कोकणात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी वाढली; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी मागणी
गुहागर, कोकण किनारपट्टीवरील रायगड रत्नागिरी जिल्ह्यात व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर उलटीची मागणी वाढली असल्याने उलटीच्या तस्करीचे प्रकार पुढे येऊ लागले आहेत. व्हेल मासा हा संरक्षित वन्यजीव म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या शिकारीवर निर्बंध आहेत. त्यामुळे उलटीला असलेल्या मागणीमुळे माशांचे अस्तित्वही धोक्यात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी कोकण किनारपट्टीवर उपाययोजना राबत्राण्यात अशी मागणी होत आहे.
व्हेल माशाच्या उलटीला ‘अंबग्रीस’ असे ही म्हटले जाते. हे व्हेल माश्वच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या एका विशिष्ट पदार्थाचे नाव आहे. व्हेल मासा, विशेषतः स्पर्म केल अनेकदा समुद्रातील कड़क गोष्टी आणि इतर सागरी जीवांना खातात. यात काही अपचनशील भाग माणजे संक्वडची चोळ आणि दात, व्हेलच्या पचन प्रक्रियेत अडकतात. अशा वेळी हे अपचनशील पदार्थ व्हेलच्या शरीरातून उलटीच्या स्वरूपात बाहेर येतात. या उलटीलाच ‘अंकग्रीस’ असे ही म्हटले जाते. ही उलटी समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत राहते. नंतर ती किनाऱ्यावर वाहन येते.
एखाद्या माशाच्या वांतीत्य सोन्यापेक्षा जास्त किमत मिळत असेल तर कोणावा विश्वास बसणार नाही. पण खेल माशाची उलटी याला अपवाद उरते. कारण जगभरातील नामांकित परफ्यूम आणि अत्तर बनवाया कंपन्यकडून व्हेल माशाच्या उलटीला मोठी मागणी असते कारण उलटीचा वापर परमतुमचा वास दीर्घकाळ दरवळत राहती उलटीपासून पासून अत्तर बना रबनविल्यानंतर या अत्तरागा कोणताव आस मानवी शरीराला होत नाही. त्वमुळे अंतर उद्योगात था कांतीला मोठी मागणी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारत या वंतीला कोट्यवधींचा माव मिलते. उलटीच्या तस्करीमागचे हे प्रमुख कारण असते. संगमेश्वर तालुक्यातील शिंदे आंवेरी संवे देखील पॉलिखनी चार आरोपीना ताब्यात बेऊन त्यांच्याकडून सुमारे ६ कोटीवी केल माशाची कीव एक कार जप्त केली होती.
कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग पा जिल्ह्यांचरोबर रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर या व्हेल माशाच्या उलटीची तस्करी केली जाते. काही वर्षांपासून रानागिरी जिल्ह्यात या तस्करीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. रायगड जिल्हातील लोगरे या ठिकाणी बोलखी उल्टी घेऊन जाणाऱ्या दापोलीतील एकाला पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली आहे. तसेच काही दिवसांपूवींच दापोली हर्णे येथे पाच ते सहा किलो वजनाचा उलटीसारखा पदार्थ पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आला आहे. चिपळूण तालुक्यातीला वालोगे येथे वन विभागाने कारवाई करूप्न व्हेल माशाची १० किलो वजनाची उलटी जप्त केली. या प्रकरणी चार लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.