• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Pune Rto Take Action Against Illgeal Travel Collect 67 Lakhs Fine 608 Bus Are Guilty

Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

Pune RTO: आरटीओ विभागाकडून पुणे जिल्ह्यात नियमितपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून तपासणी मोहीम राबवली जाते.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2025 | 10:53 PM
Pune News: नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर RTO ची धडक कारवाई; ६७ लाखांचा दंड वसूल, तर ६०८ बस

वाहनचालकांना आरटीओचा दणका (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे/चंद्रकांत कांबळे: विमा प्रमाणपत्र, क्षमतेपेक्षा जास्त भार वाहतूक, परवाना,  अनुज्ञप्ती आदी वैध कागदपत्रांशिवाय तसेच अवैध प्रवासी वाहतूक अशा नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) गेल्या चार महिन्यांत मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते जुलै २०२५ या कालावधीत एकूण १ हजार ७९२ बसेसची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६०८ बसेस दोषी आढळल्या असून त्यांच्याकडून ६७ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आरटीओ विभागाकडून पुणे जिल्ह्यात नियमितपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून तपासणी मोहीम राबवली जाते. यामध्ये योग्यता प्रमाणपत्र नसलेली वाहने, परवाना नूतनीकरण न केलेली वाहने, विमा प्रमाणपत्र नसलेली वाहने, तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने अशा अनेक बाबींची काटेकोरपणे तपासणी केली जाते.विशेषतः ट्रॅव्हल्स, व्हिडिओ कोच आणि सिटी स्लीपर या बसमध्ये नियमभंग मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे आढळून आले आहे.काही वाहनांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेले, अशा प्रकरणांवर दंडात्मक कारवाई करत आरटीओ विभागाने दोषी बस मालकांना लाखोंचा दंड ठोठावला आहे.

तपासणी व दंड वसुलीचा तपशील (एप्रिल-जुलै २०२५)

कालावधी  तपासलेली वाहने  दोषी वाहने        दंड वसुल

एप्रिल           ७६२       २५१       १७ लाख १ हजार

मे              ३३६       १११       २३ लाख  २२ हजार

जून             ३८२       १२७      ९ लाख ८७ हजार

जुलै            ३१२        ११९       १६ लाख ९७ हजार

एकुण          १७९२        ६०८       ६७ लाख १६ हजार

प्रवासी वाहतूक क्षेत्रात वाढत्या प्रमाणात होत असलेल्या नियमभंगामुळे अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने आरटीओने कारवाई अधिक कठोर करण्याचे संकेत दिले आहेत.प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तसेच वाहतूक शिस्तीचे पालन करण्यासाठी वाहनधारकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

अशा वाहनावर आरटीओकडून नियमानुसार दरवेळी कारवाई केली जाते.

अर्चना गायकवाड,

प्रादेशिक परिवहन अधिकारी,पुणे

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

सरकारची १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा

महाराष्ट्र शासनाने जुन्या वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि वाहन उद्योगाला चालना देण्यासाठी २ एप्रिल २०२५ रोजी १५ टक्के कर सवलतीच्या धोरणाची अंमलबजावणी सुरू केली. राज्य मंत्रिमंडळाने मंजूर केलेली ही योजना केंद्र सरकारच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाशी सुसंगत असून,चार महिन्यांत २५२ वाहनमालकांना १० टक्के कर सवलत देण्यात आल्याची माहिती आरटीओ प्रशासनाने दिली आहे.

Web Title: Pune rto take action against illgeal travel collect 67 lakhs fine 608 bus are guilty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 10:53 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • RTO

संबंधित बातम्या

Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा
1

Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळविले; फुरसूंगी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
2

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला पळविले; फुरसूंगी पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात

RTO News: शासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट येताय? मग ‘ही’ बातमी नाकी वाचा
3

RTO News: शासकीय कार्यालयांमध्ये विना हेल्मेट येताय? मग ‘ही’ बातमी नाकी वाचा

Parth Pawar Land Scam: वादग्रस्त अमेडिया कंपनीबाबत महत्वाची बातमी! ४ डिसेंबरपर्यंत…
4

Parth Pawar Land Scam: वादग्रस्त अमेडिया कंपनीबाबत महत्वाची बातमी! ४ डिसेंबरपर्यंत…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डाळ तांदूळ न आंबवता १० मिनिटांमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा कुरकुरीत डोसा, झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

डाळ तांदूळ न आंबवता १० मिनिटांमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा कुरकुरीत डोसा, झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

Nov 26, 2025 | 08:00 AM
पुणे जिल्ह्यामध्ये ‘सोमेश्वर’ने फोडली पहिल्या हफ्त्याची कोंडी; 3300 रुपये प्रति टन पहिला हफ्ता जाहीर

पुणे जिल्ह्यामध्ये ‘सोमेश्वर’ने फोडली पहिल्या हफ्त्याची कोंडी; 3300 रुपये प्रति टन पहिला हफ्ता जाहीर

Nov 26, 2025 | 07:50 AM
Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्धाला आता लवकरच मिळणार पूर्णविराम; डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘हा’ प्रयत्न येणार कामी?

Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनमधील युद्धाला आता लवकरच मिळणार पूर्णविराम; डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘हा’ प्रयत्न येणार कामी?

Nov 26, 2025 | 07:11 AM
संधिवातामुळे हातपाय वाकडे होतात? हाडांमध्ये साचून राहिलेले Uric Acid बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ भाज्यांचे करा सेवन

संधिवातामुळे हातपाय वाकडे होतात? हाडांमध्ये साचून राहिलेले Uric Acid बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ भाज्यांचे करा सेवन

Nov 26, 2025 | 05:30 AM
‘हे’ जास्त खाल तर ‘या’ अवयवांचा बळी जाईल! कशासाठी काय घातक? योग्य सेवन, निरोगी जीवन

‘हे’ जास्त खाल तर ‘या’ अवयवांचा बळी जाईल! कशासाठी काय घातक? योग्य सेवन, निरोगी जीवन

Nov 26, 2025 | 04:15 AM
पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते

पंतप्रधान मोदींनी हवेत फिरवला मफलर; विजयाच्या उत्साह आणि आनंदाला आले भरते

Nov 26, 2025 | 01:15 AM
भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं

भारताविरोधात शेजारील देशांच्या कुरघोड्या वाढल्या? पाकिस्तान पुरवणार बांगलादेशला शस्त्रं

Nov 25, 2025 | 11:23 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM
CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

Nov 25, 2025 | 01:12 PM
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nov 25, 2025 | 01:07 PM
Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Satara : अपक्ष उमेदवाराने दोन्ही राजेंचे लावले फोटो, शिवेंद्रराजेंनी आयोगाकडे तक्रारीचा दिला इशारा

Nov 24, 2025 | 11:31 PM
Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

Nov 24, 2025 | 11:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.