फोटो सौजन्य - ColorsTV
Bigg Boss 19 Update : बिग बॉस १९ च्या पहिल्या आठवड्यात खूप मसाला होता. मारामारी आणि भांडणासोबतच शोमध्ये हाय व्होल्टेज ड्रामाही पाहायला मिळाला. स्पर्धक फरहाना भट सिक्रेट रूममधून परतली आहे. परत येताच तिने घरातील सदस्यांचे अनेक गुपित उघड केले आहेत. यासोबतच फरहानाने गौरव खन्ना आणि झीशान कादरी यांच्यातही समेट घडवून आणला आहे. फरहाना भट सोशल मीडियावरही ट्रेंड करत आहे.
Bigg Boss 19 : पहिल्या आठवड्यात या स्पर्धकांनी घातला धूमाकुळ, नावं ऐकून तुम्हाला वाटेल आश्चर्य
प्रणित मोरे यांने बिग बॉस १९ मध्ये येण्याआधी अनेक कॉमेडी शो केले आहेत त्यामध्ये बऱ्याचदा सलमान खानची देखील खिल्ली उडवली होती आता त्याच संदर्भात नवा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कलर्स टीव्हीने आता त्यांच्या सोशल मीडियावर एक नावा प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये सलमान खान बिग बॉसच्या घरातील स्पर्धा प्रणित मोर याच्यावर संतापलेला पाहायला मिळाला. प्रणित मोरे हा एक स्टॅंडर्ड कॉमेडीयन आहे त्याने त्याच्या शो मध्ये बऱ्याचदा सलमान खानच्या करिअरवर त्याचबरोबर त्यांच्यावर झालेला गुन्ह्यांची खिल्ली उडवली होती.
आता यात संदर्भात सलमान खान त्याला प्रश्न विचारताना दिसला. सलमान खानने स्टेजवरून प्रणित मोर याला विचारले की, प्रणित मोरे टू स्टॅंडअप कॉमेडियन आहेस, मला सर्व माहिती आहे की तू माझ्याबद्दल बाहेर काय काय बोलला आहेस पण ते बरोबर नाही. जे काही तू जोक्स माझ्यावर मारले आहेत जर मी तुझ्या जागेवर असतो आणि तू माझ्यावर असता तर तुझी प्रतिक्रिया काय असती. तुम्हाला लोकांना हसवायचे होते माझं नाव वापरून तुम्ही ते केले मला नाही वाटत की तू एक सीमा ओलांडायला हवी होतीस.
आता पुढे सलमानची प्रतिक्रिया काय असणार याकडे सर्व बिग बॉसच्या प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. फरहाना भट्ट ही शोची अशी स्पर्धक आहे जिला पहिल्याच दिवशी घरातील सदस्यांनी घराबाहेर काढले होते. तथापि, बिग बॉसने तिला गुप्त खोलीत ठेवले होते. फरहाना गुप्त खोलीतील घरातील सदस्यांचे सर्व संभाषण ऐकत होती आणि बिग बॉससमोर तिचे मत मांडतानाही दिसली. आता, नवीनतम भागात, फरहाना पुन्हा घरात प्रवेश करत आहे.
BIGG BOSS 19 : सलमान आज कोणात्या स्पर्धकांची घेणार शाळा? तान्याची स्तुती तर मृदुलची उडवली खिल्ली
घरी परत येताच फरहानाने घरातील सदस्यांचे गुपित उघड केले. फरहानाने बसीर अली आणि प्रणित मोरे यांना फटकारले. फरहानाने बसीरवर आपला राग काढताना पाहिले, तर दुसरीकडे प्रणितच्या विनोदांवर टिप्पणी करताना फरहानाने म्हटले की त्याचे विनोद खूप वाईट आहेत. यासोबतच फरहानाने गौरवला कुनिका सदानंदबद्दल असेही सांगितले की कुनिका त्याच्या पाठीमागे गौरवबद्दल लोकांना भडकावते.