• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Solar Lights Will Now Be Installed On Mandovi Beach Ratnagiri

Ratnagiri News: मांडवी समुद्रकिनारी बसणार आता सोलर लाईट

पार्किंग व्यवस्था पाहण्यासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनाच काम द्यावे, जेणेकरून नगरपरिषदेला उत्पन्न मिळेल, अशी सूचना नगरसेवक बंड्या साळवी आणि सौरभ मलुष्टे यांनी केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 28, 2026 | 02:08 PM
Ratnagiri News: मांडवी समुद्रकिनारी बसणार आता सोलर लाईट

समुद्रकिनारी बसणार आता सोलर लाईट (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नगरपरिषदेच्या मालकीचे सभागृह ठेका पद्धतीने चालविणार
पार्किंग व्यवस्था नगरपालिका कर्मचाऱ्यांकडे द्यावी
संबंधित मक्तेदारांकडून सक्तीने सफाई करून घ्यावी

रत्नागिरी: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चव्हाण यांच्या निधीतून मांडवी समुद्र किनारी सोलर लाईट बसवण्याचा ठराव रत्नागिरी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला. हे सोलर लाईट सुरक्षित रहावेत, यासाठी त्याठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याची आणि या सोलर लाईटची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी नगरपरिषदेने घ्यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी केली. उत्पन्न वाढवण्यासाठी नगर परिषदेच्या मालकीची सर्व सभागृहे चालवण्यास दिली जावीत, यासाठी गटनेते बाळू साळवी आणि ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये यांनी लक्ष वेधले. या सभागृहांचे भाडे खासगी हॉलप्रमाणे महागडे असू नये, याकडे प्रशासनाने लक्ष ठेवले पाहिजे, असे नगरसेविका स्मितल पावसकर यांनी सूचित केले.

स्मशानभूमितील अंत्यसंस्काराचे दर वाढवताना तेथे स्वच्छता असावी, चितेवर लाकडे रचून ठेवण्यासाठी नगरपरिषदेतील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नगरसेविका स्मितल पावसकर, नगरसेवक सौरभ मलुष्टे आणि राजीव कीर यांनी केली. भंगार विकण्यासाठी त्या भंगाराचे लेखा परिक्षण झाले आहे का असा सवाल नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी केला. रस्त्यात ठिकठिकाणी जुने विजेचे खांब काढून तेथेच टाकून ठेवण्यात आले आहेत.

Ravindra Chavan lungi look : महायुतीच्या सभेमध्ये रवींद्र चव्हाणांचा लुंगी लूक; रसमलाई इफेक्ट म्हणत संजय राऊतांचा घणाघात

संबंधित मक्तेदारांकडून सक्तीने सफाई करून घ्यावी

ते महावितरणने उचलून न्यावेत. यासाठी पत्रव्यवहार करावा, अशी सूचना सभापती निमेश नायर यांनी केली. रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या विक्रेत्यांकडून फी वसूल करणाऱ्या मक्तेदाराने त्याच्या अखत्यारितील स्वच्छता केली पाहिजे. आठवडा बाजार संपल्यानंतर तेथील कचरा उचलण्यासाठी नगरपरिषदेचे सफाई कामगार काम करतात. त्यामुळे शहरात इतर ठिकाणी स्वच्छतेच्या कामासाठी अडचणी येतात, मक्ता घेणाऱ्यांच्या करारात या स्वच्छतेचा मुद्दा असतो, परंतु मक्तेदारांकडून तो पूर्ण केला जात नाही. नगरपरिषदेने सक्तीने त्या मक्तेदारांकडून सफाई करून घ्यावी, अशी सूचना नगरसेवक प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी केली.

रत्नागिरी परिमंडलात २५ कोटी ९१ लाखांची थकबाकी; दोन महिन्यांत १ हजार १८२ ग्राहकांचा…

ट्रक टर्मिनलच्या ठिकाणी असलेले गाळे सुरू झालेले नाहीत. अशावेळी तेथे बाहेरून येणाऱ्या ट्रकचे पार्किंग आवश्यक सेवा-सुविधा नसल्याने होणार नाही. ही पार्किंग व्यवस्था पाहण्यासाठी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनाच काम द्यावे, जेणेकरून नगरपरिषदेला उत्पन्न मिळेल, अशी सूचना नगरसेवक बंड्या साळवी आणि सौरभ मलुष्टे यांनी केली. ट्रक पार्किंगसाठी परिपूर्ण पार्कीग व्यवस्था नसल्याने साळवी स्टॉप येथे ट्रक कोणत्याही इमारतीसमोर उभे केले जातात. त्यामुळे तेथील रहिवाशांची गैरसोय होते, याकडेही नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी लक्ष वेधले.

Web Title: Solar lights will now be installed on mandovi beach ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 02:07 PM

Topics:  

  • Ratnagiri
  • ratnagiri news
  • Solar Project

संबंधित बातम्या

Kokan Holi Festival: कोकणासाठी एसटीचा धमाका; रत्नागिरी विभागातून तब्बल…
1

Kokan Holi Festival: कोकणासाठी एसटीचा धमाका; रत्नागिरी विभागातून तब्बल…

Ratnagiri News: रत्नागिरीकरांवर करवाढीची टांगती तलवार? प्रशासनाची वाढली डोकेदुखी
2

Ratnagiri News: रत्नागिरीकरांवर करवाढीची टांगती तलवार? प्रशासनाची वाढली डोकेदुखी

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर
3

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

रत्नागिरी परिमंडलात २५ कोटी ९१ लाखांची थकबाकी; दोन महिन्यांत १ हजार १८२ ग्राहकांचा…
4

रत्नागिरी परिमंडलात २५ कोटी ९१ लाखांची थकबाकी; दोन महिन्यांत १ हजार १८२ ग्राहकांचा…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
SATTE 2026 : जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग, ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

SATTE 2026 : जागतिक पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र पर्यटन विभागाचा सहभाग, ‘SATTE 2026’ प्रदर्शनामध्ये दालनाला उत्स्फुर्त प्रतिसाद

Feb 28, 2026 | 04:03 PM
महायुद्धाचा भडका! सोमवारी शेअर बाजार कोसळणार? गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण

महायुद्धाचा भडका! सोमवारी शेअर बाजार कोसळणार? गुंतवणूकदारांमध्ये भितीचं वातावरण

Feb 28, 2026 | 04:03 PM
चासकमान कालवाच्या अस्थरीकरणाची सभागृहात पोलखोल! आमदार बाबाजी काळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक

चासकमान कालवाच्या अस्थरीकरणाची सभागृहात पोलखोल! आमदार बाबाजी काळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन आक्रमक

Feb 28, 2026 | 03:58 PM
Kara Release Date: धनुषच्या ‘Kara’ चित्रपटाच्या रिलीज संदर्भात मोठी अपडेट, पुढील महिन्यात ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Kara Release Date: धनुषच्या ‘Kara’ चित्रपटाच्या रिलीज संदर्भात मोठी अपडेट, पुढील महिन्यात ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

Feb 28, 2026 | 03:45 PM
Tech Tips: लिफ्टमध्ये गेल्यावर मोबाईल ‘No Signal’ का दाखवतो? काय आहे खरं कारण? वाचून थक्क व्हाल

Tech Tips: लिफ्टमध्ये गेल्यावर मोबाईल ‘No Signal’ का दाखवतो? काय आहे खरं कारण? वाचून थक्क व्हाल

Feb 28, 2026 | 03:45 PM
Holi 2026: होळीचा सण विविध राज्यात साजरा करण्यामागील काय आहे परंपरा, जाणून घ्या

Holi 2026: होळीचा सण विविध राज्यात साजरा करण्यामागील काय आहे परंपरा, जाणून घ्या

Feb 28, 2026 | 03:40 PM
पेट्रोल आणि डिझेलशी स्पर्धा! जानेवारीमध्ये या इलेक्ट्रिक कारला सार्वधिक पसंती, जाणून घ्या

पेट्रोल आणि डिझेलशी स्पर्धा! जानेवारीमध्ये या इलेक्ट्रिक कारला सार्वधिक पसंती, जाणून घ्या

Feb 28, 2026 | 03:38 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Ratnagiri : राष्ट्रीय महामार्गावरील बेशिस्त चालकांवर आता रडारची नजर

Feb 28, 2026 | 03:27 PM
THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

THANE : रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नये – आनंद परांजपे

Feb 28, 2026 | 03:22 PM
Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Chhatrapati Sambhajinagar : पोलीस दलात घुमला ‘रामकृष्ण हरी’चा गजर; ग्रंथदिंडीने सजला मराठी दिन

Feb 27, 2026 | 07:38 PM
Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Gondia : गोंदियाजवळ कटंगी येथे ‘मुलं चोरणारी टोळी’ची अफवा, परिसरात खळबळ

Feb 27, 2026 | 07:29 PM
Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Sangli News : कॉलेजमधून मराठी विषय गायब? मनसेचा संताप; सांगलीत सह्यांची मोहीम

Feb 27, 2026 | 07:18 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.