• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Young Man Dies While Breaking The Lock On A Dp Box Pune Crime News

Pune News : डीपी बाॅक्स’चे कुलूप तोडणाऱ्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; पुण्यातील घटना

पुण्यात डीपी बॉक्सचे कुलूप तोडताना चुकून वाहिनीला हात लावल्याने या तरुणाला शॉक बसला. आणि यामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मित्रमंडळ चौकात घडली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 08, 2026 | 11:47 AM
Young man dies while breaking the lock on a DP box Pune Crime News

डीपी बॉक्सला लावलेले कुलूप तोडताना तरुणाचा मृत्यू झाला आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • पुण्यात महावितरणाच्या डीपीचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न
  • सदर तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
  • तरुणाची ओळख पटलेली नाही
Pune Crime News : पुणे : पुण्यामध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महावितरणच्या (Pune News) डीपी बॉक्सचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डीपी बॉक्सचे कुलूप तोडताना चुकून वाहिनीला हात लावल्याने या तरुणाला शॉक बसला. आणि यामध्ये तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मित्रमंडळ चौकात घडली आहे. (Pune crime News)

सदर घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाची ओळख अद्याप  पटलेली नाही. डीपी बॉक्सला लावलेले कुलूप तरुणाने का तोडले, यामागचे कारण समजू शकले नाही. मित्रमंडळ चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत हा प्रकार कैद झाला आहे. शनिवारी (दि.07 फेब्रुवारी) रोजी सकाळी ही घटना घडली आली.‘मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष आहे. मात्र अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात नोंद केला आहे.
तो फिरस्ता असून, या भागातील पदपथावर राहत असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे’, अशी माहिती स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम यांनी दिली.

हे देखील वाचा : ‘पूर्ण मोफत उपचार’ निर्णयाबाबत Health Department चा यू-टर्न? वैद्यकीय सेवांसाठी पुन्हा शुल्क…

पोलिसांच्या माहितीनुसार, मित्रमंडळ चौकात महापालिकेच्या रुग्णालयाच्या बाहेरील बाजूस पदपथावर महावितरणचा डीपी बॉक्स आहे. त्याला कुलूप लावलेले होते. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास अनोळखी तरुण डीपी बॉक्सचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न करत होता. त्याने कुलूप तोडले. उच्चक्षमतेच्या वीज वाहिनाला स्पर्श झाल्यानंतर स्फोट झाला. तरुण बाजूला फेकला गेला. या घटनेत त्याला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

हे देखील वाचा :  पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी अलिशान गाड्यांची खरेदी; महापौर, उपमहापौरांसह…

तरुणाचा खुनाचा प्रयत्न- फरार गुंड अटकेत

पुणे, वैमनस्यातून एकावर कोयत्याने वार करुन पसार झालेल्या सराइताला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गेले तीन महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. विशाल बाळासाहेब कांबळे (वय २७, रा. धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या सरइताचे नाव आहे. धनकवडीत २५ ऑक्टोबर रोजी वैमनस्यातून एका तरुणावर कांबळेने कोयत्याने वार केले होते. या घटनेत तरुण जखमी झाला होता.

या प्रकरणी कांबळे याच्याविरुद्ध सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. तो लोहगाव परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार अमोल पवार आणिअभिमान बागलाने यांना मिळाली. पोलिसंच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रुपेश जाधव, उपनिरीक्षक गणेश कर्चे, सद्दामहुसेन फकीर, बापू खुटवड, हवालदार अमोल पवार, निलेश शिवतरे, अभिमान बागलाने, महेश भगत, किरण कांबळे, सागर सुतकर यांनी ही कारवाई केली.

Web Title: Young man dies while breaking the lock on a dp box pune crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • crime news
  • pune crime news
  • pune news

संबंधित बातम्या

गुन्हेगारांमध्ये खळबळ! पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 47 सराईतांवर थेट तडीपारीची कारवाई
1

गुन्हेगारांमध्ये खळबळ! पिंपरी-चिंचवड पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; 47 सराईतांवर थेट तडीपारीची कारवाई

मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद
2

मतदान झाले, धाकधूक सुरू! पुणे जिल्ह्यातील 827 उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी अलिशान गाड्यांची खरेदी; महापौर, उपमहापौरांसह…
3

पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसाठी अलिशान गाड्यांची खरेदी; महापौर, उपमहापौरांसह…

Maval News : मावळ तालुक्यात ७७.२५ टक्के विक्रमी मतदान; झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत राजकारण शिगेला
4

Maval News : मावळ तालुक्यात ७७.२५ टक्के विक्रमी मतदान; झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत राजकारण शिगेला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रितेश देशमुखच्या धाकट्या मुलाचा Video Viral; लेकाची रडून रडून अवस्था खराब, जिनिलियाच्या कृतीचं कौतुक

रितेश देशमुखच्या धाकट्या मुलाचा Video Viral; लेकाची रडून रडून अवस्था खराब, जिनिलियाच्या कृतीचं कौतुक

Feb 08, 2026 | 01:24 PM
Epstein Files मध्ये नाव आल्यानंतर दलाई लामा यांनी सोडले मौन; धर्मशाळेने दिले कडक शब्दात उत्तर

Epstein Files मध्ये नाव आल्यानंतर दलाई लामा यांनी सोडले मौन; धर्मशाळेने दिले कडक शब्दात उत्तर

Feb 08, 2026 | 01:22 PM
पत्रकारितेच्या इतिहासातील ‘ब्लॅक वेनस्डे’! 300 पत्रकारांना घरचा रस्ता दाखवल्यानंतर CEOचा राजीनामा; Washington Postमध्ये धुमाकूळ

पत्रकारितेच्या इतिहासातील ‘ब्लॅक वेनस्डे’! 300 पत्रकारांना घरचा रस्ता दाखवल्यानंतर CEOचा राजीनामा; Washington Postमध्ये धुमाकूळ

Feb 08, 2026 | 01:19 PM
कोरोनानंतर आता ‘या’ व्हायरसचा धोका कायम; संपर्कात आलेल्या लोकांना ठेवले निरीक्षणाखाली

कोरोनानंतर आता ‘या’ व्हायरसचा धोका कायम; संपर्कात आलेल्या लोकांना ठेवले निरीक्षणाखाली

Feb 08, 2026 | 01:12 PM
India US Trade Deal : टॅरिफ कमी करणं ही डोनाल्ड ट्रम्पची नवी खेळी! भारताला करावी लागणार उपकाराची परतफेड?

India US Trade Deal : टॅरिफ कमी करणं ही डोनाल्ड ट्रम्पची नवी खेळी! भारताला करावी लागणार उपकाराची परतफेड?

Feb 08, 2026 | 01:11 PM
Madhyapradesh Crime: संतापजनक! विवाहित महिला व अल्पवयीन बहिणीवर मावसभाऊ-मित्राकडून अत्याचार

Madhyapradesh Crime: संतापजनक! विवाहित महिला व अल्पवयीन बहिणीवर मावसभाऊ-मित्राकडून अत्याचार

Feb 08, 2026 | 01:08 PM
‘Dhurandhar’ मधील ‘शरारत’च्या शूटिंगदरम्यान आयशा खानला आले रडू, म्हणाली ‘माझे पीरियडमुळे शरीर सुजले…’

‘Dhurandhar’ मधील ‘शरारत’च्या शूटिंगदरम्यान आयशा खानला आले रडू, म्हणाली ‘माझे पीरियडमुळे शरीर सुजले…’

Feb 08, 2026 | 01:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.