• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Latur »
  • Latur Kalyan Janakalyan Highway Issue Is Increasing Latur News Marathi

Latur News: लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गावर पेच! राज्य शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गाचा अहिल्यानगरकडे जाणारा मार्ग कोणता असावा, यावर बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेत दोन वेगवेगळे दृष्टिकोन समोर आले आहेत. यामुळे पेच निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 28, 2025 | 01:30 PM
Latur News: लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गावर पेच! राज्य शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Latur News: लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गावर पेच! राज्य शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गावरून राज्यात तणाव
  • बांड आणि धाराशिवमध्ये दबावगट तयार
  • लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गाचा पेच वाढला
कळंब: महाराष्ट्रामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास सुलभ झाला असून, विकासासाठी गतिमान रस्त्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. अविकसित भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दर्जेदार आणि सरळ महामार्ग आवश्यक असल्याची जनमानसातील भावना बळावत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य शासनाने जाहीर केलेला लातूर-कल्याण जनकल्याण महामार्ग मराठवाड्यासाठी विकासाचा नवा दुवा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. नुकत्याच नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी लातूर-कल्याण जनकल्याण महामार्गाची घोषणा केली.

Raigad News: माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन बसफेऱ्यांचा बोजवारा! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल

धाराशिव व बीडच्या सीमेवरून महामार्ग केल्यास दोन्ही जिल्ह्यासाठी फायदेशीर असल्याचा नवा विचार पुढे

घोषणेनंतर मराठवाड्‌यातील जनतेने या निर्णयाचे स्वागत केले असून, हा महामार्ग उपयुक्त आणि लाभदायी ठरेल, याबाबत एकमत आहे. मात्र, या महामार्गाचा अहिल्यानगरकडे जाणारा मार्ग कोणता असावा, यावर बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेत दोन वेगवेगळे दृष्टिकोन पुढे आले आहेत. यामुळे पेच निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातील नागरिकांचा आग्रह आहे की हा महामार्ग लातूर-अंबेजोगाई-केज-मांजरसुंबा-पाटोदामार्गे अहिल्यानगरकडे न्यावा, तर धाराशिव जिल्ह्यातील जनतेच्या मते, लातूर-तांदुळजा-शिराढोण-कळंब-पारा-ईट-खर्डा-जामखेड-आष्टी-अहिल्यानगर असा मार्ग अधिक सर्वसमावेशक ठरेल. (फोटो सौजन्य – Pinterest)

धाराशिवकरांच्या मते, या मार्गाने महामार्ग नेल्यास तो धाराशिव व बीड जिल्ह्यांच्या सीमेवरून जाईल आणि दोन्ही जिल्ह्यांना समान लाभ मिळेल, तांदुळजा येथून अंबेजोगाईचे अंतर अवघे २४ किलोमीटर आहे, तर शिराढोण परिसरातून बीड जिल्ह्याची सीमा आठ ते दहा किलोमीटरवर येते. कळंबपासून केज तालुक्याची हद्द चार ते पाच किलोमीटरवर असून केज शहर केवळ १५ किलोमीटर अंतरावर आहे. पुढे पारा-इंटमार्गे जाताना बीड जिल्ह्याची हद्द ७ ते १० लिोमीटरवर राहते आणि खर्डा-जामखेडमार्गे आष्टी तालुक्यालाही थेट लाभ होतो.

धाराशिवकरांच्या मते जास्त तालुक्यांना फायदा

धाराशिव जिल्ह्यातील कृती समितीने मांडलेल्या मुद्यांनुसार, या मार्गाने महामार्ग सरळ रेषेत जाईल, अंतर कमी राहील, खर्च आणि प्रवासाचा वेळ घटेल, तसेच जास्तीत जास्त तालुक्यांना थेट लाभ मिळेल. त्यामुळे ही मागणी रास्त आणि व्यवहार्य असल्याचे मत व्यक्त होत आहे. लातूर-कल्याण जनकल्याण महामार्गासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता असल्याने, जास्तीत जास्त जिल्ह्यांना फायदा होईल, असा निर्णय शासनाकडून अपेक्षित आहे. मुंबई-पुण्यासारख्या विकसित शहरांशी मराठवाड्‌यातील जिल्हे जोडण्याचा शासनाचा विचार स्वागतार्ह असून, आता या महामार्गाचा अंतिम मार्ग कोणता ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

MNS leader joins Shiv Sena : मनसेचा विश्वासू शिलेदार आता शिंदेंचा साथीदार; शिंदे यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश

८८ धाराशिव जिल्ह्यातील जनतेची भूमिका आत्मकेंद्री नसून, बीड आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांना समान लाभ देणारा महामार्ग व्हावा. शासन याबाबत कोणता निर्णय घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. – विश्वनाथ तोडकर, निमंत्रक, कृती समिती

सात तालुक्यांना होणार मार्गाचा फायदा

या मार्गामुळे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई, केज, बीड आणि आष्टी असे चार तालुके, तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब, वाशी आणि भूम हे तीन तालुके लाभार्थी ठरतील. यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड हा महत्त्वाचा बाजारपेठेचा तालुका महामार्गाशी जोडला जाईल, असा दावा केला जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Latur kalyan janakalyan highway issue is increasing latur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • Latur
  • Latur news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Kolhapur News : रहदारीच्या रस्त्याला गटाराचं स्वरुप; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावकरी त्रस्त
1

Kolhapur News : रहदारीच्या रस्त्याला गटाराचं स्वरुप; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गावकरी त्रस्त

Raigad News: माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन बसफेऱ्यांचा बोजवारा! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल
2

Raigad News: माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन बसफेऱ्यांचा बोजवारा! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल

Pune Municipal Election 2026: रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत? पुण्यात घडामोडींना वेग
3

Pune Municipal Election 2026: रवींद्र धंगेकर वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत? पुण्यात घडामोडींना वेग

Kolhapur News : नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीत कोट्यवधींचा चुराडा; मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब
4

Kolhapur News : नगरपंचायत, नगरपालिका निवडणुकीत कोट्यवधींचा चुराडा; मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Congress and Vanchit Bahujan Aghadi alliance: मोठी बातमी! महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा

Congress and Vanchit Bahujan Aghadi alliance: मोठी बातमी! महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा

Dec 28, 2025 | 03:23 PM
LATUR : आता निवडणूक लढवायची असेल तर द्यावा लागेल विकास आराखडा

LATUR : आता निवडणूक लढवायची असेल तर द्यावा लागेल विकास आराखडा

Dec 28, 2025 | 03:19 PM
Osman Hadi च्या हत्येनंतर बांगलादेशात आंदोलन तीव्र; इंकलाब मंचचा सरकारला मोठा इशारा

Osman Hadi च्या हत्येनंतर बांगलादेशात आंदोलन तीव्र; इंकलाब मंचचा सरकारला मोठा इशारा

Dec 28, 2025 | 03:19 PM
चमत्कार! चक्क पुरुषाच्या पोटी जन्मले बाळ! ‘या’ राजाचा रामवंशाशी आहे खास संबंध

चमत्कार! चक्क पुरुषाच्या पोटी जन्मले बाळ! ‘या’ राजाचा रामवंशाशी आहे खास संबंध

Dec 28, 2025 | 03:10 PM
Swadhar Yojana Scam: समाज कल्याण विभागाचा मोठा प्रताप! विद्यार्थ्याची ‘स्वाधार’ योजनेची रक्कम दुसऱ्याच्याच खात्यात जमा

Swadhar Yojana Scam: समाज कल्याण विभागाचा मोठा प्रताप! विद्यार्थ्याची ‘स्वाधार’ योजनेची रक्कम दुसऱ्याच्याच खात्यात जमा

Dec 28, 2025 | 03:07 PM
पंढरपुरात सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात टोळी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

पंढरपुरात सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची मोठी कारवाई; कुख्यात टोळी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Dec 28, 2025 | 03:07 PM
आंतरविद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठ प्रथम! विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

आंतरविद्यापीठीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबई विद्यापीठ प्रथम! विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग

Dec 28, 2025 | 03:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा  देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी

Solapur Elections : महापालिकेतील १०२ जागांपैकी ५० टक्के जागा देण्याची मागणी शिंदे सेनेची मागणी

Dec 27, 2025 | 06:46 PM
Vasai : वसई विरार महापालिका निवडणूक; शिवसेना-बविआ युती फिस्कटली

Vasai : वसई विरार महापालिका निवडणूक; शिवसेना-बविआ युती फिस्कटली

Dec 27, 2025 | 05:33 PM
Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक

Eknath Shinde : कल्याण महोत्सवात एकनाथ शिंदेंची उपस्थिती; महेश गायकवाडांचं केलं भरभरून कौतुक

Dec 27, 2025 | 05:16 PM
Nagpur News  : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Nagpur News : “जागा वाटपात कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करा” -विजय वडेट्टीवार 

Dec 27, 2025 | 05:11 PM
“वसईतील तरुणीचा मृत्यू आत्महत्या नाही तर हत्या?” तरुणीच्या कुटुंबियांचा आरोप

“वसईतील तरुणीचा मृत्यू आत्महत्या नाही तर हत्या?” तरुणीच्या कुटुंबियांचा आरोप

Dec 27, 2025 | 05:01 PM
Jalna : आज जालन्यात होणार महायुतीबाबतचा अंतिम निर्णय

Jalna : आज जालन्यात होणार महायुतीबाबतचा अंतिम निर्णय

Dec 27, 2025 | 04:51 PM
Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Mira Bhayandar Election: मीरा-भाईंदरमध्ये भाजप युतीसाठी तयार, मात्र ठेवल्या स्पष्ट अटी-शर्ती

Dec 26, 2025 | 06:40 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.