• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune Fire Case In Diwali 2025 Fire Due To Crackers Pune Fire News

Pune Diwali Fire News: पुण्यात दिवाळीमध्ये अग्नितांडव; फटाक्यामुळे लागलेल्या आगीच्या घटनांचा धक्कादायक आकडा आला समोर

Pune Fire In Diwali 2025: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत आतिषबाजी करण्यात आली. यामुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने अग्निशमन दल हे पूर्णपणे सज्ज होते.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 22, 2025 | 04:58 PM
pune fire case in diwali 2025 fire due to crackers pune fire news

२०२५ च्या दिवाळीत पुण्यात फटाक्यांमुळे आग लागल्याची 42 घटना घडल्या आहेत (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pune Diwali Fire News: पुणे :  सर्वत्र दिवाळी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात आतिषबाजी देखील करण्यात आली. पुण्यामध्ये फटक्यांची विक्रमी विक्री झाली असून मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात आली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत आतिषबाजी करण्यात आली. यामुळे अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने अग्निशमन दल हे पूर्णपणे सज्ज होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केवळ एका दिवसामध्ये आगीच्या अनेक घटना घडल्या. याबाबत अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार एका दिवसात फक्त पुणे शहरामध्ये तब्बल 42 आगीच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून कोणीही जखमी झालेले नाही.

दिवाळीमध्ये कोणतेही विघ्न न येता सुरक्षित दिवाळी साजरी करण्यासाठी पुणे अग्निशमन दलाकडून सुबद्ध नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर नागरिकांसाठी काही सूचना जारी करण्यात आल्या होत्या. सुरक्षित आणि आनंदी दिवाळीसाठी पुणे अग्निशमन दलाचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने यंदा विशेष “फटाके सुरक्षा जनजागृती मोहीम सुरु करण्यात आली. दिवाळीमुळे शहरातील सर्व २३ अग्निशमन केंद्रांना उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आले असून नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहेत. त्याचबरोबर अग्निशमन दलाच्या सर्व जवानांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या होत्या.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या घटना

क्रमांक आगीची वेळ (संध्याकाळी-रात्री) घटनास्थळ अग्निशमन केंद्र
1 ०५.१२ हडपसर, गल्ली क्रमांक १५ येथे मोकळ्या जागेत आग हडपसर अग्निशमन
2 ०७•२० वारजे, चौधरी दत्त मंदिर जवळ दुकानात आग वारजे व कोथरूड अग्निशमन
3 ०७•४५ नऱ्हे गाव, झील कॉलेजमागे एका इमारतीत गच्चीवर आग नवले अग्निशमन
4 ०७•५८ काळेपडल, गजानन महाराज मंदिर जवळ गच्चीवर आग काळेपडल अग्निशमन
5  ०७•५९ बुधवार पेठ, दत्त मंदिरजवळ गच्चीवर आग कसबा अग्निशमन
6 ०८•०४ कसबा पेठ, साततोटी पोलिस चौकीमागे , कागदीपुरा येथे एका इमारतीत चौथ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग मध्यवर्ती अग्निशमन केंद्र
7 ०८•१० विमान नगर, संजय पार्क येथे नारळाच्या झाडाला आग येरवडा अग्निशमन
8 ०८•२२ मांजरी खुर्द येथे रस्त्याच्या कडेला गवताला आग हडपसर अग्निशमन
9 ०८•२५ – भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय जवळ गॅलरीमध्ये जाळीला आग मध्यवर्ती अग्निशमन केंद्र
10 ०८•२७ नगर रस्त्यावर वडगाव शेरी, गणेश नगर येथे एका दुचाकी वाहनाला आग खराडी अग्निशमन
11  ०८•२९ धानोरी, कलवड वस्ती येथे मोकळ्या मैदानात कचऱ्याला आग धानोरी अग्निशमन
12  ०८•३५ वारजे, तपोधाम कमानी जवळ एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग  वारजे अग्निशमन
13  ०८•३६ कसबा पेठ, कागदीपुरा येथील नागझरीमध्ये कचऱ्याला आग मध्यवर्ती अग्निशमन केंद्र
14 ०८•३६ धायरी फाटा येथील एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग नवले अग्निशमन
15 ०८•४० विमान नगर, जीवन सुपर मार्केट जवळ एका गोडाऊनमध्ये आग येरवडा अग्निशमन
16 ०८•४६ शुक्रवार पेठ, फडगेट पोलिस चौकी समोर घराच्या छतावर आग मध्यवर्ती अग्निशमन केंद्र
17 ०८•५१ घोरपडी पेठ, मोठा गणपती मंडळ येथे चौथ्या मजल्यावर गॅलरीमध्ये आग मध्यवर्ती अग्निशमन केंद्र
18 ०८•५४ गणेश पेठ, डुल्या मारुती चौक येथे एका इमारतीत गच्चीवर आग मध्यवर्ती अग्निशमन केंद्र
19 ०९•०२ बाणेर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एका घरामध्ये आग बाणेर अग्निशमन
20  ०९•२५ बी टी कवडे रोड एका इमारतीत पार्किंगमध्ये आग बी टी कवडे रोड अग्निशमन वाहन
21 ०९•२६ वानवडी, कामठे उद्यानात जवळ एका वर्कशॉपच्या पत्र्यावर प्लास्टिकला आग कोंढवा खुर्द अग्निशमन
22 ०९•२८ बाणेर, पॅनकार्ड क्लब रोड येथील इमारतीत एका घरामध्ये आग पाषाण अग्निशमन
23 ०९•३८ मंगळवार पेठ, भीमनगर कमान येथे वाड्यामध्ये घराला आग कसबा अग्निशमन
24 ०९•४५ विश्रांतवाडी, कळस, गंगाकुंज सोसायटीमध्ये दुसर्‍या मजल्यावर घरामध्ये आग धानोरी अग्निशमन
25 ०९•५५ येरवडा, चित्रा चौकात एका घरात आग येरवडा अग्निशमन
26 ०९•५७ सोलापूर बाजार येथे घरात पोटमाळ्यावर आग पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन
27 १०•०२ मार्केट यार्ड, गेट नंबर नऊ जवळ झाडाला आग गंगाधाम अग्निशमन
28  १०•०४ दारुवाला पुल, देवजी बाबा चौकात घराच्या छतावर आग कसबा अग्निशमन
29 १०•०६ वडगाव बुद्रुक येथे मोकळ्या मैदानात कचऱ्याला आग सिंहगड अग्निशमन
30 १०•०८ धानोरी, भैरव नगर येथे झाडाला आग धानोरी अग्निशमन
31 १०•११ सिंहगड रोड, नवशा मारुती मंदिर, सावित्रीबाई फुले वसाहत येथे घरामध्ये आग जनता वसाहत अग्निशमन
32 १०•१६ सदाशिव पेठ, उद्यान प्रसाद कार्यालय एका इमारतीत पार्किंगमध्ये आग मध्यवर्ती अग्निशमन केंद्र
33 १०•१९ सिंहगड रोड, मधुकर हॉस्पिटल जवळ एका घरात आग नवले अग्निशमन
34 १०•२४ बाणेर-सुस रोड येथे एका इमारतीत अकराव्या मजल्यावर घरात आग बाणेर अग्निशमन
35 १०•२६ सिंहगड रोड, हिंगणे चौक येथे घरात आग जनता व सिंहगड अग्निशमन
36 १०•४० काळेपडल, तुकाई टेकडी जवळ गवताला आग काळेपडल अग्निशमन
37 १०•४९ बिबवेवाडी, कोणार्क गार्डन सोसायटीत पहिल्या मजल्यावर घरात आग गंगाधाम अग्निशमन
38  १०•५२ काशेवाडी, गल्ली क्रमांक १० येथे कचऱ्याला आग मध्यवर्ती अग्निशमन
39 ११•१० कोथरूड, म्हाडा कॉलनी जवळ केबलला (वायर) आग कोथरूड अग्निशमन
40 ११•२६ दांडेकर पूल चौक येथे दुकानात आग जनता व एरंडवणा अग्निशमन
41  ११•४० नाना पेठ भाजी मंडई येथे एका इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाला आग मध्यवर्ती अग्निशमन
42 ११•४५ औंध, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ इमारतीत चौथ्या मजल्यावर घरामध्ये आग औंध अग्निशमन

Web Title: Pune fire case in diwali 2025 fire due to crackers pune fire news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • Pune Fire
  • pune news

संबंधित बातम्या

Bhaubeej 2025 : आपल्या लाडक्या भावासाठी घरीच तयार करा चविष्ट असा ‘अंजीर हलवा’; काही क्षणातच फस्त होतोय की नाही ते पहा
1

Bhaubeej 2025 : आपल्या लाडक्या भावासाठी घरीच तयार करा चविष्ट असा ‘अंजीर हलवा’; काही क्षणातच फस्त होतोय की नाही ते पहा

Kolhapur: लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच काळाने घाला घातला; अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू
2

Kolhapur: लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच काळाने घाला घातला; अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

व्यक्तीने खरेदी केला 10 लाखांचा फटाका, फोडताच आकाशात दिसले असे अनोखे दृश्य… पाहून सर्वच झाले अचंबित; Video Viral
3

व्यक्तीने खरेदी केला 10 लाखांचा फटाका, फोडताच आकाशात दिसले असे अनोखे दृश्य… पाहून सर्वच झाले अचंबित; Video Viral

दिवाळीचे धार्मिक आणि सामाजिक महत्व काय? कोणत्या जुन्या परंपरा आजही जिवंत आहेत?
4

दिवाळीचे धार्मिक आणि सामाजिक महत्व काय? कोणत्या जुन्या परंपरा आजही जिवंत आहेत?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पृथ्वीभोवती आता दोन चंद्र! नासाने लावला ‘Quasi Moon’ चा शोध; जाणून घ्या काय आहे हे अद्भुत रहस्य?

पृथ्वीभोवती आता दोन चंद्र! नासाने लावला ‘Quasi Moon’ चा शोध; जाणून घ्या काय आहे हे अद्भुत रहस्य?

Oct 22, 2025 | 11:23 PM
मुंबई विमानतळावर 11 कोटींचा गांजा जप्त; सोनेही नेले जात होते लपूनछपून, कस्टमला समजताच…

मुंबई विमानतळावर 11 कोटींचा गांजा जप्त; सोनेही नेले जात होते लपूनछपून, कस्टमला समजताच…

Oct 22, 2025 | 11:11 PM
लोटे गुरुकुलात ‘रॅगिंग’चा नवा वाद; वर्गाच्या मॉनिटरवर विद्यार्थ्यांचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर गुन्हा दाखल

लोटे गुरुकुलात ‘रॅगिंग’चा नवा वाद; वर्गाच्या मॉनिटरवर विद्यार्थ्यांचे नग्न फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा गंभीर गुन्हा दाखल

Oct 22, 2025 | 10:21 PM
कीव हादरलं! रशियाच्या ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ल्याने अनेक भाग अंधारात ; सहा ठार

कीव हादरलं! रशियाच्या ड्रोन अन् क्षेपणास्त्र हल्ल्याने अनेक भाग अंधारात ; सहा ठार

Oct 22, 2025 | 10:12 PM
सप्टेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी Debt म्युच्युअल फंडांतून 1.02 लाख कोटी काढले; AUM मध्ये 5 टक्के घट

सप्टेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी Debt म्युच्युअल फंडांतून 1.02 लाख कोटी काढले; AUM मध्ये 5 टक्के घट

Oct 22, 2025 | 09:59 PM
रशियाचा इशारा? पुतिन यांच्या आदेशानुसार मॉस्कोचा अणुशक्तीचा सराव ; जगभरात पुन्हा तणाव

रशियाचा इशारा? पुतिन यांच्या आदेशानुसार मॉस्कोचा अणुशक्तीचा सराव ; जगभरात पुन्हा तणाव

Oct 22, 2025 | 09:45 PM
Devendra Fadnavis: ‘दिल्ली अजून दूर आहे, २०२९ पर्यंत मीच…’; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; तर महायुतीत…

Devendra Fadnavis: ‘दिल्ली अजून दूर आहे, २०२९ पर्यंत मीच…’; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा; तर महायुतीत…

Oct 22, 2025 | 09:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Oct 22, 2025 | 05:22 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Oct 22, 2025 | 05:17 PM
Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Oct 22, 2025 | 05:13 PM
Bhiwandi : खोणी गावातील बलिप्रतिपदेची अनोखी परंपरा

Bhiwandi : खोणी गावातील बलिप्रतिपदेची अनोखी परंपरा

Oct 22, 2025 | 05:06 PM
Jalna : चंदनझिरा परिसरात दरोडा, पोलिसांनी सहा जणांना पकडलं

Jalna : चंदनझिरा परिसरात दरोडा, पोलिसांनी सहा जणांना पकडलं

Oct 22, 2025 | 04:59 PM
Ahilyanagar : प्रभाग रचनेवरुन अहिल्यानगरमध्ये राजकारण तापणार? ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Ahilyanagar : प्रभाग रचनेवरुन अहिल्यानगरमध्ये राजकारण तापणार? ठाकरेंची शिवसेना आक्रमक

Oct 21, 2025 | 08:01 PM
Ahilyanagar : खोटा रिपोर्ट बनवून चुकीचा उपचार केल्याने डॉक्टरांना जामीन नाकारला; आरोपींना तात्काळ अटक करण्याची नागरिकांची मागणी

Ahilyanagar : खोटा रिपोर्ट बनवून चुकीचा उपचार केल्याने डॉक्टरांना जामीन नाकारला; आरोपींना तात्काळ अटक करण्याची नागरिकांची मागणी

Oct 21, 2025 | 07:50 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.