• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Raigad »
  • Political Activity Gains Momentum In Pen 6 Nomination Forms Filed For Groups Raigad News Marathi

Raigad News: पेणमध्ये राजकीय हालचालींना वेग! गटांसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल, शेकाप विजयी परंपरा कायम ठेवणार ?

पेण तालुक्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून तीन मतदारसंघातून एकूण सहा प्रस्थापित उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 21, 2026 | 01:27 PM
Raigad News: पेणमध्ये राजकीय हालचालींना वेग! गटांसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल, शेकाप विजयी परंपरा कायम ठेवणार ?

Raigad News: पेणमध्ये राजकीय हालचालींना वेग! गटांसाठी ६ उमेदवारी अर्ज दाखल, शेकाप विजयी परंपरा कायम ठेवणार ?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पेणच्या रणांगणात जुनेच चेहरे! स्थानिक स्वराज्य निवडणुकीत प्रस्थापित उमेदवारांचीच सरशी
  • पेणमधील निवडणूक रंगात! सर्व प्रस्थापित उमेदवार रिंगणात उतरले
  • पेणमध्ये निवडणूक रंगतदार! प्रस्थापित उमेदवारांचा जोर, ६ अर्ज दाखल
पेण: उमेदवारी अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी जिल्हा परिषदेच्या वडखळ, शिहू, रावे या तीन मतदारसंघातून शिवसेनेच्या पल्लवी प्रसाद भोईर आणि समीर म्हात्रे, शेकापचे संजय जांभळे, भाजपाचे वैकुंठ पाटील आणि मिलिंद पाटील तसेच पल्लवी प्रसाद भोईर अपक्ष असे एकुण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील हे सर्व प्रस्थापित उमेदवार आहेत. युती आघाडीचे संकेत मिळतात का? हे राजकीय पक्षाचे समीकरण स्पष्ट होणार का? याबाबत राजकीय पक्ष पदाधिकारी काहीच बोलत नव्हते. पण राष्ट्रवादी अजीत पवार गटाचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी भाजपा नेते रवि पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे.

NMC Election 2026 : फेरमतमोजणी पुन्हा होणार? नाशिकच्या प्रभाग २७ च्या अधिकाऱ्यांवर आर्थिक देवाणघेवाणीचा आरोप

४ दिवसात तब्बल १९३ नामनिर्देशनपत्र

मंगळवारी एका दिवसात ३० उमेदवारांनी ५५ कोरे नामनिर्देशन पत्र देण्यात आले असल्याचे प्रांत अधिकारी प्रविण पवार यांनी सांगितले. १६ जानेवारी ते २० जानेवारी या चार दिवसांत तब्बल १९३ नामनिर्देशन पत्र दिले आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता असून जिल्हा परिषदेच्या पाच तर पंचायत समिती निर्वाचन गणातील दहा जागांसाठी ही नामनिर्देशन पत्र देण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. (फोटो सौजन्य –Adobe Stock) 

तिरंगी हाय व्होल्टेज चुरशीची निवडणूक

दादर जिल्हा परिषद गटात भाजपाचे रायगड जिल्हा महामंत्री आमदार पुत्र वैकुंठ रविंद्र पाटील याचा आज एकमेव अर्ज दाखल झाला आहे. वडखळ गटात शिवसेनेकडून दोन वेळा निवडून आलेल्या संजय जांभळे यांनी शेकापकडून तर मिलिंद पाटील यांनी भाजपाकडून तर समीर सुभाष म्हात्रे यांनी शिवसेना उबाठा पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. या जि.प. गटात भाजपा शेकाप, शिवसेना उथाठा अशी तिरंगी हाय होल्टेज चुरशीची निवडणूक होणार असल्याचे उमेदवारी अर्जावरुन दिसून आले.

Thane Election Result 2026: ठाण्यात शिवसेनेचा भगवा, मुंबईत ठाकरेंचा सुपडा साफ! विजयानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

शेकाप विजयी परंपरा कायम ठेवणार ?

वडखळ जि.प. मतदार संघ शेकाप आपली विजयी परंपरा कायम ठेवण्यासाठी संजय जांभळे यांच्यासारखा तगडा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केला आहे. शिहू जिल्हा परिषद गटात उबाठाच्या पल्लवी भोईर यांनी पक्षांतर्फे एक व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज असे एकुण सहा उमेदवारी अर्ज दाखल आहेत.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Political activity gains momentum in pen 6 nomination forms filed for groups raigad news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 01:27 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • pen
  • raigad

संबंधित बातम्या

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली; जयकुमार गोरेंच्या निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीत प्रवेश
1

राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली; जयकुमार गोरेंच्या निकटवर्तीयाचा राष्ट्रवादीत प्रवेश

Ratnagiri News: महायुतीच्या अडचणी वाढणार? ‘या’ पक्षाने थोपटले दंड
2

Ratnagiri News: महायुतीच्या अडचणी वाढणार? ‘या’ पक्षाने थोपटले दंड

Maharashtra ZP Election : झेडपीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, आत्तापर्यंत 407 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल
3

Maharashtra ZP Election : झेडपीसाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, आत्तापर्यंत 407 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी
4

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पडद्यावर ‘तुलसी’ तर जागतिक मंचावर ‘लीडर’! स्मृती इराणींचा डावोसमध्ये डंका; ५ लाख महिलांसाठी मोठी घोषणा

पडद्यावर ‘तुलसी’ तर जागतिक मंचावर ‘लीडर’! स्मृती इराणींचा डावोसमध्ये डंका; ५ लाख महिलांसाठी मोठी घोषणा

Jan 21, 2026 | 03:20 PM
Davos : ‘तुम्ही टेबलावर नसाल तर मेनूवर असाल!’ Canada-America व्यापार युद्ध पेटले; मार्क कार्नी यांनी दिला धोक्याचा इशारा

Davos : ‘तुम्ही टेबलावर नसाल तर मेनूवर असाल!’ Canada-America व्यापार युद्ध पेटले; मार्क कार्नी यांनी दिला धोक्याचा इशारा

Jan 21, 2026 | 03:17 PM
IND vs NZ 1st T20I : ‘वर्ल्डकपपूर्वी भारतामध्ये खेळणे….’ न्यूझीलंडचा कर्णधार सँटनरने व्यक्त केल्या भावना

IND vs NZ 1st T20I : ‘वर्ल्डकपपूर्वी भारतामध्ये खेळणे….’ न्यूझीलंडचा कर्णधार सँटनरने व्यक्त केल्या भावना

Jan 21, 2026 | 03:17 PM
भूमी पेडणेकरच्या ‘Daldal’ वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित; सिरियल किलर्सची झोप उडवण्यासाठी डीसीपी रीता फरेरा सज्ज

भूमी पेडणेकरच्या ‘Daldal’ वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित; सिरियल किलर्सची झोप उडवण्यासाठी डीसीपी रीता फरेरा सज्ज

Jan 21, 2026 | 03:05 PM
निवडणुका संपताच बिबट्याची एन्ट्री; शेत, शिवार सोडून थेट मनुष्यवस्तीत…, कुठे झाले दर्शन?

निवडणुका संपताच बिबट्याची एन्ट्री; शेत, शिवार सोडून थेट मनुष्यवस्तीत…, कुठे झाले दर्शन?

Jan 21, 2026 | 02:51 PM
Sai Pallavi बोल्ड कपडे का घालत नाही? कॉलेजमधील ‘त्या’ घटनेनंतर अभिनेत्री घेतला मोठा निर्णय

Sai Pallavi बोल्ड कपडे का घालत नाही? कॉलेजमधील ‘त्या’ घटनेनंतर अभिनेत्री घेतला मोठा निर्णय

Jan 21, 2026 | 02:50 PM
JD Vance: जेडी व्हान्स यांनी अमेरिकेला दिली गुड न्यूज; व्हाईट हाऊस आनंदोत्सवात न्हाऊन निघाले, जाणून घ्या नेमके काय घडले?

JD Vance: जेडी व्हान्स यांनी अमेरिकेला दिली गुड न्यूज; व्हाईट हाऊस आनंदोत्सवात न्हाऊन निघाले, जाणून घ्या नेमके काय घडले?

Jan 21, 2026 | 02:50 PM

व्हिडिओ

पुढे बघा
RAIGAD :  खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

RAIGAD : खालापुरात महायुतीचे शक्तिप्रदर्शन, आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Jan 21, 2026 | 02:13 PM
Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Ratnagiri : राजापूरमध्ये उद्योगाच्या नावाखाली मोठा घोटाळा; महिलांचा उपोषणाचा इशारा

Jan 21, 2026 | 02:10 PM
Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Sindhudurg : संजय पडते यांनी महायुतीकडून दाखल केला उमेदवारी अर्ज

Jan 21, 2026 | 02:08 PM
Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Mira Bhaindar : मराठी महापौर पदावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक

Jan 21, 2026 | 01:39 PM
Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Kalyan : माऊली आरंभ इमारतीसमोर जागा मालकाचा हट्ट, नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प

Jan 21, 2026 | 12:17 PM
Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Kolhapur Election Results : कोल्हापूरात 23 वर्षीय ॲड. मानसी लोळगे बनली कमी वयाची नगरसेविका

Jan 20, 2026 | 08:20 PM
Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Sunil Shelke Vs Bala Bhegade : ZP व पंचायत समिती निवडणुकीच्या युतीवरुन मामा भाच्यांत युद्ध

Jan 20, 2026 | 08:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.