Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबै बँकेत पुन्हा कायापलट? प्रवीण दरेकर पुन्हा होऊ शकतात अध्यक्ष? चर्चांना उधाण

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा पुन्हा मुंबै बँकेचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (BJP MLA Praveen darekar is again the Chairman of Mumbai Bank) उद्या मुंबै बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबई बँकेत पुन्हा कायापलट होणार असून, प्रवीण दरेकर ((BJP MLA Praveen darekar) पुन्हा अध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 04, 2022 | 08:04 PM
मुंबै बँकेत पुन्हा कायापलट? प्रवीण दरेकर पुन्हा होऊ शकतात अध्यक्ष? चर्चांना उधाण
Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आहे. त्यानंतर आता मुंबै बँकेतही (Mumbai Bank) सुद्धा सत्तांतर होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबै बँकेत मजूर प्रकरणी दरेकरांवर (pravin darekar) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतू आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा पुन्हा मुंबै बँकेचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (BJP MLA Praveen darekar is again the Chairman of Mumbai Bank) उद्या मुंबै बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळं मुंबई बँकेत पुन्हा कायापलट होणार असून, प्रवीण दरेकर ((BJP MLA Praveen darekar) पुन्हा अध्यक्ष होऊ शकतात. त्यामुळं चर्चांना उधाण आलं आहे.

[read_also content=”भारतात अमेरिकेसारखे रस्ते होणार? काय आहे? नितीन गडकरींचा ‘बिग प्लॅन’ वाचा https://www.navarashtra.com/india/next-two-years-india-road-will-be-same-as-america-niteen-gadkari-312075.html”]

दरम्यान, मागील निवडणुकीत प्रवीण दरेकरांना शिवसेने धक्का देत महाविकास आघाडीच्या सिद्धार्थ कांबळे हे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर प्रवीण दरेकरांवर मजूर प्रवर्गातून निवडून आल्याचा आरोप करत त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मुंबै बँकेत एकूण २१ संचालक आहेत. त्यामुळे अध्यक्षपदासाठी ११ मतं मिळवणारा उमेदवार विजयी ठरणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मिळून १० संचालक आहेत. त्यामुळं दरेकरांच्या पुन्हा एकदा आशा जिंवत झाल्या आहेत.

Web Title: Mumbai bank once again pravin darekar bank president

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2022 | 08:04 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadnavis
  • Eknath Shinde
  • Mumbai
  • Mumbai Bank
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • Shinde fadnvis government
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Seva Sankalp Campaign :  शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन
1

Seva Sankalp Campaign : शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
2

Shiv Sena: ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का! राष्ट्रीय प्रवक्ते आनंद दुबे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
3

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम
4

Bhandara News: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! २२ ऑक्टोबरपासून देशभरात ‘खेत बचाओ अभियान, केंद्र सरकारची नवी मोहीम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.