• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Navi Mumbai Man Jumps Off Atal Setu Bridge

Atal Setu : अटल सेतूवर आत्महत्येचं सत्र सुरूच; पुलावर मोटरगाडी गाडी थांबवली अन्…

मुंबईतील अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरून आत्महत्येचे सत्र काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज पुन्हा शिवडी पोलीस स्टेशनपासून सुमारे 8.5 किमी अंतरावर असलेल्या अटल सेतू पुलावरून एका व्यक्तीने उडी मारल्याची माहिती समोर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 30, 2024 | 03:40 PM
अटल सेतूवर आत्महत्येचं सत्र सुरूच; पुलावर मोटरगाडी गाडी थांबवली अन्… (फोटो सौजन्य-X)

अटल सेतूवर आत्महत्येचं सत्र सुरूच; पुलावर मोटरगाडी गाडी थांबवली अन्… (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबईतील अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूवरून आत्महत्या करण्याचे सत्र सुरुच आहे. अटल सेतूवर एका व्यक्तीने मोटरगाडी थांबून उडी मारल्याचा प्रकार समोर आला. या घटनेची माहिती मिळताच शिवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहिम राबवली आहे. त्या व्यक्तीचा शोध सुरू असून त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

सोमवारी सकाळी (30 सप्टेंबर) दक्षिण प्रादेशिक विभाग नियंत्रण कक्षाला दूरध्वनी प्राप्त होता. त्यात एका व्यक्तीने अटल सेतूवरून उडी मारल्याचे पोलिसांना समजले. शिवडी पोलीस ठाणे हद्दीतील अटल सेतूवरून एका व्यक्तीने समुद्रात उडी टाकून आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक रोहित खोत, दिवस पाळी पर्यवेक्षक पोलीस निरीक्षक सावर्डेकर, ठाणे अमलदार महिला पोलीस उपनिरीक्षक साकोरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

घटनास्थळी उडी मारणाऱ्या इसमाची लाल रंगाची मोटारगाडी (ब्रेझा) क्र. MH01DT9188 उभी होती. ती मोटर सुशांत चक्रवर्ती यांची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. शिवडी पोलिसांना सुमारे 8.5 किमी अंतरावर असलेल्या अटल सेतू पुलावरून एका व्यक्तीने उडी मारल्याची माहिती समोर आली आहे. दक्षिण प्रादेशिक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आज (30 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास घडली.

अटल सेतू नियंत्रण कक्ष येथील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासली घटना घडली ९ वाजून 57 मिनिटांनी घडल्याचे दिसते. घटनास्थळी बचाव पक्षक दाखल झाले असून त्या व्यक्तीचा स्पीड बोट पार्क साहाय्याने शोध सुरू आहे. संबंधीत व्यक्तीच्या कुटुंबियांची माहिती त्यांना कळण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अटल सेतूवर आत्महत्येचे सूत्र सुरुच

दरम्यान, गेल्या काही महिन्यात अटल सेतूवरुन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. या सेतूवर वाहने थांबविण्यास बंदी असताना प्रवासी कोणत्या कारणामुळे वाहने थांबवताना दिसतात. काही दिवसांपूर्वीत एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही महिला अटल सेतूवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र टॅक्सी चालक आणि पोलिसांच्या तप्तरतेमुळे 56 वर्षीय महिलेचे प्राण वाचले होते. मात्र त्या सेतूवरून एका व्यक्तीने आणि महिलेने उडी मारून आत्महत्या केली आहे. अटल सेतूवरून 43 वर्षीय महिलेने उडी मारली होती. यानंतर 24 जुलै एका व्यक्तीने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली होती. तो स्वत: गाडी चालवून अटल सेतूवर आला आणि त्याने गाडी मध्यभागी उभी करून समुद्रात उडी मारली होती. यानंतर अटल सेतूवर गस्त वाढवण्यात आली होती.

Web Title: Navi mumbai man jumps off atal setu bridge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 03:40 PM

Topics:  

  • atal setu
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत
1

Pune-Mumbai महामार्गवारील वाहतूक कोंडीवर पर्याय निघणार? ‘या’ मार्गाचा प्रस्ताव चर्चेत

मुंबई महापालिका बजेटमधील ‘आरोग्य डिजिटल क्रांती’वर प्रश्नचिन्ह! जुन्याच योजनांची पुन्हा घोषणा?
2

मुंबई महापालिका बजेटमधील ‘आरोग्य डिजिटल क्रांती’वर प्रश्नचिन्ह! जुन्याच योजनांची पुन्हा घोषणा?

Milk Price Hike : 1 मार्चपासून दुधाचे नवे दर लागू, मुंबईत 7,00,000 लिटर दुग्धजन्य दूध या दराने विकले जाणार
3

Milk Price Hike : 1 मार्चपासून दुधाचे नवे दर लागू, मुंबईत 7,00,000 लिटर दुग्धजन्य दूध या दराने विकले जाणार

ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’
4

ब्रिटीशकालीन खुणा पुसल्या! मंत्री मंगलप्रभात लोढांच्या पाठपुराव्याला यश; बेलासीस पुलाचे नाव आता ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Recipe : उपमा उरलाय तर फेकायला कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

Recipe : उपमा उरलाय तर फेकायला कशाला? यापासून घरी बनवा कुरकुरीत ‘कटलेट’

Mar 04, 2026 | 09:30 AM
Human Trafficking: पालकांनो सावधान! वर्षभरात २१३ अल्पवयीन मुलांच्या पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

Human Trafficking: पालकांनो सावधान! वर्षभरात २१३ अल्पवयीन मुलांच्या पळून जाण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ

Mar 04, 2026 | 09:28 AM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार; आरोपीने कुटुंबियांनाही दिली जीवे मारण्याची धमकी

Mar 04, 2026 | 09:23 AM
Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Kendra Trikon Rajyog: केंद्र त्रिकोण योगामुळे या राशीच्या लोकांना करिअर आणि व्यवसायात मिळेल अपेक्षित यश

Mar 04, 2026 | 09:10 AM
अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पट्ट्यांचा डाव… धक्कादायक घटनेचा Video Viral

अरे बापरे! आज्जा मेला अन् पुतण्यानं जळत्या चितेसमोर लावला पट्ट्यांचा डाव… धक्कादायक घटनेचा Video Viral

Mar 04, 2026 | 09:00 AM
Iran Leadership : अमेरिका-इस्रायलला झटका! अखेर खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईच ठरले इराणचे नवे सुप्रीम लीडर

Iran Leadership : अमेरिका-इस्रायलला झटका! अखेर खामेनेईंचा मुलगा मोजतबा खामेनेईच ठरले इराणचे नवे सुप्रीम लीडर

Mar 04, 2026 | 08:58 AM
Stock Market Today: गुंतवणुकदारांनो सावध राहा! अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले संकेत

Stock Market Today: गुंतवणुकदारांनो सावध राहा! अशी होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले संकेत

Mar 04, 2026 | 08:54 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.