• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Panvel Election Independents Can Change Political Equations Raigad News Marathi

Raigad News: अपक्षांमुळे बदलली राजकीय समीकरणे! निवडणूक झाली अधिक चुरशीची, राजकीय गणित बिघडणार?

आघाडी-महायुतीच्या अनेक इच्छुकांनी यंदा तिकीट न मिळाल्यामुळे स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला. आघाडी-महायुतीच्या उमेदवारांसमोर अपक्षांचे आव्हान उभे राहिले आहे. यंदाच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 12, 2026 | 01:47 PM
Raigad News: अपक्षांमुळे बदलली राजकीय समीकरणे! निवडणूक झाली अधिक चुरशीची, राजकीय गणित बिघडणार?

Raigad News: अपक्षांमुळे बदलली राजकीय समीकरणे! निवडणूक झाली अधिक चुरशीची, राजकीय गणित बिघडणार?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पनवेलमध्ये अपक्षांचा जोर वाढला!
  • पनवेल निवडणुकीत काही प्रभाग निर्णायक ठरणार
  • काही प्रभागांत अपक्ष ठरणार ‘किंगमेकर
पनवेल: पनवेल महानगरपालिका निवडणुकीत यंदा महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटप प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर अपक्ष उमेदवारांचे आव्हान उभे राहिले आहे. उमेदवारी न मिळाल्याने, तिकीट कापल्याने किंवा आघाडी-महायुतीच्या समीकरणात स्थान न मिळाल्यामुळे अनेक इच्छुकांनी स्वतंत्रपणे लढवण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक या अपक्ष उमेदवारांना मतदारांकडून किती प्रतिसाद मिळतो, यावर अनेक प्रभागांतील निकालांचे गणित ठरणार असल्याने ही निवडणूक अधिकच रंजक बनली आहे. महायुती तसेच महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये जागावाटप व उमेदवार निश्चितीची प्रक्रिया उशिरा पूर्ण झाली. विशेषतः महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षांची संख्या अधिक असल्याने प्रत्येक जागेवरून दीर्घ चर्चा झाल्या. यामुळे अनेक इच्छुकांना संधी मिळू शकली नाही. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्याचा थेट परिणाम निवडणूक समीकरणांवर होण्याची शक्यता आहे.

Pune Election : एकपक्षीय राजवटीचा भाजपाचा डाव उधळून लावा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन

कामोठे : प्रभाग १२ ‘क’ आणि १३ मध्ये बंडखोरीचा सूर!

कामोठे परिसरातील प्रभाग क्रमांक १२ ‘क’ आणि १३ मध्येही जागावाटपातून नाराज झालेल्या इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. पक्षांतर्गत असंतोष आणि चिन्हांच्या वाटपावरून झालेल्या मतभेदांमुळे येथे स्वतंत्र लढती उभ्या राहिल्या आहेत. स्थानिक संपर्क आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा यामुळे या अपक्ष उमेदवारांनी या प्रभागांमध्ये प्रभावी आव्हान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

पनवेलमधील एकूण चित्र

एकूणच पनवेल महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या प्रस्थापित पक्षांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. अनेक प्रभागांमध्ये थेट लढतींचे रूपांतर आता तिरंगी किंवा बहुकोनी लढतीत होत असून, याचा अंतिम निकालांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रभाग ४ आणि ६ : अपक्षांना अप्रत्यक्ष पाठिंबा?

प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या प्रभागात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार नसल्याने अपक्ष उमेदवारांना अप्रत्यक्ष पाठिंबा मिळत असल्याची चर्चा आहे. तसेच प्रभाग क्रमांक ६ मध्येही पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आल्याने माजी नगरसेवकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे येथेही समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.

प्रभाग ११ ‘क’ : अपक्षांमुळे वाढलेली चुरस

प्रभाग क्रमांक ११ ‘क’ मध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती महिला आणि ओबीसी अशा आरक्षणाच्या जागा असल्याने येथे अनेक इच्छुक होते. जागावाटपात काही जागा आघाडीतील घटक पक्षांना दिल्या गेल्याने इतर इच्छुकांना संधी मिळू शकली नाही. यामुळे महाविकास आघाडीतून मशाल चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या अधिकृत उमेदवारांपुढे ट्रक, सफरचंद, कप बशी या अपक्षांची आव्हान आहे. त्यांनी सुद्धा जोरदार प्रचार केला असून महायुती आणि महाविकास आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रभाग सध्या अपक्ष उमेदवारांमुळे विशेष चर्चेत आहे.

Aditya Thackeray on BJP: शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची फटकेबाजी; फडणवीसांची नक्कल करत कोस्टल रोडवरून विचारले प्रश्न

खांदा कॉलनी -प्रभाग १५ : तिरंगी लढतीची चिन्हे!

खांदा कॉलनीतील प्रभाग क्रमांक १५ मध्येही जागावाटपातून नाराजी व्यक्त करत अपक्ष उमेदवारी दाखल करण्यात आली आहे. या प्रभागात महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात असतानाच अपक्ष उमेदवारही कप बशी चिन्हावर प्रभावीपणे मैदानात उतरल्याने येथे तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सामाजिक व धार्मिक उपक्रमांतून निर्माण झालेला जनसंपर्क या प्रभागात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Panvel election independents can change political equations raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • panvel
  • raigad

संबंधित बातम्या

Navi Mumbai Municipal Corporation: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पास मंजुरी; नवी मुंबईच्या कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी निघाला तोडगा
1

Navi Mumbai Municipal Corporation: कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पास मंजुरी; नवी मुंबईच्या कचरा प्रश्नावर कायमस्वरूपी निघाला तोडगा

Raigad Zilla  Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५% झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक
2

Raigad Zilla  Parishad: पनवेलमध्ये निवडणूक रणधुमाळी रंगली! ७५% झाले मतदान; उमेदवारांची वाढली धाकधूक

Karjat Election 2026 : आधी लगीन लोकशाहीचं! नवरदेव वरातीसह मतदान केंद्रात
3

Karjat Election 2026 : आधी लगीन लोकशाहीचं! नवरदेव वरातीसह मतदान केंद्रात

Raigad News: म्हसळा राजकारण तापलं! राष्ट्रवादीला रोखण्यासाठी पक्षांची हातमिळवणी, शेकाप-उबाठा-शरद पवार गट एकत्र
4

Raigad News: म्हसळा राजकारण तापलं! राष्ट्रवादीला रोखण्यासाठी पक्षांची हातमिळवणी, शेकाप-उबाठा-शरद पवार गट एकत्र

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Amazon Prime Videoची ‘ही’ ७ एपिसोडची क्राइम-थ्रिलर सिरीज जगात अव्वल स्थानावर; सोशल मीडियावर ट्रेंड

Amazon Prime Videoची ‘ही’ ७ एपिसोडची क्राइम-थ्रिलर सिरीज जगात अव्वल स्थानावर; सोशल मीडियावर ट्रेंड

Feb 08, 2026 | 06:51 PM
Vijaypura Aircraft Crash: प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग; शेतात कोसळले विमान, वैमानिकांची प्रकृती गंभीर

Vijaypura Aircraft Crash: प्रशिक्षणादरम्यान विमानाचे क्रॅश लँडिंग; शेतात कोसळले विमान, वैमानिकांची प्रकृती गंभीर

Feb 08, 2026 | 06:41 PM
Brandon Gill: ‘डॅलस नाही, पाकिस्तान वाटतं!’ अमेरिकन खासदाराचा ‘इस्लामीकरणा’चा आरोप करत ट्रम्पच्या सहकाऱ्याचा मोठा दावा

Brandon Gill: ‘डॅलस नाही, पाकिस्तान वाटतं!’ अमेरिकन खासदाराचा ‘इस्लामीकरणा’चा आरोप करत ट्रम्पच्या सहकाऱ्याचा मोठा दावा

Feb 08, 2026 | 06:40 PM
”मी ६-७ मिनिटांत ४ लिटर पाणी प्यायले,अन्..”, अंगात आल्यावर काय घडलं? सुधा चंद्रनने सांगितली संपूर्ण घटना

”मी ६-७ मिनिटांत ४ लिटर पाणी प्यायले,अन्..”, अंगात आल्यावर काय घडलं? सुधा चंद्रनने सांगितली संपूर्ण घटना

Feb 08, 2026 | 06:15 PM
PNB New Debit Card Rules: विमानतळ लाउंजचा मोफत आनंद संपणार; PNB ने बदलले रुपे प्लॅटिनम कार्डचे नियम

PNB New Debit Card Rules: विमानतळ लाउंजचा मोफत आनंद संपणार; PNB ने बदलले रुपे प्लॅटिनम कार्डचे नियम

Feb 08, 2026 | 06:13 PM
Pune Crime : पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले

Pune Crime : पुण्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार; पोलिसांनी गुन्हेगाराला सापळा रचून पकडले

Feb 08, 2026 | 06:10 PM
IND-PAK सामन्याबाबत सर्वात मोठे अपडेट! ICC च्या ‘या’ निर्णयामुळे पाकिस्तानला घ्यावी लागेल माघार?

IND-PAK सामन्याबाबत सर्वात मोठे अपडेट! ICC च्या ‘या’ निर्णयामुळे पाकिस्तानला घ्यावी लागेल माघार?

Feb 08, 2026 | 06:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.