ओटीटी प्लॅटफार्म अॅमेझान प्राईमवरील लोकप्रिय वेबसिरिज पंचायत (Panchayat) आता नव्या सिझनसह प्रेक्षकांच मनोरंजन करणार आहे. काही दिवसापुर्वी अॅमेझान प्राईमनं () एका कार्यक्रमात याबाबत घोषणा केली. तेव्हापासून ‘पंचायत’च्या तिसरा सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. पंचायतचा तिसरा सिझन 28 मेपासून सुरू होणार आहे. पण त्यापुर्वी प्रेक्षकांना नवं सरप्राईज मिळालं आहे, प्रेक्षकांना तिसऱ्या सिझनसोबत चौथ्या सिझनबाबतही अपडेट मिळाली आहे.