बाजीप्रभू देशपांडे यांना पावनखिंडमध्ये लढत देताना वीरमरण आले (फोटो - टीम नवराष्ट्र)
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी अनेक योद्धांनी प्राणांची आहुती दिली. यामध्ये पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका करण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी जीवाची बाजी लावली. आजच्या दिवशी घोडखंडीमध्ये बाजीप्रभू आणि त्यांच्या चार पिढ्यांनी लढत दिली अन् इतिहासाच्या पानांवर आपली नावे अजरामर केली. याआजच्या दिवशी बाजीप्रभूंना वीर मरण आले मात्र आजही त्यांची किर्ती लोकालोकांमध्ये पसरलेली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा