• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • College Students Protest Against Exam Result In Pune University Breaking Marathi News

Pune Breaking: पुणे विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक; युनिव्हर्सिटीचे गेट तोडले अन्…; नेमके प्रकरण काय?

Pune University: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यानी निकालात घोळ म्हणत आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांनी कुलगुरूंच्या भेटीची मागणी केली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 14, 2025 | 06:39 PM
Pune Breaking: पुणे विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक; युनिव्हर्सिटीचे गेट तोडले अन्...; नेमके प्रकरण काय?

पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे आंदोलन फोटो - (सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनास सुरवात केली आहे. विद्यापीठाचे गेट तोडून विद्यार्थी आत घुसले आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कुलगुरुंची भेट घेण्यासाठी ते आले आहेत. निकालात घोळ असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. एकूण मार्काच्या फक्त दहा टक्के ग्रेस असतो तर 50 मार्काच्या पेपरला जो पाच मार्काचा ग्रेस मिळाला पाहिजे तर एका विद्यार्थिनीला नऊ मार्क्स आहेत तरीसुद्धा तिला ग्रेस देऊन 20 मार्क्स केलेले आहेत 11 मार्क्स वाढवलेले आहेत. अशा विविध मुद्द्यांवरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

पुणे विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक;विद्यापीठाचे गेट तोडून विद्यार्थी आत घुसले आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.#PuneNews #PuneBreaking #MaharashtraNews #DailyUpdates #BreakingNews pic.twitter.com/Tn6JEVQjKI

— Navarashtra (@navarashtra) July 14, 2025

शेकडो विद्यार्थी विद्यापीठात ठिय्या आंदोलन करत आहेत. आमची पुन्हा परीक्षा घ्या अशी मागणी विद्यार्थ्यानी केली आहे. विद्यापीठाच्या गेटवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यर्थ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यानी विद्यापीठाचे गेट तोडून आत प्रवेश केला आहे. आमच्या निकालामध्ये घोळ झाला असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठाचे कुलगुरू खाली येऊन आमचे निवेदन अथवा आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, तोवर आम्ही हटणार नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार निकाल प्रक्रियेत अनियमितता, चुकीचे ग्रेस मार्क्स, रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपी प्रक्रियेत गोंधळ आणि निकालामधील बदलांमुळे विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे.
अमरावती विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांना ‘कैरी ऑन’चा दिलासा दिला असताना, पुणे विद्यापीठ मात्र अद्याप निर्णय घेण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाने देखील तत्काळ री-एग्जाम जाहीर करून विद्यार्थ्यांचं वर्ष वाचवावं, ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची आहे.
पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची विद्यापीठ प्रशासनाशी बैठक झाली. यामध्ये कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं असून, दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असं स्पष्ट केलं. प्र-कुलगुरू सध्या युजीसी अध्यक्षांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये असल्याची माहिती देण्यात आली.
जर दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हिताचं योग्य पाऊल उचलण्यात आलं नाही, तर आंदोलन अधिक तीव्र होईल आणि बेमुदत उपोषण सुरू केलं जाईल, असा स्पष्ट इशारा एन.एस.यू.आय आणि विद्यार्थी काँग्रेसकडून देण्यात आला आहे.
या आंदोलनात एन.एस.यू.आयचे माजी राष्ट्रीय सचिव अक्षय जैन, विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, तसेच यूट्यूबवरील ‘आलसी इंजिनीयर’ चॅनेलचे रोनक खाबे आणि अन्य प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

Web Title: College students protest against exam result in pune university breaking marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • Pune
  • Pune University
  • Student

संबंधित बातम्या

Pune Ganesh Festival: गौरी विसर्जनानंतर पुण्यनगरीत गर्दीला उधाण; सलग सातव्या दिवशीही…
1

Pune Ganesh Festival: गौरी विसर्जनानंतर पुण्यनगरीत गर्दीला उधाण; सलग सातव्या दिवशीही…

Ganesh Festival: स्विगीचा अनोखा उपक्रम, GSB आणि श्रीमंत दगडूशेठसह भागीदारी; 1 रूपयात प्रसाद वितरण
2

Ganesh Festival: स्विगीचा अनोखा उपक्रम, GSB आणि श्रीमंत दगडूशेठसह भागीदारी; 1 रूपयात प्रसाद वितरण

Fadnavis On Maratha Reservation: मराठा आंदोलनाबाबत हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश; फडणवीस म्हणाले, “ज्या गोष्टी …”
3

Fadnavis On Maratha Reservation: मराठा आंदोलनाबाबत हायकोर्टाचे स्पष्ट निर्देश; फडणवीस म्हणाले, “ज्या गोष्टी …”

Puneet Balan: पुण्यातील गणेशोत्सवात ‘हक्काचा माणूस’ पुनीत बालन यांची चर्चा का?
4

Puneet Balan: पुण्यातील गणेशोत्सवात ‘हक्काचा माणूस’ पुनीत बालन यांची चर्चा का?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
साड्या, शर्ट, जीन्स, शूज…कपड्यांच्या खरेदीवरील GST कमी केल्याने तुमचे किती पैसे वाचतील?

साड्या, शर्ट, जीन्स, शूज…कपड्यांच्या खरेदीवरील GST कमी केल्याने तुमचे किती पैसे वाचतील?

Kalyan News :  इतिहासप्रेमींसाठी पर्वणी; गणेशोत्सावाच्या निमित्ताने शहरात शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन

Kalyan News : इतिहासप्रेमींसाठी पर्वणी; गणेशोत्सावाच्या निमित्ताने शहरात शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन

Duleep Trophy 2025 : नारायण जगदीसनच्या शतकाने दक्षिण विभागाला तारले! उपांत्य फेरीत उत्तर विभागाचे गोलंदाज निष्फळ 

Duleep Trophy 2025 : नारायण जगदीसनच्या शतकाने दक्षिण विभागाला तारले! उपांत्य फेरीत उत्तर विभागाचे गोलंदाज निष्फळ 

‘येताना समोसे आणा’…, पती बाजारातून समोसे आणायला विसरला म्हणून पत्नीकडून बेदम मारहाण

‘येताना समोसे आणा’…, पती बाजारातून समोसे आणायला विसरला म्हणून पत्नीकडून बेदम मारहाण

Russia Ukraine War : रशियासोबतच्या युद्धादरम्यान झेलेन्स्की पोहोचले फ्रान्सला; सुरक्षा हमींबद्दल करणार चर्चा

Russia Ukraine War : रशियासोबतच्या युद्धादरम्यान झेलेन्स्की पोहोचले फ्रान्सला; सुरक्षा हमींबद्दल करणार चर्चा

Navi Mumbai Crime : अरे चाललंय तरी काय! जामिनावर सुटलेल्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला

Navi Mumbai Crime : अरे चाललंय तरी काय! जामिनावर सुटलेल्या आरोपीचा पोलिसांवर हल्ला

नवीन GST slab चा क्रिकेट चाहत्यांना बसणार फटका! IPL 2026 मध्ये तिकिटांच्या किमतीत पडेल ‘इतकी’ भर 

नवीन GST slab चा क्रिकेट चाहत्यांना बसणार फटका! IPL 2026 मध्ये तिकिटांच्या किमतीत पडेल ‘इतकी’ भर 

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Kalyan : KDMC च्या प्रभाग रचनेला २७ गावांचा विरोध

Kalyan : KDMC च्या प्रभाग रचनेला २७ गावांचा विरोध

Kalyan : कल्याणमध्ये मराठा आरक्षण जीआर विरोधात ओबीसी समाजाचे साखळी उपोषण

Kalyan : कल्याणमध्ये मराठा आरक्षण जीआर विरोधात ओबीसी समाजाचे साखळी उपोषण

Ahilyanagar : नगरमध्ये अवतरले उज्जैनचे महाकाल !

Ahilyanagar : नगरमध्ये अवतरले उज्जैनचे महाकाल !

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, अजित गोपछडे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा

Mira-Bhayandar: बोगस डॉक्टरांमुळे तरुणाचा मृत्यू, मनसेचा आक्रमक पवित्रा

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नव्हतं का? रोहित पवारांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.