• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • 14 Thousand Punekar People Get International Driving License Know The All Process

Pune: तीन वर्षांमध्ये 14 हजारांपेक्षा जास्त पुणेकरांनी काढला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना; कशी आहे प्रक्रिया?

Driving License: अर्जदाराला परिवहन मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन 'सारथी'अंतर्गत अर्ज करावा लागतो. त्यानंतर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी लागतात. 

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 28, 2025 | 02:35 AM
Pune: तीन वर्षांमध्ये 14 हजारांपेक्षा जास्त पुणेकरांनी काढला आंतरराष्ट्रीय वाहन परवाना; कशी आहे प्रक्रिया?

आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: पुण्यात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. मागील तीन वर्षात १४ हजारे ७७४ पुणेकरांनी आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढला आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नोंदीमार्फत हा आकडा समोर आला आहे. यावरुन परदेशात स्थलांतर करणाऱ्या पुणेकरांच्या संख्येत वाढ झाल्याचे लक्षात येते. परदेशात वाहन चालवण्यासाठी भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज असते.

यासाठी ती व्यक्ती देशातील ज्या ठिकाणी राहते, तेथील आरटीओकडून आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढावा लागतो. वाहनचालक परवाना (लायसन्स), व्हिसा अशा कागदपत्रांची तपासणी करुन आरटीओकडून परवाना दिला जातो. २०१८ पूर्वी ही प्रक्रिया मॅन्युअल पद्धतीने केली जात असे. त्यामुळे परवाना मिळवण्यासाठी वेळ लागत असे. नागरिकांचा वेळ वाचावा यासाठी २०१८ पासून ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने करण्यास सुरुवात झाली.

गतवर्षी ५,२७० पुणेकरांनी घेतला लाभ

अर्जदाराला परिवहन मंत्रालयाच्या वेबसाईटवर जाऊन ‘सारथी’अंतर्गत अर्ज करावा लागतो. त्यानंतर कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करावी लागतात. आरटीओद्वारे अर्जदारांची कागदपत्रे तपासून एका दिवसात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो. मागील तीन वर्षात हा परवाना काढण्याचे प्रमाण वाढले आहे. २०२२-२३ मध्ये ४,२९४; २०२३ मध्ये ५,२१० आणि जानेवारी ते डिसेंबर २०२४ मध्ये ५,२७० पुणेकरांना आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला गेला आहे.

Driving License हरवल्यास काय करावे?

जर तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स हरवले असेल, तर तुम्हाला नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला याबद्दलची सर्वात सोपी प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत, ज्याचे अनुसरण करून तुम्ही सहजपणे पुन्हा एकदा DL बनवू शकता. चला याबद्दल जाणून घेऊया.

FIR दाखल करा

सर्वात पहिले तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनात जाऊन ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्याची तक्रार दाखल करा. यावेळी एफआयआरची एक कॉपी स्वतःकडे सुद्धा ठेवा. याच कॉपीची पुढे अर्ज करण्यास गरज भासू शकते.

हेही वाचा: Driving Licence हरवल्यास काय करावे? जाणून घ्या नवीन DL मिळवण्याची सोपी प्रक्रिया

जवळच्या RTO कार्यालयात जावा

जिथून तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्यात आला होता त्या RTO (Regional Transport Office) सोबत संपर्क साधा.

अर्ज भरा

RTO कडून “डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स” साठी अर्ज फॉर्म (Form LLD) मिळवा. हा फॉर्म काळजीपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्यासोबत जोडा.

कागदपत्रे तयार करा

  • एफआयआरची कॉपी
  • ओळखीचा पुरावा (उदा. आधार कार्ड, पॅन कार्ड)
  • पत्त्याचा पुरावा (उदा. वीज बिल, शिधापत्रिका)
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
  • जुन्या ड्रायव्हिंग लायसन्स माहिती (उपलब्ध असल्यास)फी भराडुप्लिकेट परवान्यासाठी शुल्क भरा. हे शुल्क राज्यानुसार बदलण्याची शक्यता आहे.

    बायोमेट्रिक्स आणि व्हेरिफिकेशन
    तुमचा फोटो आणि बायोमेट्रिक तपशील आरटीओ कार्यालयात घेतला जाईल. तुमचे डॉक्युमेंट तपासले जातील आणि पडताळले जातील.

    डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स मिळवा
    व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुमचे डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले जाईल.
    हा परवाना सहसा 7-15 कामकाजाच्या दिवसांत उपलब्ध होतो.

Web Title: 14 thousand punekar people get international driving license know the all process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • driving license
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime: जबरदस्तीच्या प्रयत्नाला महिलेचा विरोध; संतापात गळा दाबून खून, दिवेघाट पायथ्याशी महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला
1

Pune Crime: जबरदस्तीच्या प्रयत्नाला महिलेचा विरोध; संतापात गळा दाबून खून, दिवेघाट पायथ्याशी महिलेचा अर्धनग्न मृतदेह आढळला

“परमेश्वर करो आता रेबीज वगैरे नको…”; मराठी अभिनेत्याला भटक्या कुत्र्याचा चावा, पोस्ट शेअर करत म्हणाले…
2

“परमेश्वर करो आता रेबीज वगैरे नको…”; मराठी अभिनेत्याला भटक्या कुत्र्याचा चावा, पोस्ट शेअर करत म्हणाले…

व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण नीरा पोलिसांच्या सर्जिकल नाकाबंदीत सुखरूप सुटका
3

व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण नीरा पोलिसांच्या सर्जिकल नाकाबंदीत सुखरूप सुटका

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

Mar 08, 2026 | 12:30 AM
30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

30 हजारांच्या पगारात कोणती कार तुमची होईल हमसफर? ‘या’ 2 पर्यायांचा नक्की करा विचार

Mar 07, 2026 | 10:07 PM
Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Tata Punch EV की MG Comet, कोणत्या इलेक्ट्रिक कारमध्ये किती दम? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या रेंज, फीचर्स आणि बरंच काही

Mar 07, 2026 | 09:47 PM
वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

वाशिम जिल्ह्यात ध्यान क्रांतीची सुरुवात! शहरातील विविध भागांमध्ये निःशुल्क ध्यान सत्रांचे आयोजन

Mar 07, 2026 | 09:32 PM
IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

IND Vs NZ: “…ती मॅच खेळण्यात मजा नाही”; Final आधी सूर्यकुमार यादवचे मोठे विधान

Mar 07, 2026 | 09:25 PM
Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Ahilyanagar News: ‘या’ कारणामुळे राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वेमार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Mar 07, 2026 | 09:04 PM
Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Mar 07, 2026 | 08:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.