• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Ncp Has Clear Majority For The Post Of Pune Zilla Parishad President Pune Political News

महायुती म्हणून नाहीतर राष्ट्रवादी म्हणून सत्ता स्थापन करणार; पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यपक्षपदासाठी हालचाली सुरु

Pune news : पुणे  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेला ३८ या बहुमताचा आकडा गाठण्यासाठी यावेळी कोणत्याही राजकीय कसरतीची गरज भासणार नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 23, 2026 | 03:17 PM
NCP has clear majority for the post of Pune Zilla Parishad President Pune Political News

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत असल्याचे दिसून येत आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Pune Political News : पुणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी आवश्यक असलेला ३८ या बहुमताचा आकडा गाठण्यासाठी यावेळी कोणत्याही राजकीय (Political News) कसरतीची गरज भासणार नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तब्बल ५१ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत संपादन केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुती किंवा अन्य कोणत्याही पक्षाशी युती करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती पक्षाच्या अंतर्गत सूत्रांकडून समोर येत आहे. (Pune News)

पुणे जिल्हा परिषदेतील एकूण जागांपैकी अध्यक्षपद मिळवण्यासाठी किमान ३८ सदस्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. राष्ट्रवादीकडे स्वतःच्या बळावरच ५१ सदस्यांचे भक्कम संख्याबळ असल्याने अध्यक्षपदासह स्थायी समिती आणि विविध विषय समित्यांवरील नियंत्रणही पक्षाकडेच राहणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या निकालामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे एकतर्फी झाल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; तीन दशकानंतर अजित पवारांशिवाय अधिवेशन

दुसरीकडे भारतीय जनता पार्टीला १० जागांवर समाधान मानावे लागले असून शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांना ५ जागा मिळाल्या आहेत. मात्र या दोन्ही पक्षांच्या जागांची एकत्रित बेरीज केली तरी ती बहुमताच्या आकड्यापासून दूरच राहते. त्यामुळे महायुती म्हणून सत्ता स्थापनेची शक्यता धूसर असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेत आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे महायुतीचा प्रयोग करण्याची गरज नाही. पक्ष एकहाती सत्ता स्थापन करेल,अशी भूमिका अंतर्गत बैठकीत व्यक्त करण्यात आली आहे. अध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असली, तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या सल्लामसलतीनंतर जाहीर केला जाईल, असेही सांगण्यात येते.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतच चुरस वाढण्याची शक्यता आहे. पक्षांतर्गत गटबाजी टाळत एकमुखी निवड करण्याचे आव्हान नेतृत्वासमोर राहणार आहे. स्पष्ट बहुमताच्या जोरावर जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे देखील वाचा : सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर होता का? अमोल मिटकरी यांचा अजित पवारांच्या अपघाताबाबत खळबळजनक दावा

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे.   विधीमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन अधिवेशनाचा शुभारंभ झाला. त्याचबरोबर विधानसभेच्या आवारात राज्य पोलीसांकडून राज्यपालांना सलामी देण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पाला दुःखाची किनार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांचे नुकतेच निधन झाले आहे. अनेक दशकांनंतर अजित पवार यांच्या शिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडत आहे. अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी कारभार स्वीकारला असला तरी अर्थखाते हे मुख्यमंत्री फडणवीसांकडेच आहे. येत्या 6 मार्च रोजी मुख्यमंत्री स्वतः अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये एकूण 15 विधेयके सादर होणार आहेत.

Web Title: Ncp has clear majority for the post of pune zilla parishad president pune political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • political news
  • pune district
  • pune news

संबंधित बातम्या

पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी
1

पुणे जिल्ह्यातील 887 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचच प्रशासक; सहा महिन्यांसाठी दिली जबाबदारी

Raj Thackeray : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी
2

Raj Thackeray : जेव्हा कानेटकरांच्या ‘सुख पाहता’ पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटलं …; राज ठाकरेंनी जागवल्या खास आठवणी

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार
3

महाराष्ट्र शासनच्या पुढाकारातून औंध जिल्हा रुग्णालयात ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू; दर बुधवारी महिलांवर उपचार

Pune News : भाजपाने पुण्याचा तालिबान केला; पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चढला पारा
4

Pune News : भाजपाने पुण्याचा तालिबान केला; पुण्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा चढला पारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! ८ संशयित दहशतवादी अटकेत; ISI कनेक्शन उघड

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! ८ संशयित दहशतवादी अटकेत; ISI कनेक्शन उघड

Feb 23, 2026 | 04:58 PM
BMC Swikrut Nagarsevak: ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

BMC Swikrut Nagarsevak: ‘स्वीकृत ‘ची निवड लांबणीवर? इच्छुकांची नाराजी टाळण्यासाठी राजकीय पक्षांचा सावध पवित्रा

Feb 23, 2026 | 04:48 PM
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी शासन वचनबद्ध; राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी अभिभाषणामध्ये मांडले मत

Feb 23, 2026 | 04:41 PM
युरेका! आता एक दोन नव्हे तर 10 वर्षांच्या मान्सूनचा अंदाज शक्य; IITM ची ‘ही’ प्रणाली चर्चेत

युरेका! आता एक दोन नव्हे तर 10 वर्षांच्या मान्सूनचा अंदाज शक्य; IITM ची ‘ही’ प्रणाली चर्चेत

Feb 23, 2026 | 04:38 PM
ज्वाज्वल इतिहासाचा घोर अपमान; सीकरीमध्ये छत्रपती शिवराय अन् राणी पद्मावतीचे फोटो थेट वॉशरुममध्ये, संतापजनक Video Viral

ज्वाज्वल इतिहासाचा घोर अपमान; सीकरीमध्ये छत्रपती शिवराय अन् राणी पद्मावतीचे फोटो थेट वॉशरुममध्ये, संतापजनक Video Viral

Feb 23, 2026 | 04:36 PM
IND vs SA: “भारताने आता इगो सोडायला हवा…”, तिलक वर्मावर संतापलेल्या गावस्करांनी Team India ला सुनावले खडे बोल

IND vs SA: “भारताने आता इगो सोडायला हवा…”, तिलक वर्मावर संतापलेल्या गावस्करांनी Team India ला सुनावले खडे बोल

Feb 23, 2026 | 04:29 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

Feb 23, 2026 | 03:52 PM
12वी परिक्षेमध्ये कॉपी आणि पेपरफुटी प्रकरणावरून गृहराज्यमंत्री भोयर यांची प्रतिक्रिया

12वी परिक्षेमध्ये कॉपी आणि पेपरफुटी प्रकरणावरून गृहराज्यमंत्री भोयर यांची प्रतिक्रिया

Feb 23, 2026 | 03:49 PM
Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Solapur News : छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वाद, नेमकं प्रकरण काय ?

Feb 22, 2026 | 10:59 PM
Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Vasai : वसई-विरारमध्ये राहुल गांधींविरोधातील कथित वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Feb 22, 2026 | 10:53 PM
Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Yavatmal : दुखावर फुंकर; शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील ३० विधवा महिलांसाठी ‘जीवाची मुंबई’ उपक्रम

Feb 22, 2026 | 06:52 PM
Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Latur News – सिद्धेश्वराच्या गाभाऱ्यात रुद्राभिषेक, महादेवाच्या जयघोषात सिद्धेश्वर रत्नेश्वर नगरी दुमदुमली

Feb 22, 2026 | 06:27 PM
Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Baramati :लोणी भापकर गावात बंदची हाक ; अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी होण्याची मागणी

Feb 22, 2026 | 05:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.