• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Supriya Sule Made Serious Allegations Against Sunil Tingre Nras

‘मी स्वत: त्यांच्याविरोधात प्रचार करणार’; सुनील टिंगरेविरोधात सुप्रिया सुळे मैदानात

तीन महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघाताच्या घटनेने राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची झोप उडवली होती. त्यानंतर या प्रकरणात आमदार सुनील टिंगरें यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणात, संबंधित अल्पवयीन मुलगा, त्याच्या मित्रांसह ससून रुग्णालयाचे डॉक्टर्सलाही अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे राजकारणही चांगलंच तापलं होतं.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 06, 2024 | 01:18 PM
‘मी स्वत: त्यांच्याविरोधात प्रचार करणार’; सुनील टिंगरेविरोधात सुप्रिया सुळे मैदानात

Photo Credit- social Media ( सुप्रिया सुळेंचे सुनील टिंगरेंवर गंभीर आरोप)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: “वडगावशेरीवाल्यांनी तर काही बोलूच नये, कुठल्या तोंडाने मते मागणार आहेत. त्यांच्या दोन्ही हातावर खून आहे, हा माझा आरोप आहे त्यांच्यावर . दोन मुलांचा जीव गेलाय, कधी विचार केलाय का, त्यांच्या आई-वडिलांना काय वाटत असेल, त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल. पण तुम्ही कुणाची बाजू घेताय त्यांच्याकडे पोर्शे गाडी आहे म्हणून. ती गाडी, पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार. पण मी स्वत: सुनील टिंगरे यांच्या विरोधात प्रचार करणार आहे.”अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांना ओपन चॅलेंज दिले आहे. तसेच, जंग जंग पछाडीन पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

तीन महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या पोर्शे कार अपघाताच्या घटनेने राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाची झोप उडवली होती. त्यानंतर या प्रकरणात आमदार सुनील टिंगरें यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. या प्रकरणात, संबंधित अल्पवयीन मुलगा, त्याच्या मित्रांसह ससून रुग्णालयाचे डॉक्टर्सलाही अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे राजकारणही चांगलंच तापलं होतं. हाच मुद्दा पकडून आता सुप्रिया सुळे सुनील टिंगरेंविरोधात उभा ठाकल्या आहेत. पुण्यात झालेल्या सभेत त्यांनी सुनील टिंगरेंवर गंभीर आरोप करत, त्यांच्याविरोधात प्रचार करणार असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: विधानसभेआधी बच्चू कडूंना मोठा फटका; आमदार धनुष्णबाण हाती घेण्याच्या तयारीमध्ये

“मध्यप्रदेशात त्या मुलांचे आईवडील राहतात, त्यांचे अश्रू पुसायला तुम्ही जाणार आहात का. पण पिझ्झा,बिर्याणी घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला जाता. हे पोलीस स्टेशन आहे. तुमच्या घरातला डायनिंग टेबल नाही, ही मस्ती तुमच्या घरी दाखवाची, सर्वसामान्य माणसाच्या अश्रूंसमोर हे नाही चालणार. ही पोर्शे गाडी कितीतरी कोटींची आहे. कुठल्या पैशाने विकत घेतलीये देवालाच ठाऊक, असाही आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

तसेच, त्या पोर्शे कारने ज्या तरुणांचा खून झाला, त्यांची काय चूक होती.  ते गरीब होते म्हणून, ते मोटरसायकलवर होते ही त्यांची चूक होती का. गरीब माणसाच्या आयुष्याची तुम्ही ही किंमत करणार आणि पोर्शे कारवाल्याला बिर्याणी खायला घालाल. हे नाही चालणार नाही, अशा प्रवृत्तींना घरी पाठवण्याची जबाबदारी आता वडगावशेरीकरांवर आहे.’ असेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: हैतीमध्ये मोठा नरसंहार! गॅंग हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी हजारो लोक घर सोडून पळाले

“कुठल्या तोंडाने मते मागणार माझा आरोप आहे तुम्ही भ्रष्टाचारी आहात, खूनी आहात. त्या आईचे दु:ख, वेदना कधीतरी बघाव्यात काय असतात. पण ते एवढ्यावरच थांबले नाही. रक्त तपासणी केली आणि रक्ततपासणीत रक्त बदलण्याचे पापही त्यांनी केले आहे. असा लोकप्रतिनिधी तुम्हाला पाहिजे, असे सरकार पाहिजे. त्यासाठी कुणी फोन केले. महाराष्ट्र प्रश्न विचारत आहे. महाराष्ट्र हक्क मागत आहे. मी हक्क मागत आहे. त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये फोन कुणी केला. रक्त तपासणीवेळी ससून हॉस्पीटलमध्ये फोन कुणी केला, असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी सुनील टिंगरेंन विचारले आहेत.

“मी हक्क मागतेय त्या आईसाठी, त्या आईसाठी मी लढाई मागत आहे. कर्ता मुलगा आणि कर्ती मुलगी गेली. पण यांच्या पैशाच्या मस्तीमुळे गेली. वेगाने गाडी चालवली नसती तर आज त्यांचं घर हसते खेळतं राहिलं असतं.  गुन्हेगार आहेत हे लोक आणि   आम्ही काहीच केलं नाही, असे म्हणत  आहेत. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Web Title: Supriya sule made serious allegations against sunil tingre nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2024 | 01:17 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly Elections
  • Pune Politics
  • Sunil Tingre
  • supriya sule

संबंधित बातम्या

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर
1

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत अडकले पुण्यातील २४ पर्यटक; सुप्रिया सुळेंकडून बेपत्ता पर्यटकांची नावांची यादी जाहीर

Manikrao Kokate: “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ …”; ‘शासन भिकारी’वरून सुप्रिया सुळेंची कोकाटेंवर सडकून टीका
2

Manikrao Kokate: “संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०५ …”; ‘शासन भिकारी’वरून सुप्रिया सुळेंची कोकाटेंवर सडकून टीका

Krishnarao Bhegde passes away: मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडेंचे निधन
3

Krishnarao Bhegde passes away: मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडेंचे निधन

Yugendra Pawar Engagement: पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे; युगेंद्र पवार आणि तनिष्काचा साखरपुडा
4

Yugendra Pawar Engagement: पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे; युगेंद्र पवार आणि तनिष्काचा साखरपुडा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देशातील अनेक राज्यांत पावसाचा कहर; 11 जणांचा मृत्यू तर झारखंडमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी

देशातील अनेक राज्यांत पावसाचा कहर; 11 जणांचा मृत्यू तर झारखंडमध्ये ‘रेड अलर्ट’ जारी

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीच्या दिवशी या राशीच्या लोकांना मिळेल धन, यश आणि शांती

Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीच्या दिवशी या राशीच्या लोकांना मिळेल धन, यश आणि शांती

फुल्ल टॅंकवर 1200 KM ची रेंज! Maruti Grand Vitara खरेदी करण्यासाठी किती असावा पगार?

फुल्ल टॅंकवर 1200 KM ची रेंज! Maruti Grand Vitara खरेदी करण्यासाठी किती असावा पगार?

सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित पोट स्वच्छ न होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी

सकाळी उठल्यानंतर व्यवस्थित पोट स्वच्छ न होण्यास कारणीभूत ठरतात रोजच्या जीवनातील ‘या’ चुकीच्या सवयी

देशात वीज येताच नागिरकांची व्यथा! तो ‘बल्ब’ नाही ‘भुताचा डोळा’ आहे; इंग्रज त्या पोलातून आत्मा…

देशात वीज येताच नागिरकांची व्यथा! तो ‘बल्ब’ नाही ‘भुताचा डोळा’ आहे; इंग्रज त्या पोलातून आत्मा…

प्रेमाला वय नाही…! ‘मी २५ वर्षांची, माझा बॉयफ्रेंड ७६ वर्षांचा…,मी खूप आनंदी आहे!’ प्रेयसीने सांगितली तिची अनोखी कहाणी

प्रेमाला वय नाही…! ‘मी २५ वर्षांची, माझा बॉयफ्रेंड ७६ वर्षांचा…,मी खूप आनंदी आहे!’ प्रेयसीने सांगितली तिची अनोखी कहाणी

Devendra Fadnavis: “जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी…”; CM फडणवीसांचे निर्देश

Devendra Fadnavis: “जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी…”; CM फडणवीसांचे निर्देश

व्हिडिओ

पुढे बघा
Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Beed : बीडमध्ये शिंदे गटाच्या वैद्यकीय मदत कक्ष समन्वयकांवर प्राणघातक हल्ला

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Gondia : ओव्हरलोड टिप्परमुळे रस्त्यांची वाताहत; चिरचाडबांध परिसरात नागरिक रस्त्यावर

Mumbai Goa Highway: चिखलाचे साम्राज्य, यंदाच्या वर्षीही चाकरमान्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट

Mumbai Goa Highway: चिखलाचे साम्राज्य, यंदाच्या वर्षीही चाकरमान्यांची गावाकडची येण्याची वाट बिकट

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

Yatmal News : पैनगंगा नदीच्या पुराने यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था कशी दुप्पट होईल? मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला मास्टरप्लॅन

नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

नवभारत – नवराष्ट्रच्या मंचावरून देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेवर दिले उत्तर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Kalyan : गणेशोत्सवाआधी रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी KDMC एक्शन मोडवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.