• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Kolhapur News Health Minister Slams Question Mark On The Efficiency Of Social Service Officers In Cpr

Kolhapur News : आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती; ‘सीपीआर’मधील समाजसेवा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेले समाजसेवा अधिकारी हे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 01, 2025 | 04:08 PM
Kolhapur News : आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती; ‘सीपीआर’मधील समाजसेवा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती
  • ‘सीपीआर’मधील समाजसेवा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?
कोल्हापूर, राजेंद्र पाटील : कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेले समाजसेवा अधिकारी हे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र इथे या पदावर एका अधिकाऱ्याची नियुक्ती असल्याची माहिती चक्क वर्षाभरानंतर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या निदर्शनास आली. महिन्याकाठी तब्बल 87 हजार वेतन घेणाऱ्या समाजसेवा अधिकाऱ्याला मंत्री आबिटकर यांनी कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्यमंत्र्याच्या जिल्ह्यात रुग्णाचा गैरसोय होत असल्याचे प्रसिद्धी माध्यमातून उघड होताच मंत्र्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना शासनाच्या विविध योजनांचा लाभमिळवून देणे, शासकीय मदत, मुख्यमंत्री सहायता निधी, जिवनदायी उपचारांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तसेच विविध स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे अशी अनेक जबाबदाऱ्या या अधिकाऱ्यावर असतात. मात्र प्रत्यक्षात सेवांचा लाभ किती प्रमाणात रुग्णांपर्यंत पोहोचतो, हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे.सीपीआरमध्ये समाजसेवा अधिकाऱ्यांनी करावयाच्या कामाची दररोज नोंद समाजसेवा विभागातील नोंदवहीत आणि ऑनलाईन पोर्टलवर करणे बंधनकारक आहे. दररोज किती रुग्णांना मदत केली.

Kolhapur News : कोल्हापुरकरांना भरली हु़डहुडी, थंडीचा तडाखा वाढला; जिल्ह्यात पारा घसरला 16 अंशांवर

कोणत्या योजनांची माहिती दिली, आर्थिक मदतीसाठी किती प्रस्ताव पाठवले, आणि त्याची पुढील कार्यवाही काय आहे याचा तपशील नोंदविणे आवश्यक असते. परंतु या नोंदी केवळ कागदावरच मर्यादित राहतात, अशी तक्रार रुग्ण आणि नागरिकांकडून वारंवार होत आहे. अनेक वेळा रुग्णालयात दाखल असलेल्या गरजू रुग्णांना आवश्यक ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी समाजसेवा अधिकाऱ्यांचा पाठपुरावा दिसून येत नाही, अशीही नाराजी व्यक्त केली जात आहे.

रुग्णांकडे दुर्लक्ष केलेले सहन करणार नाही

या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सीपीआर रुग्णालयांत बैठक घेऊन अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. कामचुकार अधिकाऱ्यांचे वेतन रोखून धरावे, असे आदेश त्यांनी दिले. सरकारी पैशावर बसून कामचुकारपणा करायचा आणि गरजू रुग्णांना दुर्लक्ष करायचे, हे अजिबात सहन केले जाणार नाही, असाही दम मंत्र्यांनी यावेळी भरला. काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवून कार्यक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशीही मागणी सर्वसामान्यांकडून जोरदारपणे होत आहे. सीपीआरसारख्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रुग्णालयात समाजसेवा विभाग हा रुग्णांच्या हितासाठी कणा मानला जातो. त्यामुळे या विभागातील निष्क्रयता थांबवून रुग्णकेंद्रित सेवा प्रभावीपणे सुरू होणे हीच आजची सर्वात मोठी गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

Kolhapur News: शक्तीपीठ महामार्ग झाल्यास चंदगडला पर्यटनाचा दर्जा देणार; मुख्यमंत्री फडणवीस 

💡

Frequently Asked Questions

  • Que: सीपीआर रुग्णालयातील समाजसेवा अधिकाऱ्यांवर प्रश्न का उपस्थित झाले?

    Ans: सीपीआर रुग्णालयात कार्यरत समाजसेवा अधिकाऱ्यांकडून रुग्णसेवेत निष्काळजीपणा, गैरहजेरी, आणि योजनांची अपुरी माहिती दिल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त झाल्या. या निष्क्रियतेमुळे रुग्णांना आवश्यक सरकारी मदत वेळेत मिळत नव्हती.

  • Que: या अधिकाऱ्याची समस्या आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास कशी आली?

    Ans: प्रसिद्धी माध्यमांद्वारे रुग्णांची गैरसोय उघड झाल्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तपास सुरू केला. त्यावेळी समाजसेवा अधिकाऱ्याची नियुक्ती झालेल्या वर्षानंतरही त्यांच्या कामाचा स्पष्ट आढावा उपलब्ध नसल्याचे दिसून आले.

  • Que: ) समाजसेवा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या नेमक्या कोणत्या असतात?

    Ans: रुग्णांना शासकीय व अनुदानित योजनांची माहिती देणे मुख्यमंत्री सहायता निधी व इतर योजनांसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणे स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधणे

Web Title: Kolhapur news health minister slams question mark on the efficiency of social service officers in cpr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Health News
  • kolhapur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

HIV cases in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यामध्ये १८३ ‘एचआयव्ही’ बांधितांची नोंद
1

HIV cases in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यामध्ये १८३ ‘एचआयव्ही’ बांधितांची नोंद

Raigad News: उरणमधील द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटची घटिका, उरलेसुरले अवशेष जपण्याची नागरिकांची मागणी
2

Raigad News: उरणमधील द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटची घटिका, उरलेसुरले अवशेष जपण्याची नागरिकांची मागणी

Kolhapur News : कोल्हापुरकरांना भरली हु़डहुडी, थंडीचा तडाखा वाढला; जिल्ह्यात पारा घसरला 16 अंशांवर
3

Kolhapur News : कोल्हापुरकरांना भरली हु़डहुडी, थंडीचा तडाखा वाढला; जिल्ह्यात पारा घसरला 16 अंशांवर

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘कैरी’चा दमदार ट्रेलर रिलीज, टर्न आणि ट्विस्टने वाढवली उत्सुकता
4

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ‘कैरी’चा दमदार ट्रेलर रिलीज, टर्न आणि ट्विस्टने वाढवली उत्सुकता

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भावकीतील वाद जवळून पाहिलाय..; राणे बंधूंच्या कडाक्याच्या वादात रोहित पवारांची उडी

भावकीतील वाद जवळून पाहिलाय..; राणे बंधूंच्या कडाक्याच्या वादात रोहित पवारांची उडी

Dec 01, 2025 | 04:21 PM
PAN-Aadhaar Update: PAN-Aadhaar लिंकची शेवटची संधी! उशीर झाला तर आर्थिक व्यवहार होतील ठप्प

PAN-Aadhaar Update: PAN-Aadhaar लिंकची शेवटची संधी! उशीर झाला तर आर्थिक व्यवहार होतील ठप्प

Dec 01, 2025 | 04:20 PM
राम सातपुतेंनी मदतीसाठी 50 कोटींची ऑफर दिली होती; जयसिंह मोहिते पाटलांचा गौप्यस्फोट

राम सातपुतेंनी मदतीसाठी 50 कोटींची ऑफर दिली होती; जयसिंह मोहिते पाटलांचा गौप्यस्फोट

Dec 01, 2025 | 04:19 PM
Bangaldesh News : शेख हसीना पुन्हा सत्तेत येणार? कतारमध्ये रचला जात आहे मोठा डाव

Bangaldesh News : शेख हसीना पुन्हा सत्तेत येणार? कतारमध्ये रचला जात आहे मोठा डाव

Dec 01, 2025 | 04:15 PM
Israel Politics : इस्रायल पुन्हा राजकीय वादाच्या भोवऱ्यात; PM Netanyahu यांची काळे कारनामे लपवण्यासाठी धडपड, 111 पानांचा प्रस्ताव

Israel Politics : इस्रायल पुन्हा राजकीय वादाच्या भोवऱ्यात; PM Netanyahu यांची काळे कारनामे लपवण्यासाठी धडपड, 111 पानांचा प्रस्ताव

Dec 01, 2025 | 04:10 PM
Kolhapur News : आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती; ‘सीपीआर’मधील समाजसेवा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

Kolhapur News : आरोग्यमंत्र्यांकडून झाडाझडती; ‘सीपीआर’मधील समाजसेवा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

Dec 01, 2025 | 04:08 PM
”लग्न ही ‘जुनी परंपरा”, नात नव्याच्या बाबतीत जया बच्चन यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा, म्हणाल्या….

”लग्न ही ‘जुनी परंपरा”, नात नव्याच्या बाबतीत जया बच्चन यांनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा, म्हणाल्या….

Dec 01, 2025 | 04:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Uran News : उरणचा ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटच्या घटिका

Uran News : उरणचा ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला मोजतोय शेवटच्या घटिका

Nov 30, 2025 | 06:52 PM
Latur News :  उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Latur News : उदगीरनगर परिषदेसाठी चौरंगी लढत, काँग्रेसकडून प्रचाराला वेग

Nov 30, 2025 | 06:41 PM
Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक

Kalyan : ‘खोटे कागदपत्र तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न’ पिडीत शेतकरी आक्रमक

Nov 30, 2025 | 06:26 PM
Ajit pawar : जयकुमार गोरेंची अजित पवार , ओमराजे आणि उत्तम जाणकारांवर जोरदार टीका

Ajit pawar : जयकुमार गोरेंची अजित पवार , ओमराजे आणि उत्तम जाणकारांवर जोरदार टीका

Nov 30, 2025 | 06:17 PM
Ratnagiri News : चिपळूणमध्ये एकनाथ शिंदेंचा प्रचार; लाडकी बहीण योजना कायम राहील, विकासासाठी निधीची खात्री

Ratnagiri News : चिपळूणमध्ये एकनाथ शिंदेंचा प्रचार; लाडकी बहीण योजना कायम राहील, विकासासाठी निधीची खात्री

Nov 30, 2025 | 06:09 PM
Sindhudurg : निलेश राणेंचा नितेश राणे व कणकवली सभेवर प्रत्युत्तर; भाजप ऑफर नाकारली

Sindhudurg : निलेश राणेंचा नितेश राणे व कणकवली सभेवर प्रत्युत्तर; भाजप ऑफर नाकारली

Nov 30, 2025 | 05:57 PM
Uday Samant : “रविंद्र चव्हाणांवर बोलण्यासाठी निलेश राणेंचा वापर? भावाची टीका, सामंत काय म्हणाले?

Uday Samant : “रविंद्र चव्हाणांवर बोलण्यासाठी निलेश राणेंचा वापर? भावाची टीका, सामंत काय म्हणाले?

Nov 30, 2025 | 01:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.