• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nagpur »
  • Nagpur Double Decker Pul Guinness World Record

नागपूरची जगात ओळख! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या ‘डबल डेकर’ पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूरच्या महामेट्रोने जगातील सर्वात लांब 'डबल डेकर' पुल बांधून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 02, 2025 | 08:17 PM
नागपूरची जगात ओळख! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या ‘डबल डेकर’ पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Photo Credit- X

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Nagpur: नागपूरला आता ‘संत्रा नगरी’ सोबतच ‘जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे शहर’ म्हणून नवी ओळख मिळाली आहे. महामेट्रोने कामठी मार्गावर तयार केलेल्या जगातील सर्वात लांब ‘डबल डेकर’ पुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी हे गौरवउद्गार काढले.

🌟 अभिमानस्पद! अभिमानास्पद! 🌟#नागपूरमेट्रो चा कामठी रोड डबल डेकर व्हायाडक्ट आता थेट जागतिक नकाशावर! 🚇✨

चार स्तरांच्या अद्वितीय वाहतूक प्रणालीसह हा पूल आता अधिकृतपणे #जागतिक_विक्रम धारक ठरला आहे.#गिनीज_बुक_ऑफ_वर्ल्ड_रेकॉर्ड मध्ये मेट्रो विभागातील ”सर्वात लांब डबल डेकर”… pic.twitter.com/tJ0mTbTVCf

— Nagpur Metro Rail (@MetroRailNagpur) September 2, 2025

जगातील पहिले अभियांत्रिकीचे आश्चर्य

रामगिरी येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान केले.

  • जगातील सर्वात लांब डबल डेकर व्हायाडक्ट: कामठी मार्गावरील हा डबल डेकर मेट्रो पुल ५.६३७ किलोमीटर लांब असून, तो सिंगल कॉलम पिलरवर उभा आहे. हा पुल महामार्ग आणि मेट्रो वाहतूक अशा दोन्हीसाठी वापरला जातो, जे स्थापत्य कलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
  • प्रचंड तांत्रिक कौशल्य: या पुलाच्या निर्मितीसाठी १,६५० टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. यामुळे कामठी मार्गावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लेखात उल्लेख केलेल्या दुसऱ्या ठिकाणी छत्रपतीनगर (नागपूर) आहे. जिथे 3.2 किलोमीटर लांबीच्या दुहेरी डेक उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली होती.

याआधीही, छत्रपतीनगर येथील ३.२ किमी लांबीच्या डबल डेक उड्डाणपुलाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती.

हे देखील वाचा: २७२ प्रवासी थोडक्यात बचावले! IndiGo च्या विमानाला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय

जगासाठी एक आदर्श

या पुलाच्या निर्मितीमुळे महामेट्रो आणि नागपूर शहर हे जागतिक पातळीवर ‘पायोनिअर’ बनले आहेत. जगातील अनेक देशांमधील अभियांत्रिकी आणि स्थापत्य कलेतील तज्ज्ञ या पुलाची माहिती घेण्यासाठी आणि पाहणी करण्यासाठी नागपूरला भेट देत आहेत. हा पुल रेल्वे, महामार्ग आणि मेट्रो वाहतूक यांना एकाच ठिकाणी एकत्र आणणारे जगातील पहिले अभियांत्रिकी उदाहरण आहे. याप्रसंगी महामेट्रोचे संचालक अनिलकुमार कोकाटे, प्रकल्प संचालक राजीव त्यागी, कार्यकारी संचालक नरेश गुरबानी, महाव्यवस्थापक यतिन राठोड, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक एन व्ही पी विद्यासागर तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Nagpur double decker pul guinness world record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 08:17 PM

Topics:  

  • CM Devendra Fadanvis
  • Metro
  • Nagpur
  • Nagpur News

संबंधित बातम्या

17 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह महिलेची पर्स चोरीला; एकाच कुटुंबातील तीन चोरांना अटक
1

17 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह महिलेची पर्स चोरीला; एकाच कुटुंबातील तीन चोरांना अटक

ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने इंजिनिअर तरुणाला बनवले चोर; गाडीतून क्रेडिट कार्ड आणतो म्हणाला अन्…
2

ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनाने इंजिनिअर तरुणाला बनवले चोर; गाडीतून क्रेडिट कार्ड आणतो म्हणाला अन्…

२७२ प्रवासी थोडक्यात बचावले! IndiGo च्या विमानाला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
3

२७२ प्रवासी थोडक्यात बचावले! IndiGo च्या विमानाला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय

Nagpur News :खळबळजनक! शासकीय कंत्राटदाराचे टोकाचे पाऊल; कारण काय? नागपूर येथील घटना
4

Nagpur News :खळबळजनक! शासकीय कंत्राटदाराचे टोकाचे पाऊल; कारण काय? नागपूर येथील घटना

ताज्या बातम्या

पुढे वाचा
घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उत्तपम, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक पदार्थ

घाईगडबडीच्या वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा उत्तपम, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक पदार्थ

Maratha Reservation : उपोषणानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; पुढील दोन आठवडे केले जाणार उपचार

Maratha Reservation : उपोषणानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; पुढील दोन आठवडे केले जाणार उपचार

देशभरात पावसाचा कहर सुरूच; पंजाबमध्ये पूर, उत्तराखंड-जम्मूमध्ये भूस्खलन, रस्ते वाहतूक ठप्प

देशभरात पावसाचा कहर सुरूच; पंजाबमध्ये पूर, उत्तराखंड-जम्मूमध्ये भूस्खलन, रस्ते वाहतूक ठप्प

Honda Motorcycle & Scooter India ला ऑगस्ट 2025 मध्ये सुगीचे दिवस, धडाधड लाखो वाहनांची झाली विक्री

Honda Motorcycle & Scooter India ला ऑगस्ट 2025 मध्ये सुगीचे दिवस, धडाधड लाखो वाहनांची झाली विक्री

पहाटे 3 ते 5 च्या ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर शरीरातील दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, मानसिक आरोग्य कायमच राहील निरोगी

पहाटे 3 ते 5 च्या ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर शरीरातील दिसून येतील ‘हे’ मोठे बदल, मानसिक आरोग्य कायमच राहील निरोगी

वय वाढलं तरी चिंता नको! पन्नाशीतील महिलांनी अंगीकाराव्यात ‘या’ ५ सवयी

वय वाढलं तरी चिंता नको! पन्नाशीतील महिलांनी अंगीकाराव्यात ‘या’ ५ सवयी

अनेक आजार एक उपाय; शारीरिक व्याधींवर असा करा कापूरचा रामबाण उपाय

अनेक आजार एक उपाय; शारीरिक व्याधींवर असा करा कापूरचा रामबाण उपाय

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Ahilyanagar : मराठा आरक्षणाच्या उपोषणाला खासदार निलेश लंकेचा पाठिंबा

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Manoj Jarange Maratha Protest फटाके फोडत गुलाल उधळत करण्यात आला जल्लोष

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Raigad News : 25 कुटुंबाच्या वाडीचा एकच गणपती, ‘पाटीलवाडीचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सवाची सर्वत्र चर्चा

Kolhapur : प्रशासनाच्या अटकावानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Kolhapur : प्रशासनाच्या अटकावानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Parbhani News परभणी जिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी शुल्क आकारणी विरोधांत नागरिकांचं आंदोलन

Parbhani News परभणी जिल्हा रुग्णालयात औषध उपचारासाठी शुल्क आकारणी विरोधांत नागरिकांचं आंदोलन

PALGHAR : तारापूर गणेशोत्सवात लुप्त होत चाललेल्या मुंबईच्या चाळींचा भव्य देखावा

PALGHAR : तारापूर गणेशोत्सवात लुप्त होत चाललेल्या मुंबईच्या चाळींचा भव्य देखावा

Manoj Jarange Patil Protest : न्यायालयात गेल्यावेळचे आरक्षण का टिकले नाही ?

Manoj Jarange Patil Protest : न्यायालयात गेल्यावेळचे आरक्षण का टिकले नाही ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.