• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Big Update On Krrish 4two Major Stars Have Joined The Film

‘Krrish 4’ चित्रपटाबाबत समोर आले खास अपडेट, प्रियांकानंतर आणखी दोन नवे कलाकार सामील!

हृतिक रोशनच्या 'क्रिश ४' चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत कारण यावेळी तो तिहेरी भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात काही जुन्या हुशार कलाकारांच्या पुनरागमनाची बातमी देखील समोर आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 08, 2025 | 05:14 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हृतिक रोशनचा सुपरहिट चित्रपट यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले ‘क्रिश’ पुन्हा एकदा परतत आहे आणि यावेळी हा पूर्वीपेक्षा मोठा चित्रपट असणार आहे, रोमांचक आणि भावनिक कथा घेऊन हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी सज्ज होणार आहे. ‘क्रिश ४’ मध्ये जुनी पात्रेच परतत नाहीत तर काही नवीन चेहरे देखील येत आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटामधील नवीन पात्र पाहण्यासाठी ते आतुर आहेत.

भारताला ऑस्कर जिंकून देणाऱ्या MM Keeravani यांच्या वडिलांचे निधन, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

प्रियांका चोप्रा नंतर, चित्रपटात दोन मोठी नावे सामील
न्यूज १७.कॉम कडून मिळालेल्या बातमीनुसार, प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा तिच्या जुन्या भूमिकेत दिसणार आहे, जी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. याशिवाय, रेखा आणि प्रीती झिंटा देखील या चित्रपटाचा भाग असतील. यापूर्वी ‘कोई मिल गया’ आणि ‘क्रिश’ मध्ये हृतिकच्या आईची भूमिका साकारलेल्या रेखा यावेळीही तीच भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याच वेळी, प्रीती झिंटाचे पुनरागमन चित्रपटात एक नवीन रंग भरेल. या दोघीही पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.

हृतिक रोशन या चित्रपटामध्ये तीन पात्रांमध्ये दिसणार आहे. यावेळी हृतिक रोशन एकाच वेळी तीन वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहे, एक भूतकाळातील, एक वर्तमानातील आणि एक भविष्यातील. चित्रपटाची कथा एका मोठ्या जागतिक धोक्याभोवती फिरणार आहे, ज्याला तोंड देण्यासाठी क्रिशला अनेक रूपे स्वीकारावी लागणार आहे. यात उत्तम अ‍ॅक्शन, उच्च दर्जाचे व्हीएफएक्स आणि भावनिक चित्रपट असणार आहे.

Big Boss 19: २४ ऑगस्टपासून सुरु होणार प्रसिद्ध रिॲलिटी शो, सलमान खानकडे नसेल ‘ही’ संपूर्ण जबाबदारी ?

या चित्रपटाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच हृतिक रोशन दिग्दर्शनही करणार आहे. तो आदित्य चोप्राच्या टीमसोबत चित्रपटाच्या पटकथेवर काम करत आहे. चित्रपटाचे प्री-व्हिज्युअलायझेशन YRF स्टुडिओमध्ये सुरू झाले आहे आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्हिज्युअल इफेक्ट्सने सजवला जात आहे.

‘क्रिश ४’ खास का आहे?
‘क्रिश ४’ हा फक्त आणखी एक सुपरहिरो चित्रपट नाही तर तो भारतीय चित्रपटसृष्टीत कल्पनारम्य आणि विज्ञान-कथेला एक नवीन उंची देणारा चित्रपट बनू शकतो. यात जबरदस्त स्टारकास्ट, मजबूत कथा आणि उत्तम दृश्ये पाहायला मिळणार आहे.

Web Title: Big update on krrish 4two major stars have joined the film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 05:14 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • hritik roshan

संबंधित बातम्या

अक्षय खन्नाने स्वतःच कोरिओग्राफ केल्या फेमस गाण्याच्या Moves? ‘धुरंधर’च्या सहकलाकाराने केला खुलासा
1

अक्षय खन्नाने स्वतःच कोरिओग्राफ केल्या फेमस गाण्याच्या Moves? ‘धुरंधर’च्या सहकलाकाराने केला खुलासा

‘मी तिचं दुसरं लग्न…’ लग्नाची २१ वर्ष शिरीष कुंदरसह फराह खानने केली पूर्ण, Unseen Photos शेअर करत Haters ना दिली चपराक
2

‘मी तिचं दुसरं लग्न…’ लग्नाची २१ वर्ष शिरीष कुंदरसह फराह खानने केली पूर्ण, Unseen Photos शेअर करत Haters ना दिली चपराक

तमन्ना भाटिया साकारणार ‘व्ही. शांताराम’ यांच्या पत्नीची भूमिका; चित्रपटाच्या भव्य पोस्टरने वेधले लक्ष
3

तमन्ना भाटिया साकारणार ‘व्ही. शांताराम’ यांच्या पत्नीची भूमिका; चित्रपटाच्या भव्य पोस्टरने वेधले लक्ष

धरमजींच्या जाण्याने देओल कुटुंबातील वाद चव्हाट्यावर! हेमामालिनी यांचा मोठा निर्णय, वेगळ्या प्रार्थना सभेचे केले आयोजन
4

धरमजींच्या जाण्याने देओल कुटुंबातील वाद चव्हाट्यावर! हेमामालिनी यांचा मोठा निर्णय, वेगळ्या प्रार्थना सभेचे केले आयोजन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
20 हजाराची लाच घेणं भोवलं; पंढरपुरात मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

20 हजाराची लाच घेणं भोवलं; पंढरपुरात मंडळ अधिकाऱ्याला रंगेहात पकडले

Dec 09, 2025 | 03:01 PM
जगातील सर्वात लांबसडक कार, 100 फूट लांबी 75 लोकांची जागा; स्विमिंग पूल ते हॅलिपॅड सगळीच सोय

जगातील सर्वात लांबसडक कार, 100 फूट लांबी 75 लोकांची जागा; स्विमिंग पूल ते हॅलिपॅड सगळीच सोय

Dec 09, 2025 | 03:00 PM
सनी लिओनीच का? आर अश्विनच्या क्रिप्टिक पोस्टमुळे चाहते गोंधळले; पोस्टमधील रहस्य काय?

सनी लिओनीच का? आर अश्विनच्या क्रिप्टिक पोस्टमुळे चाहते गोंधळले; पोस्टमधील रहस्य काय?

Dec 09, 2025 | 02:59 PM
घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? खंडपीठाने पाोलिसांचे कान पिळले! काय आहे नेमकं कारण

घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का? खंडपीठाने पाोलिसांचे कान पिळले! काय आहे नेमकं कारण

Dec 09, 2025 | 02:58 PM
Toxic: 100 दिवसांनी पडद्यावर येणार खरा थरार, “रक्ताने भरलेल्या बाथटबमध्ये यशला पाहून चाहते म्हणाले,”पोस्टर नाही तर…”

Toxic: 100 दिवसांनी पडद्यावर येणार खरा थरार, “रक्ताने भरलेल्या बाथटबमध्ये यशला पाहून चाहते म्हणाले,”पोस्टर नाही तर…”

Dec 09, 2025 | 02:53 PM
Ratnagiri News : चिपळूणच्या आकाशची वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड; हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉनमध्ये रचला विक्रम

Ratnagiri News : चिपळूणच्या आकाशची वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी निवड; हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉनमध्ये रचला विक्रम

Dec 09, 2025 | 02:50 PM
Chandrapur News: राजुरा शहरात दुषित पाणीपुरवठा सुरु, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Chandrapur News: राजुरा शहरात दुषित पाणीपुरवठा सुरु, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Dec 09, 2025 | 02:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Thane : रवींद्र चव्हाण, मिलिंद म्हात्रे यांच्या उपस्थितीत प्रभाग २९ मध्ये नव्या कार्यालयाचा शुभारंभ

Dec 08, 2025 | 08:11 PM
Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Amravati : पोलिस आणि प्रशासनाने न्यायालयीन प्रक्रियेनुसार काम करावे, वंचित बहुजन आघाडी

Dec 08, 2025 | 08:08 PM
Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Yashomati Thakur : वर्षभरात जनता आणि राज्याला काय दिले, यशोमती ठाकुरांचा सरकारला सवाल

Dec 08, 2025 | 08:02 PM
उरण मारहाण प्रकरण ताणले! खासदार बाळ्यामामा थेट पोलिस आयुक्तांकडे

उरण मारहाण प्रकरण ताणले! खासदार बाळ्यामामा थेट पोलिस आयुक्तांकडे

Dec 08, 2025 | 07:58 PM
Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका

Bhiwandi : भिवंडीतील गुंदवलीत तानसा जलवाहिनीचे काम, मुंबईला १५ टक्के पाणी कपातीचा फटका

Dec 08, 2025 | 07:42 PM
Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

Pune : शरद पवार गटात अंतर्गत मदभेद; नेमकं प्रकरण काय ?

Dec 08, 2025 | 06:50 PM
Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Navi Mumbai : मराठा आरक्षणासाठी पुन्हा लढाई पेटली! दिल्लीत देशव्यापी अधिवेशनाची पाटीलांची घोषणा

Dec 08, 2025 | 02:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.