फक्त आर्किटेक्ट फी अदा करावी व दैनंदिन कामे बांधकाम विभागाकडून करून घ्यावी जेणेकरून आर्किटेक्ट फी मध्ये बचत होईल, अशी भूमिका या वेळेला मांडली.

श्रीवर्धन नगरपरिषदेचाही अर्थसंकल्प सादर

दुसरीकडे, श्रीवर्धन नगरपरिषदने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ५६,९९,१०,६२० रूपये इतक्या आकाराचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष अतुल चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत विठ्ठल राठोड तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यावेळी उपस्थित होते. मागील आर्थिक वर्षात सुमारे ६३ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्याच्या तुलनेत यंदा सुमारे ६ कोटींची घट नोंदवली गेली आहे. महसूली खर्चासाठी अंदाजे १३ कोटींची तरतूद असून भांडवली कामांसाठी ३९,८५,००,०२२ रूपये इतका निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

हेदेखील वाचा : Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपरिषदेचा २०२६-२७ अर्थसंकल्प जाहीर; भांडवली कामांसाठी ३९.८५ कोटींची तरतूद

Web Title: Junnar municipality approves budget of rs 150 crore 13 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • Budget 2026-2027
  • junnar news

संबंधित बातम्या

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपरिषदेचा २०२६-२७ अर्थसंकल्प जाहीर; भांडवली कामांसाठी ३९.८५ कोटींची तरतूद
1

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपरिषदेचा २०२६-२७ अर्थसंकल्प जाहीर; भांडवली कामांसाठी ३९.८५ कोटींची तरतूद

मला विसरलात का? Leopard इज बॅक; ‘या’ तालुक्यात मेंढपाळांना करावे लागतायेत ‘मृत्यू’शी दोन हात
2

मला विसरलात का? Leopard इज बॅक; ‘या’ तालुक्यात मेंढपाळांना करावे लागतायेत ‘मृत्यू’शी दोन हात

BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद
3

BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मथुरेत होळीची अनोखी प्रथा! धगधगत्या आगीतून जिवंत बाहेर आला प्रल्हाद ; अंगाला चटकाही नाही, थरारक VIDEO VIRAL

मथुरेत होळीची अनोखी प्रथा! धगधगत्या आगीतून जिवंत बाहेर आला प्रल्हाद ; अंगाला चटकाही नाही, थरारक VIDEO VIRAL

Mar 04, 2026 | 12:18 PM
Mental Health Alert: जास्त तणाव शरीराला करतो आतून कमकुवत; जाणून घ्या गंभीर परिणाम

Mental Health Alert: जास्त तणाव शरीराला करतो आतून कमकुवत; जाणून घ्या गंभीर परिणाम

Mar 04, 2026 | 12:11 PM
iPhone 17e VS iPhone 16e: कंपनी एकच पण मॉडेल वेगळे! कोण ऑफर करणार दमदार परफॉर्मंस? खरेदी करण्यापूर्वी वाचा संपूर्ण तुलना

iPhone 17e VS iPhone 16e: कंपनी एकच पण मॉडेल वेगळे! कोण ऑफर करणार दमदार परफॉर्मंस? खरेदी करण्यापूर्वी वाचा संपूर्ण तुलना

Mar 04, 2026 | 12:11 PM
Dhurandhar 2 च्या भीतीने Toxic च्या निर्मात्यांनी पुढे ढकलली रिलीज डेट; चाहत्यांना ३ महिने करावी लागणार प्रतीक्षा

Dhurandhar 2 च्या भीतीने Toxic च्या निर्मात्यांनी पुढे ढकलली रिलीज डेट; चाहत्यांना ३ महिने करावी लागणार प्रतीक्षा

Mar 04, 2026 | 12:09 PM
Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या 84 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार; विमानाचे यशस्वी उड्डाण

Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या 84 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार; विमानाचे यशस्वी उड्डाण

Mar 04, 2026 | 12:05 PM
SA vs NZ Pitch Report: सेमीफायनलमध्ये कोणाची चालणार जादू? बॉलर्स की बॅटर्स, कोलकाताचा पिच रिपोर्ट

SA vs NZ Pitch Report: सेमीफायनलमध्ये कोणाची चालणार जादू? बॉलर्स की बॅटर्स, कोलकाताचा पिच रिपोर्ट

Mar 04, 2026 | 12:05 PM
Maval News : धुलिवंदनानिमित्त वडगाव मावळमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार; ४०१ बैठकांचा नवा विक्रम

Maval News : धुलिवंदनानिमित्त वडगाव मावळमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार; ४०१ बैठकांचा नवा विक्रम

Mar 04, 2026 | 12:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.