Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संजय राऊतांच्या अटकनेतर, आता शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर सुद्धा ईडी करु शकते कारवाई

पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याआधी मविआतील अनिल देशमुख, नवाब मलिक (Anil deshmukh and nawab Malik) आणि आता संजय राऊतांना (Sanjay Raut) अटक झालेय, त्यामुळं भाजपा बळाचा व सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना नामोहरम करत आहे, असा सूर जनतेतून येतोय. त्यामुळं आता पुढील नंबर कोणाचा? अशी सध्या सध्या चर्चा सुरु असताना,  पुढील नंबर शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांचा (Shivsena Leader) लागू शकतो असं भाजपा म्हणत आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 02, 2022 | 01:57 PM
संजय राऊतांच्या अटकनेतर, आता शिवसेनेच्या ‘या’ नेत्यावर सुद्धा ईडी करु शकते कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : : रविवारी सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maitree house) छापेमारी मारत तब्बल नऊ तास चौकशी केली. त्यानंतर राऊतांना ईडीने ताब्यात घेतले. ईडीने ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊतांनी आपण स्वत:हून अटक होण्याचे म्हटलं होतं. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा राऊत यांना ईडीनं अटक (ED Arrest) केल्यानंतर सोमवारी कोर्टात (Court) हजर केलं. यावेळी पीएमएल कोर्टाने संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. याआधी मविआतील अनिल देशमुख, नवाब मलिक (Anil deshmukh and nawab Malik) आणि आता संजय राऊतांना (Sanjay Raut) अटक झालेय, त्यामुळं भाजपा बळाचा व सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना नामोहरम करत आहे, असा सूर जनतेतून येतोय. त्यामुळं आता पुढील नंबर कोणाचा? अशी सध्या सध्या चर्चा सुरु असताना,  पुढील नंबर शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांचा (Shivsena Leader) लागू शकतो असं भाजपा म्हणत आहे.

[read_also content=”सौदागरपुरा येथे सौम्य लाठीचार्ज, मनपाची अतिक्रमण कारवाई रोखण्याचा प्रयत्न https://www.navarashtra.com/maharashtra/mild-lathi-charge-in-saudagarpura-an-attempt-to-stop-the-municipal-encroachment-action-nraa-310914.html”]

दरम्यान, दिपोलीत साई रिसॉर्टची (Dapoli sai resort) अनाधिकृत बांधकाम प्रकरणी ईडीने माजी परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब (Anil parab) यांना नोटीस पाठवली होती. तसेच परब यांची ईडी कार्यालयात चौकशी सुद्धा करण्यात आलेय. मात्र ही चौकशी पूर्ण झाली नसल्याचे ईडीने म्हटले आहे. तसेच मनी लॉन्ड्रींगचा पैसा या रिसॉर्टमध्ये वळविल्याचा आरोप भाजपा नेते किरिट सोमय्यांनी केलाय. त्यामुळं हे साई रिसॉर्टची बांधकाम गैरप्रकारे केले आहे. त्यामुळं अनिल परब यांना अटक होणार असं याआधी किरिट सोमय्यांनी दावा केला आहे. तसेच आता ईडी सुद्धा अँक्शन मोडमध्ये असल्यामुळं अनिल परबांवर ईडी आपला मोर्चा वळविणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं राऊतांनंतर ईडी अनिल परबांवर सुद्धा कारवाई करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Sanjay raut arrest by ed after that next action will be take ed on shivsena leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2022 | 01:57 PM

Topics:  

  • Anil Parab
  • BJP
  • devendra fadnvis
  • Eknath Shinde
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update
  • raut family
  • sanjay raut
  • shivsena
  • sunil raut
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही
1

Raigad News: रोह्यात धोकादायक लोखंडी कॉईल वाहतूक सुरूच; नागरिकांच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

Shivsena News: “मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा…”, मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी
2

Shivsena News: “मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा…”, मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी

Nanded News : मुक व्हिडीओतून शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’; नांदेडच्या राजकारणात जोरदार रंगली चर्चा
3

Nanded News : मुक व्हिडीओतून शिंदेंचा ‘मास्टरस्ट्रोक’; नांदेडच्या राजकारणात जोरदार रंगली चर्चा

Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली
4

Pune Exclusive: एकनाथ शिंदेंचा OSD असल्याचे भासवले…; पोलिसांनी अशी खोड मोडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.