• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Shivendra Raje Bhosale Criticizes Udayanraje Bhosale In Satara Nrka

निवडणूक जवळ आल्याने उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी; शिवेंद्रसिंहराजेंची टीका

कास धरणाचे वाढीव पाण्याची सातारकरांना वाट बघावी लागणार आहे. अद्याप वाढीव पाईपलाईनचा पत्ता नाही. याला पालिकेचा नियोजनशून्य भ्रष्ट कारभार जबाबदार आहे. पालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची दिल्लीत निवेदने देऊन फोटोसेशन करण्याची नौटंकी सुरू झाल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 27, 2022 | 04:58 PM
निवडणूक जवळ आल्याने उदयनराजेंची दिल्लीत नौटंकी; शिवेंद्रसिंहराजेंची टीका
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : कास धरणाचे वाढीव पाण्याची सातारकरांना वाट बघावी लागणार आहे. अद्याप वाढीव पाईपलाईनचा पत्ता नाही. याला पालिकेचा नियोजनशून्य भ्रष्ट कारभार जबाबदार आहे. पालिकेची निवडणूक तोंडावर आल्याने खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची दिल्लीत निवेदने देऊन फोटोसेशन करण्याची नौटंकी सुरू झाल्याची टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी केली आहे.

यासंदर्भात दिलेल्या पत्रकामध्ये नमूद आहे की, विकासाची खोटी स्वप्ने दाखवण्याचे दिवस आता संपले असून सातारकरांना जाब देण्याची वेळ आली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्ली येथे गृहनिर्माण व नगर मंत्रालय विभागाचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेऊन त्यांना कास बंदिस्त पाईपलाईनची सुधारणा व त्याच्याशी निगडित कामांना निधी मिळवून देण्यासाठी निवेदन दिले. यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोरदार टीका केली आहे.

पत्रकात पुढे ते म्हणतात की, गेली पाच-सहा वर्ष पालिकेत मनमानी व नियोजन शून्य आणि भ्रष्ट कारभाराने कळस गाठला आहे. टेंडर, टक्केवारी, कमिशन यासाठी एकमेकांचे गळे धरून मारामाऱ्या करून पालिकेला भ्रष्टाचाराचे कुरणं बनविले गेले. पालिकेचा आणि सातारकरांचा पैसा लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम पालिकेत सुरू होता. आता निवडणूक आली की मंजूर नसलेल्या व न होणाऱ्या योजना राबवायच्या आणि दुसऱ्याने केलेल्या कामांची नारळ फोडायचे मुंबई, दिल्लीवारी करून मंत्र्यांच्या भेटी घेऊन निवेदन द्यायचे फोटोसेशन करून सातारकरांना बोलवायचे हे प्रकार जोमाने सुरू झाले आहेत.

Web Title: Shivendra raje bhosale criticizes udayanraje bhosale in satara nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 27, 2022 | 04:58 PM

Topics:  

  • maharashtra
  • political news
  • Shivendra Raje Bhosale
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

Swatantra Veer Savarkar : पुण्यतिथीदिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या; विधीमंडळामध्ये पहिल्यांदाच मागणी
1

Swatantra Veer Savarkar : पुण्यतिथीदिनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या; विधीमंडळामध्ये पहिल्यांदाच मागणी

Dharashiv News : बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार? निकृष्ट कामामुळे गाव तहानलेलेच
2

Dharashiv News : बेंबळी जल जीवन मिशनमध्ये दोन कोटींचा अपहार? निकृष्ट कामामुळे गाव तहानलेलेच

शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग; काँग्रेस-शिवसेनेची भूमिका ठरणार महत्त्वाची
3

शरद पवारांच्या राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून हालचालींना वेग; काँग्रेस-शिवसेनेची भूमिका ठरणार महत्त्वाची

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला
4

Walmik Karad: संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! वाल्मिक कराडला सुप्रीम दणका; जामीन अर्ज फेटाळला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

Feb 26, 2026 | 04:08 PM
Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Karjat News : कोणी पाणी देतं का ? 22 दिवसांपासून शाळेतील पाणीपुरवठा बंद, शिक्षक विद्यार्थ्यांचे होतायत हाल

Feb 26, 2026 | 03:56 PM
Shaktipeeth Highwayला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण

Shaktipeeth Highwayला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण

Feb 26, 2026 | 03:55 PM
माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

माणुसकीला काळीमा! कार चालकाचे मुक्या प्राण्यासोबत निर्दयी कृत्य; शांत झोपलेल्या श्वानावर चढवली कार, Video Viral

Feb 26, 2026 | 03:50 PM
Nepal Election 2026: नेपाळमध्ये निवडणुकांचा थरार! भारताची सीमा राहणार 72 तासांसाठी बंद; 7 दिवसांच्या ‘ड्राय डे’चीही घोषणा

Nepal Election 2026: नेपाळमध्ये निवडणुकांचा थरार! भारताची सीमा राहणार 72 तासांसाठी बंद; 7 दिवसांच्या ‘ड्राय डे’चीही घोषणा

Feb 26, 2026 | 03:50 PM
अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षगाथा प्रेक्षकांच्या भेटीस; ‘फुला’मधून उलगडणार इतिहास

Feb 26, 2026 | 03:48 PM
Chhatrapati Sambhajinagar: स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा

Chhatrapati Sambhajinagar: स्मार्ट मीटरमुळे घरगुती ग्राहकांची ‘चांदी’! ७ महिन्यांत २ कोटींची सवलत; महावितरणचा मोठा खुलासा

Feb 26, 2026 | 03:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Panvel : पनवेलमध्ये भूमाफियागिरीचा भांडाफोड, ग्रामस्थांचा संताप रस्त्यावर!

Feb 26, 2026 | 03:36 PM
Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Nagpur : मदरशांवर चुकीची माहिती पसरवू नका, फडणवीस सरकारनंतर मोठे बदल – प्यारे खान

Feb 26, 2026 | 03:33 PM
Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Aaditya Thackeray ; एक आठवडा बांधकामाला स्थागिती द्या, वेळापत्रक लावा,आदित्य ठाकरे आक्रमक

Feb 25, 2026 | 03:28 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Navi Mumbai : वाहतूक कोंडीला दिलासा! 12.71 किमी सिग्नल-फ्री रोडने बदलणार प्रवासाचा चेहरा

Feb 25, 2026 | 03:24 PM
Wardha :  राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून  व्यक्त केला संताप

Wardha : राहुल गांधीच्या पोस्टरला जोडे मारून व्यक्त केला संताप

Feb 24, 2026 | 08:18 PM
Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Solapur News : सुषमा यांचा सरकारवर हल्लाबोल; कंत्राटदारांपासून फडणवीसांपर्यंत सडकून टीका

Feb 24, 2026 | 08:08 PM
Chiplun :  परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Chiplun : परशुराम हॉस्पिटलला लोटेला आयुष्मान भारत अध्यक्ष शेट्ये यांची भेट; पॅकेज वाढ

Feb 24, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.