• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • Four Former Corporators From The Ubatha Group In Nashik Have Joined Shiv Sena

Eknath Shinde : ठाकरे गटाला मोठा धक्का! नाशिकमध्ये चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई महानगरपालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले जात आहे. याचदरम्यान आता नाशिकमधून ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 17, 2025 | 05:16 PM
ठाकरे गटाला मोठा धक्का! नाशिकमध्ये चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश (फोटो सौजन्य-X)

ठाकरे गटाला मोठा धक्का! नाशिकमध्ये चार माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठे भगदाड पडताना दिसत आहे. दोन आठवड्यापूर्वी माजी आमदार निर्मला गावित, नरेंद्र दराडे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. याचदरम्यान आता ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांच्यासह नाशिकमधील आणखी काही नेत्यांनी ठाकरे गटाला रामराम केला. अशातच आता नाशिकमध्ये ठाकरे गटातील काही नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.

जव्हार-मोखाडा तालुक्यात अटल बांबू योजनेला घरघर; १५२ शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित

नाशिक जिल्ह्यातील उबाठाच्या गटाच्या चार नगरसेवकांनी शेकडो कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधला, त्यावेळी त्यांनी सांगितले की, राज्यात २०२२ मध्ये जनतेच्या मनातले सरकार आणले. तेव्हापासून त्यांनी फक्त आरोप आणि टीका केली, मात्र टीकेला कामातून उत्तर दिले. त्यामुळे जनता काम करणाऱ्यांच्या पाठिशी उभी पाहिली, घरात बसणाऱ्यांच्या नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केली. यावेळी मंत्री दादा भुसे, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार हेमंत गोडसे, शिवसेना सचिव राम रेपाळे, नाशिक जिल्हाप्रमुख व उपनेते अजय बोरस्ते उपस्थित होते.

आज उबाठाच्या नाशिकमधील युवती सेना उपजिल्हाप्रमुख आणि नगसेविका किरण बाळा दराडे, नाशिक महापालिकेच्या महिला बाल कल्याण सभापती सीमा गोकुळ नगळ, माजी सभापती पुंडलिक अरिंगले, माजी नगरसेवक पुनजाराम गामणे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार आणि विकासाचं वारं घेऊन पुढे घेऊन चाललोय. मागच्या निवडणुकीत तुमचे चिन्ह धनुष्यबाण होते आणि आताही धनुष्यबाणच मिळणार आहे. तुम्ही सर्व स्वगृही परतला आहात, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरसेवकांचे स्वागत केले. धनुष्यबाण आणि शिवसेनेशी नाशिककरांचे जिव्हाळ्याचे नाते आहे. आजच्या पक्ष प्रवेशाने नाशिकमध्ये शिवसेना आणखी मजबूत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. नाशिकमधील विकासाला चालना देऊ, असे ते म्हणाले.

अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना राज्याला विकासाच्या दिशेनं नेण्याचे काम केले. त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना राबवल्या. या राज्यातील मतदारांनी शिवसेनेवर विश्वास दाखवला. त्यामुळे ८० जागा लढवून ६० जागांवर विजय मिळवला. महायुतीने २३२ जागा जिंकून ऐतिहासिक बहुमत मिळवले, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक शिवसेनेत येत आहेत कारण दिलेला शब्द पाळणे आणि जनतेच्या कामांना प्राधान्य देण्याचे काम शिवसेना करते, असे ते म्हणाले. शिवसेना विकासाच्या मुद्द्यावर पुढे जात आहे. आज शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक हे तळागाळात काम करणारे कार्यकर्ते आहेत. काम करणाऱ्या लोकांना शिवसेनेवर विश्वास वाटतो, त्यामुळे दररोज विविध पक्षाचे लोक शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरेंना धक्का! सुधाकर बडगुजर यांनी हाती धरले ‘कमळ’; मात्र भाजप आमदाराच्या विरोधाचे काय?

Web Title: Four former corporators from the ubatha group in nashik have joined shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2025 | 05:16 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Nashik
  • shivsena

संबंधित बातम्या

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी 2100 कोटी रुपयांची मदत जाहीर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय
1

Cabinet Decision: शेतकऱ्यांसाठी 2100 कोटी रुपयांची मदत जाहीर, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

भाजपचा माजी नगरसेवकच सूत्रधार ! नाशिकच्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती
2

भाजपचा माजी नगरसेवकच सूत्रधार ! नाशिकच्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती

‘केबिनमध्ये जास्त वेळ घालवण्याऐवजी जमिनीवर जाऊन कामं करा’; एकनाथ शिंदेंची त्यांच्याच मंत्र्यांच्या कामावर नाराजी
3

‘केबिनमध्ये जास्त वेळ घालवण्याऐवजी जमिनीवर जाऊन कामं करा’; एकनाथ शिंदेंची त्यांच्याच मंत्र्यांच्या कामावर नाराजी

Maharashtra Rain Update: मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान; DCM एकनाथ शिंदेंनी थेट…
4

Maharashtra Rain Update: मराठवाड्यात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान; DCM एकनाथ शिंदेंनी थेट…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
उपवासात कमी पाणी पिणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे! चेहऱ्यामध्ये दिसून येतील ‘हे’ भयानक बदल, शरीर ठेवा हायड्रेट

उपवासात कमी पाणी पिणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे! चेहऱ्यामध्ये दिसून येतील ‘हे’ भयानक बदल, शरीर ठेवा हायड्रेट

Nita Ambani: बनारसी ब्रोकेड लेहंग्यात नीता अंबानींंचा रॉयल अंदाज, 60 व्या वर्षी तरूणींना लाजवणारा नखरा

Nita Ambani: बनारसी ब्रोकेड लेहंग्यात नीता अंबानींंचा रॉयल अंदाज, 60 व्या वर्षी तरूणींना लाजवणारा नखरा

Shardiya Navratri: घरामध्ये देवीची पूजा करताना या गोष्टी दिसल्यास देवी देवता तुमच्यावर होतील प्रसन्न

Shardiya Navratri: घरामध्ये देवीची पूजा करताना या गोष्टी दिसल्यास देवी देवता तुमच्यावर होतील प्रसन्न

Kalyan Crime: आधी इंस्टवर मैत्री, नंतर ५ महिने ७ जणांकडून सामूहिक अत्याचार; अल्पवयीनचा व्हिडीओ बनवून…; कल्याण येथील घटना

Kalyan Crime: आधी इंस्टवर मैत्री, नंतर ५ महिने ७ जणांकडून सामूहिक अत्याचार; अल्पवयीनचा व्हिडीओ बनवून…; कल्याण येथील घटना

नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

नवरात्रीमध्ये चुकूनही करू नका या पदार्थांचे सेवन, जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

Dinvishesh : ‘हिंदुस्तानी जलपरी’आरती साहा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 24 सप्टेंबरचा इतिहास

Dinvishesh : ‘हिंदुस्तानी जलपरी’आरती साहा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 24 सप्टेंबरचा इतिहास

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी नाचणीचे सूप, शरीरात कायमच टिकून राहील ऊर्जा

थंडगार वातावरणात सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी नाचणीचे सूप, शरीरात कायमच टिकून राहील ऊर्जा

व्हिडिओ

पुढे बघा
Marathwada News : शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान ; ओला दुष्काळ जाहीरच नाही मराठवाडा अतिवृष्टीची अपडेट

Marathwada News : शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान ; ओला दुष्काळ जाहीरच नाही मराठवाडा अतिवृष्टीची अपडेट

Beed: पाटोदा तहसील कार्यालयामध्ये सुरेश दास यांची आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक

Beed: पाटोदा तहसील कार्यालयामध्ये सुरेश दास यांची आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांसोबत बैठक

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Ahilyanagar : जामखेड तालुक्यातील अतिवृष्टीची रोहित पवारांकडून पाहणी, सरकारकडे केली मोठी मागणी

Solapur : अस्मानी संकटाने शेतकरी हवालदीन; बळीराजाला पावसाचा फटका

Solapur : अस्मानी संकटाने शेतकरी हवालदीन; बळीराजाला पावसाचा फटका

Jalna News : सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन

Jalna News : सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन

Wardha : नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात, वर्ध्यात माताराणीचे स्वागत मोठ्या उत्साहात!

Wardha : नवरात्रोत्सवाला जल्लोषात सुरुवात, वर्ध्यात माताराणीचे स्वागत मोठ्या उत्साहात!

BEED : पूराच्या पाण्यानं शेतं झालीत उदध्वस्त, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची आर्त हाक

BEED : पूराच्या पाण्यानं शेतं झालीत उदध्वस्त, शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची आर्त हाक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.