• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Parbhani »
  • Sugarcane Growers Aggressive Stopped The Cane Coming From The Outer District Nrps

ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक; बाहेरील जिल्ह्यातून येणारा ऊस थांबविला

माजलगाव तालुक्यात जवळपास पंधरा लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. असं असताना बाहेरून स्वस्त दरात ऊस आणला जातोय. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे असलेला उस शिल्लक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 11, 2022 | 04:39 PM
ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक; बाहेरील जिल्ह्यातून येणारा ऊस थांबविला
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बीड – परभणी जिल्ह्यातून आणला जाणारा ऊस हा तात्काळ थांबविण्यात यावा. या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बीड आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर आंदोलन केले. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस शिल्लक असताना इतर जिल्ह्यातून ऊस आणण्याचा घाट का घातला जातोय? असा सवाल उपस्थित करून शेतकऱ्यांनी या ठिकाणी आंदोलन केले आहे.

[read_also content=”मलिंगाची राजस्थान रॉयल्सच्या वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती; वॉर्नर या स्पर्धेतील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये नाही खेळणार सुट्टी आटपून कर्तव्यावर जाताना भंडाऱ्यातील सुपुत्राचा आर्मी वाहन अपघातात दुर्दैवी मृत्‍यू https://www.navarashtra.com/latest-news/rajasthan-royals-have-appointed-former-sri-lankan-veteran-lasith-malinga-as-their-fast-bowling-coach-253243.html”]

माजलगाव तालुक्यात जवळपास पंधरा लाख टन ऊस शिल्लक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल आहेत. असं असताना बाहेरून स्वस्त दरात ऊस आणला जातोय. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे असलेला उस शिल्लक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. तसेच इथल्या कारखान्यावर कारखानदारांची मनमानी सुरू असून इथे प्रशासक नेमण्यात यावेत अशी मागणी स्त्री संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

[read_also content=”नुकतीच सुट्टी आटपून कर्तव्यावर जाताना भंडाऱ्यातील सुपुत्राचा आर्मी वाहन अपघातात दुर्दैवी मृत्‍यू https://www.navarashtra.com/bhandara/vidarbha/bhandara/bhandaras-son-dies-in-an-army-vehicle-accident-while-returning-from-a-recent-holiday-nraa-253253.html”]

Web Title: Sugarcane growers aggressive stopped the cane coming from the outer district nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2022 | 04:39 PM

Topics:  

  • बीड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सअ‍ॅपला डीपी ठेवून फसवणूक; पुणे पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Feb 22, 2026 | 09:05 PM
पनवेलकरांनोsss आता तुमची शॉपिंग होईल अजूनच भारी! द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधरच्या हस्ते उद्घाटन

पनवेलकरांनोsss आता तुमची शॉपिंग होईल अजूनच भारी! द्वारकाधीश शॉपिंग सेंटर मॉलचे अभिनेत्री अक्षया देवधरच्या हस्ते उद्घाटन

Feb 22, 2026 | 08:59 PM
IND vs SA Live Score : डेविड मिलरचे अर्धशतक! भारतीय संघासमोर 188 धावांचे लक्ष्य, अभिषेक शर्मावर असणार नजर

IND vs SA Live Score : डेविड मिलरचे अर्धशतक! भारतीय संघासमोर 188 धावांचे लक्ष्य, अभिषेक शर्मावर असणार नजर

Feb 22, 2026 | 08:53 PM
गुंज येथे मिरवणुकीत २ गटात हाणामारी! डीजेवरून उफाळला वाद; चार जण जखमी

गुंज येथे मिरवणुकीत २ गटात हाणामारी! डीजेवरून उफाळला वाद; चार जण जखमी

Feb 22, 2026 | 08:46 PM
Ahilyanagar News: ‘या’ अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला मिळाले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार

Ahilyanagar News: ‘या’ अभियानांतर्गत अहिल्यानगर मनपाला मिळाले 11 कोटी रुपयांचे पुरस्कार

Feb 22, 2026 | 08:30 PM
Kolhapur News : शक्तिपीठविरोधी उद्या नागरिकांचं आंदोलन; ऑनलाईन बैठकीत होणार निर्णय

Kolhapur News : शक्तिपीठविरोधी उद्या नागरिकांचं आंदोलन; ऑनलाईन बैठकीत होणार निर्णय

Feb 22, 2026 | 08:18 PM
दुधावर येईल जाडसर मलाई, फक्त ही एक ट्रिक वापरा आणि उकळण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

दुधावर येईल जाडसर मलाई, फक्त ही एक ट्रिक वापरा आणि उकळण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Feb 22, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM
Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Kolhapur : हुल्लडबाजीचा कळस ,पोलिसांची कारवाई कधी?

Feb 22, 2026 | 05:34 PM
Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Sanjay Raut : भास्कर जाधव का नकोत? तुम्ही ठरवणारे कोण? विरोधी पक्षनेतेपदावरून राऊत आक्रमक

Feb 22, 2026 | 03:10 PM
Ahilyanagar :  जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Ahilyanagar : जोगेश्वरी आखाडा परिसरात बिबट्याचा वावर, व्हिडिओ व्हायरल, वनविभागाकडे पिंजऱ्याची मागणी

Feb 22, 2026 | 03:06 PM
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.