• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Latur »
  • Citizens Oppose Latur Kalyan Expressway Route Change Latur News In Marathi

Latur News: लातूर-कल्याण द्रुतगती मार्ग बदलास नागरिकांचा विरोध, पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे रस्ता करण्याची नागरिकांची मागणी

लातूर–कल्याण द्रुतगती मार्गाच्या प्रस्तावित बदलाला केज विकास संघर्ष समितीने विरोध केला आहे. मार्ग बदलण्यासाठी पत्रामध्ये केलेली शिफारस शासनाची दिशाभूल करणारी असल्याचा आरोप केज विकास संघर्ष समितीने केला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 27, 2025 | 12:09 PM
Latur News: लातूर-कल्याण द्रुतगती मार्ग बदलास नागरिकांचा विरोध, पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे रस्ता करण्याची नागरिकांची मागणी

Latur News: लातूर-कल्याण द्रुतगती मार्ग बदलास नागरिकांचा विरोध, पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे रस्ता करण्याची नागरिकांची मागणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लातूर–कल्याण एक्सप्रेसवे मार्ग बदलास जनतेचा विरोध
  • नागरिकांनी दिला आंदोलनाचा इशारा
  • द्रुतगती मार्ग बदलामुळे नागरिकांमध्ये असंतोष
केज: महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व प्रशासनाच्या वतीने लातूर ते कल्याण असा प्रस्तावित जनकल्याण द्रुतगती मार्ग लातूर-अंबेजोगाई-केज-बीड-जामखेड-अहिल्यानगर ते कल्याण असा मंजूर करण्यात आला आहे. मात्र या आधीच मंजूर झालेल्या मार्गात बदल करून तो लातूर-कळंब-इट-खर्डा-जामखेड-अहिल्यानगर-कल्याण असा करावा, अशी शिफारस धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष पत्राद्वारे केली. मात्र या पत्रामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. हे पत्र समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. यामुळे संताप उसळला आहे.

Sangali News: प्रदेशाध्यक्षांसमोरच सांगली भाजप नेत्यांचा राडा; आयात उमेदवारांवरुन जोरदार संघर्ष

केज विकास संघर्ष समितीचा आरोप

या पत्रामध्ये आधी मंजूर झालेला मार्ग अंतर व वेळेच्या दृष्टीने अधिक खर्चिक असल्याचे नमूद करून नवीन मार्ग अधिक फायदेशीर ठरेल, असा दावा करण्यात आला आहे. मात्र ही शिफारस शासनाची दिशाभूल करणारी असून अंबेजोगाई, केज व बीड परिसरातील जनतेवर अन्याय करणारी असल्याचा आरोप केज विकास संघर्ष समितीने केला आहे. नवीन मार्गामुळे कृषी व उद्योगधंद्यांना लाभ होईल, असा युक्तिवाद करण्यात आला असला तरी मग बीड जिल्ह्यात कृषी, उद्योग व व्यवसाय नाहीत काय, असा सवाल समितीने उपस्थित केला आहे. समितीच्या म्हणण्यानुसार शासनाने आधी मंजूर केलेला मार्ग हा विचारपूर्वक आखलेला असून या मार्गामुळे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई, केज, बीड ही प्रमुख तालुका ठिकाणे तसेच जिल्हा मुख्यालय थेट जोडली जाणार आहेत. यामुळे त्याप्रमाणेच मार्ग करण्याची मागणी होत आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

जनआंदोलन उभारण्याचा भोसलेंचा इशारा

या आंदोलनाद्वारे प्रस्तावित मार्गात कोणताही बदल न करता आधी मंजूर झालेल्या मार्गालाच अंतिम मंजुरी देण्याची मागणी केली जाणार आहे. यावेळी परिसरातील सर्व आमदार, खासदार तसेच जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची व आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास यापेक्षाही मोठे जनआंदोलन उभे केले जाईल, असा निर्धार सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी व्यक्त केला आहे.

Mumbai Local: आता लोकलबाहेर लटकणे विसरा, ट्रेनच्या दरवाज्याच्या पन्हाळीत बदल करण्यास सुरुवात

सोमवारी केज बंदची हाक; होणार रास्ता रोको

या मागणीच्या निषेधार्थ सोमवार २९ डिसेंबर रोजी केज विकास संघर्ष समिती केज शहरातील नागरिकांच्या सहभागाने सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. याच दिवशी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत केज शहर कडकडीत बंद ठेवण्याची हाक देण्यात आली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Citizens oppose latur kalyan expressway route change latur news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 12:09 PM

Topics:  

  • Latur
  • Marathi News
  • navarashtra news

संबंधित बातम्या

Raigad News: अलीबाग शहरातील महामार्गाची दुरावस्था, वाहनचालकांचा खड्ड्यांतूनच प्रवास सुरु! नागरिकांनी व्यक्त केला संताप
1

Raigad News: अलीबाग शहरातील महामार्गाची दुरावस्था, वाहनचालकांचा खड्ड्यांतूनच प्रवास सुरु! नागरिकांनी व्यक्त केला संताप

Chandrapur News: बल्लारपूर तालुक्यात वाघाची दहशत कायम, तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी
2

Chandrapur News: बल्लारपूर तालुक्यात वाघाची दहशत कायम, तात्काळ बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

मुंबईत टाळ्या शिट्ट्यानी दणाणला “संभवामि युगे युगे ” चा पहिला शो; परदेशातही सुरु आहे चर्चा!
3

मुंबईत टाळ्या शिट्ट्यानी दणाणला “संभवामि युगे युगे ” चा पहिला शो; परदेशातही सुरु आहे चर्चा!

Sindhudurg News : आंबा काजू पिकाची दरवर्षी E KYC चीअडसरच; बागायती शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी
4

Sindhudurg News : आंबा काजू पिकाची दरवर्षी E KYC चीअडसरच; बागायती शेतकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Silver Rate Today: चांदीच्या किमतीने गाठला कळस, एका दिवसात 17,000 रूपये भाव वधारला, 2026 मध्ये किती होणार किंमत?

Silver Rate Today: चांदीच्या किमतीने गाठला कळस, एका दिवसात 17,000 रूपये भाव वधारला, 2026 मध्ये किती होणार किंमत?

Dec 27, 2025 | 02:19 PM
परदेशी जाऊन करा ‘हे’ कोर्स! नोकरी शोधण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही

परदेशी जाऊन करा ‘हे’ कोर्स! नोकरी शोधण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही

Dec 27, 2025 | 02:17 PM
WTC Points Table 2025-27 : ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच पराभूत, इंग्लंडला दिलासा! भारताची स्थिती खराब; टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा मागे

WTC Points Table 2025-27 : ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच पराभूत, इंग्लंडला दिलासा! भारताची स्थिती खराब; टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा मागे

Dec 27, 2025 | 02:16 PM
Crime News: रत्नागिरी पोलिसांची जबरदस्त कामगिरी; तब्बल 181 किलो ड्रग्स केले नष्ट

Crime News: रत्नागिरी पोलिसांची जबरदस्त कामगिरी; तब्बल 181 किलो ड्रग्स केले नष्ट

Dec 27, 2025 | 02:15 PM
Ashes series 2025 : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथचा मोठा कारनामा! मोडला राहुल द्रविडचा विक्रम 

Ashes series 2025 : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथचा मोठा कारनामा! मोडला राहुल द्रविडचा विक्रम 

Dec 27, 2025 | 02:14 PM
Water Pipeline Burst : लाखो लीटर पाणी वाया! ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि पालिकेडून नागरिकांची फसवणूक, ठाण्यात चाललंय तरी काय?

Water Pipeline Burst : लाखो लीटर पाणी वाया! ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि पालिकेडून नागरिकांची फसवणूक, ठाण्यात चाललंय तरी काय?

Dec 27, 2025 | 02:10 PM
Shubh Yog: चालिसा योगामुळे वर्षाअखेरीस या राशींच्या लोकांना मिळणार मोठे यश आणि लाभ

Shubh Yog: चालिसा योगामुळे वर्षाअखेरीस या राशींच्या लोकांना मिळणार मोठे यश आणि लाभ

Dec 27, 2025 | 02:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Dec 26, 2025 | 06:40 PM
Nagpur Municipal Elections : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र

Nagpur Municipal Elections : नागपूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र

Dec 26, 2025 | 03:35 PM
Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Panvel Municipal Corporation: पनवेल पालिका मतदारांचे मत, पाणी समस्यांवर उपाय करणाऱ्याला मतदान

Dec 26, 2025 | 01:20 PM
ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

ठाण्यात काँग्रेसला मोठा धक्का; युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गिरींसह शेकडो कार्यकर्त्यांचा NCP त प्रवेश

Dec 25, 2025 | 06:43 PM
Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Beed News – सोयाबीन, तूर आणि कापूस या नगदी पिकांना तात्काळ हमीभाव देण्याची मागणी

Dec 25, 2025 | 06:25 PM
Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Karjat News : कर्जत मध्ये 60 गरोदर मातांची मोफत तपासणी, युनायटेड वे – रायगड हॉस्पिटलचा उपक्रम

Dec 25, 2025 | 06:11 PM
Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Panvel News : विकास रखडला, असमाधान वाढले, कामोठेतील मतदारांना बदल हवा

Dec 25, 2025 | 06:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.