• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • The Campaign Period Has Ended Zp And Panchayat Samiti Elections Ratnagiri

Ratnagiri ZP Election: ‘झेडपी प्रचारतोफा थंडावल्या; ११ लाख ७३ हजार मतदार…

काही गटांमध्ये पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धा तर काही ठिकाणी बडखोरीमुळे समीकरणे बदलल्याचे चित्र प्रचारकाळात दिसून आले पंचायत समिती स्तरावरही निवडणुकीची चुरस तितकीच तीव्र आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2026 | 01:44 PM
Ratnagiri ZP Election: ‘झेडपी प्रचारतोफा थंडावल्या; ११ लाख ७३ हजार मतदार…

रत्नागिरी जिल्हा परिषद (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उद्या होणार जिल्हा परिषद अन् पंचायत समितीसाठी मतदान 
काल संध्याकाळी संपली प्रचाराची मुदत 
पंचायत समिती स्तरावरही निर्माण झाली चुरस

रत्नागिरी:  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्य पार्श्वभूमीवर गुरुवारी जाहीर प्रचाराच अखेरचा दिवस संपताच संपूर्ण रत्नागिरी  जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळील पूर्णविराम मिळाला. गेल्या पंधरवडाभर सुरू असलेल्या सभा, मेळावे, पदयात्रा कोपरा सभा आणि घरभेटींनी ढवळून निघालेले राजकीय वातावरण रात्री दह वाजता शांत झाले. प्रचाराच्या तोफ थंडावताच आता सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदारांच्या हाती सुपूर्द झालेले असून उद्या होणाऱ्या मतदानात्त मतदारांच कौल मतपेटीत बंद होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता मतदानाच्य टक्केवारीकडे आणि निकालाच्या दिशेकडे लागले आहे.

यंदा रत्नागिरी जिल्हा परिषदेसाठी ५६ गटांत निवडणूक होत असून तालुकानिहाय गटांची रचना लक्षवेधी ठरली आहे.  मंडणगड तालुक्यात २, दापोलीत ६ खेडमध्ये ७, चिपळूणमध्ये ९, गुहागरमध्ये रत्नागिरीत सर्वाधिक १० ५. संगमेश्वरमध्ये ७, लांजामध्ये तम राजापूरमध्ये ६ गटांचा समावेश आहे. या सर्व गटांमध्ये प्रमुख पक्षांसह स्थानिक आघाड्या व अपक्ष उमेदवार रिंगणात उत्तरल्याने अनेक ठिकाणी चुरशीच्या बहुरंगी लढती रंगल्या आहेत.

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

पंचायत समिती स्तरावरही निर्माण झाली चुरस

काही गटांमध्ये पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धा तर काही ठिकाणी बडखोरीमुळे समीकरणे बदलल्याचे चित्र प्रचारकाळात दिसून आले पंचायत समिती स्तरावरही निवडणुकीची चुरस तितकीच तीव्र आहे. जिल्ह्यातील ११२ गणांमध्ये मंडणगड ४, दापोली १२, खेड १४, चिपळूण १८. गुहागर १०, रत्नागिरी २०, संगमेश्वर १४, लांजा ८ आणि राजापुर १२ गणांचा समावेश आहे. गावपातळीवरील विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्थानिक रोजगार या प्रश्नांवर प्रचार झडला, स्थानिक गटबाजी, नातेसंबंध आणि नेतृत्वाचा प्रभाव निकालात निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासव घरटी; 66 पिल्ले समुद्राकडे मार्गस्थ

जिल्हा परिषद अध्यक्षपदासह पंचायत समिती सभापती पदांची आरक्षण सोडत यापूर्वीच निघाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपद नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाले आहे. पंचायत समित्यांमध्ये राजापूर सभापतीपद नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलेसाठी, दापोली नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. मंडणगड, खेड, संगमेश्वर व लांजा येथे सर्वसाधारण महिला, तर चिपळूण, गुहागर व रत्नागिरी येथे सर्वसाधारण प्रवर्गासाठी सभापतीपद राखीव आहे. त्यामुळे स्थानिक सत्तासमीकरणांमध्येही मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: The campaign period has ended zp and panchayat samiti elections ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 01:44 PM

Topics:  

  • Panchayat Samiti Elections
  • ratnagiri news
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Crime News: शिक्षक की भक्षक! अल्पवयीन मुलीवर सतत ५ वर्षे अत्याचार अन्…; कुठे घडली घटना?
1

Crime News: शिक्षक की भक्षक! अल्पवयीन मुलीवर सतत ५ वर्षे अत्याचार अन्…; कुठे घडली घटना?

Baramati : मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका, नाहीतर…; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन
2

Baramati : मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाऊ नका, नाहीतर…; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे आवाहन

Akkalkot ZP Election 2026: अक्कलकोटमध्ये आमदार कल्याणशेट्टी विरुद्ध माजी मंत्री म्हेत्रे यांच्यात प्रतिष्ठेची लढत
3

Akkalkot ZP Election 2026: अक्कलकोटमध्ये आमदार कल्याणशेट्टी विरुद्ध माजी मंत्री म्हेत्रे यांच्यात प्रतिष्ठेची लढत

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास
4

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती

काय चाललंय राव! एल्विश यादव आणि जिया शंकरचा साखरपुडा की…? Gen-Z शो साठी युक्ती

Feb 06, 2026 | 03:36 PM
SUV सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा घातला धुमाकूळ! अवघ्या पाच महिन्यांत 50,000 विक्रीचा ओलांडला टप्पा

SUV सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा घातला धुमाकूळ! अवघ्या पाच महिन्यांत 50,000 विक्रीचा ओलांडला टप्पा

Feb 06, 2026 | 03:35 PM
Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: ढोरकीनमध्ये मुख्य पाईपलाईन फुटली! जायकवाडीची केबल जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Chhatrapati Sambhajinagar Water Crisis: ढोरकीनमध्ये मुख्य पाईपलाईन फुटली! जायकवाडीची केबल जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

Feb 06, 2026 | 03:32 PM
Astro Tips: गाडीत देवाची मूर्ती ठेवताना सावधान! कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे शुभ अशुभ काय आहेत नियम जाणून घ्या

Astro Tips: गाडीत देवाची मूर्ती ठेवताना सावधान! कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे शुभ अशुभ काय आहेत नियम जाणून घ्या

Feb 06, 2026 | 03:30 PM
Vasai Land Scam: वसईत १ हजार कोटींचा घोटाळा उघड! बोगस कागदपत्रांचा आधार; हायप्रोफाईल बिल्डरांवर संशय

Vasai Land Scam: वसईत १ हजार कोटींचा घोटाळा उघड! बोगस कागदपत्रांचा आधार; हायप्रोफाईल बिल्डरांवर संशय

Feb 06, 2026 | 03:18 PM
धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने? खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही; ‘नवराष्ट्र’चा मोठा खुलासा

धक्कादायक! महाराष्ट्रात किती टायर कारखाने? खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेच माहिती नाही; ‘नवराष्ट्र’चा मोठा खुलासा

Feb 06, 2026 | 03:11 PM
तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

तळेगाव दाभाडे हादरलं ! आईला शिवीगाळ झाली म्हणून थेट तरुणाची हत्याच केली

Feb 06, 2026 | 03:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.